Tag: ताज्या बातम्या

ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन

ज्ञानरश्मि वाचनालयात जागतिक महिला दिनाचे आयोजन

गुहागर, ता. 05 : ज्ञानरश्मि वाचनालय गुहागरतर्फे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाचनालयाच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा ...

Guhagar Vyadeshwar Festival

प्रगतीची दिशा देणारा व्याडेश्र्वर महोत्सव

मयूरेश पाटणकर, गुहागरGuhagar news : गेली चार वर्ष गुहागरात होणाऱा व्याडेश्र्वर महोत्सव कलाकारांना, व्यावसायिकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटक व्यवसायाला मदत करणारा ठरत आहे. ...

Katale Gram Panchayat Building Inauguration Ceremony

काताळे ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

माजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते गुहागर, ता. 05 : तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या तीन ...

Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi

श्री देवी महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगोत्सवाला  प्रारंभ

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ गावातील फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते.  त्यानंतर महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी ...

Various competitions in Dev, Ghaisas, Keer colleges

देव, घैसास, कीर महाविद्यालयात विविध स्पर्धा

रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत शिवसोहळा कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, ...

Global Konkan Festival

ग्लोबल कोकण महोत्सव २०२५

कोकणाचा विकास आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी  मुंबई, ता. 04 : कोकणचा विकास म्हणजे फक्त मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. ...

Statement to Tehsildar on behalf of Dhamma Association

धम्म संघटनेच्या वतीने गुहागर तहसीलदार यांना निवेदन

बौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : बिहार येथील "बोधगया महाबोधी महाविहार " मुक्तीसाठी   बौद्ध भिक्षुंनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या ...

Marathi Language Day at Gyanrashmi Library

ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर येथे मराठी भाषा दिन 

गुहागर, ता. 04 :  ज्ञानरश्मि वाचनालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र आरेकर होते. ...

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

इच्छुकांची फिल्डिंग; कुणाची वर्णी लागणार? पाहणे महत्वाचे ठरणार मुंबई, ता. 04 : विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक ...

Naravane Sangrewadi Cricket Tournament

नरवण सनगरेवाडी चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 03 : मुंबई वसई येथे दि. २ मार्च २०२५ रोजी नरवण सनगरेवाडी  क्रीडा मंडळाच्या मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश कावणकर, श्री संतोष ...

Cleanliness Mission by Nanasaheb Dharmadhikari Pratishthan

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गुहागरमध्ये स्वच्छता अभियान

प्रांतधिकारी, तहसीलदार व शेकडो सदस्य यांचा सहभाग गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी गुहागर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रांतधिकारी आकाश ...

Alumni reunion of Talvali

तळवलीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मुंबईत जमले २००८-०९ चे  माजी विद्यार्थी गुहागर, ता.  03 : तालुक्यातील तळवली येथील दहावी बॅच २००८-०९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. २ मार्च २०२५ रोजी एम आय जी क्रिकेट क्लब वांद्रे, ...

Poetry reading by Zagade at Talwali College

तळवली कॉलेजमध्ये झगडे यांचे काव्यवाचन

'मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी 'मराठी राजभाषा गौरव दिन' ...

Marathi Language Pride Day at Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

गुहागर, ता.03 :  तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पर्यवेक्षक जी.डी. नेरले यांच्या अध्यक्षतेत मराठी भाषा गौरव दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ ...

National Science Day at Deo, Ghaisas, Kir College

देव, घैसास, कीर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

रत्नागिरी, ता. 01 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यान आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. National ...

CA Association's Sports Carnival Prize Distribution

सीए असोसिएशनच्या स्पोर्ट्स कार्निव्हलचे बक्षीस वितरण

रत्नागिरी, ता. 01 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित स्पोर्ट्स कार्निव्हल स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ करसल्लागार दिनकर माळी यांच्यासह सीए शैलेश ...

Merit ceremony of Bal Bharti School

बाल भारती पब्लिक स्कूलचा ‘वार्षिक गुणगौरव’ सोहळा 

गुहागर, ता. 01 : बाल भारती पब्लिक स्कूलचा सहा दिवसीय ‘वार्षिक गुणगौरव सोहळा ’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही  सादर केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत ...

Statement to Tehsildar regarding sand ban

वाळू बंदी बाबत तहसीलदार यांना निवेदन

मनसेच्या वतीने उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे निवेदन सादर संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : तालुक्यातील मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे वाळूबंदीमुळे बंद असून शासकीय बांधकामे सुद्धा बंद आहेत. यावर ...

Indian Mathematics Workshop

खगोल गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची

प्रा. बाबासाहेब सुतार;  गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात भारतीय गणित कार्यशाळा रत्नागिरी, ता. 01 : खगोल गणित करताना त्याचे ठोकताळे जमिनीवरून मांडावे लागतात. मात्र अशा गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ...

Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari Foundation

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता अभियान

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त गुहागर शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम ...

Page 2 of 317 1 2 3 317