Tag: गुहागर समुद्रकिनारा

Guhagar beach sand extraction

गुहागर देवपाठ समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा

वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 22 : गुहागर देवपाठ स्मशानभूमी येथे रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी ...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक पाच महिने पगारविना

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक पाच महिने पगारविना

गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक(Lifeguards on the beach) गेली पाच महिने पगारविना(Without pay) आहेत. लांबलचक समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा(Tourist safety) सांभाळणाऱ्या दोन जीवरक्षकांच्या (Lifeguard) पगारासाठी नगरपंचायतीकडे(Nagar Panchayat) तरतूद नाही. त्यामुळे गेली ...

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहमीच लोकउपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून गुहागर किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.Guhagar ...

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

व्यवसायात ९० टक्के  घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के  व्यवसाय कमी झाला, ५० टक्के  खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के  ...

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

अजय चव्हाण :  नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

लाटा चमकण्यामागे काय आहे रहस्य

गुहागर : सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट पहायला मिळत आहे. समुद्रावर दिसणाऱ्या लाटांबाबतची पहिली माहिती गुहागर न्युजमध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गुहागरच्या समुद्रावर ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दिवसा दिसली पिवळसर लाट

गुहागर, ता. 27 : आजपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरु होती. मात्र गेले दोन दिवस गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या ...

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे प्रदेश तांडेल यांचा सत्कार

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे प्रदेश तांडेल यांचा सत्कार

गुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

प्रदेश तांडेल; आजपर्यंत 27 पर्यटकांचे वाचवले प्राण गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर बनाना राईडसाठी गेलेले आठ पर्यटक जेटस्की बंद पडल्याने खोल समुद्रात अडकले होते. प्रदेश तांडेल पोहत त्याच्यापर्यंत पोचला. ...

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी गुहागर : कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या समुद्री कासव विणीच्या संरक्षणार्थ गुहागर किनाऱ्यावरील जेट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (एमसीझडएमए) जेट्टीच्या ...

गुहागर राष्ट्रवादीने केला स्वच्छ -सुंदर समुद्रकिनारा !

गुहागर राष्ट्रवादीने केला स्वच्छ -सुंदर समुद्रकिनारा !

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी सकाळी गुहागर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

कोरोनानंतर बहरला पर्यटन व्यवसाय

गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनचा पुढाकार ; गुहागर बाग किनारी स्वच्छता मोहीम गुहागर : कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसाठी युवावर्गाला आव्हान ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता,  पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्‍यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना ...

Beach Shacks

खासगी बीच शॅक्सला देखील शासनाची मान्यता

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर, सीआरझेडची परवानगी आवश्यक गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्स उभारणीला महाराष्ट्र शासानाने मान्यता दिली आहे.  पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील 8 किनारपट्टींवर ...