Tag: गुहागर न्युज

झोंबडी फाट्यावर गॅरेजमधील दुचाकी जाळली

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये ...

RRPCL

आम्हा समर्थकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घ्या

रत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष  - रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष - राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे. ...

बाप रे !  निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

बाप रे ! निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

पोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन ...

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या ...

गुहागर गावचे महाजन जनार्दन कांबळे यांचे निधन

गुहागर गावचे महाजन जनार्दन कांबळे यांचे निधन

गुहागर, ता. 18  : शहराचे महाजन म्हणून ओळख असलेले जनार्दन रामचंद्र कांबळे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, ...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे मिळाले

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे मिळाले

पर्यावरण प्रेमींसाठी सुवार्ता, 123 अंडी केली संरक्षित गुहागर, ता. 16 : अखेर नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासविणने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली. पहिल्या घरट्यातील 123 अंडी शुक्रवारी संरक्षित करण्यात आली आहे.  ...

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

कोविन ॲपने निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 16 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीमधील 100 ...

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान अडूर प्रभाग ...

उमेदवाराला शुभेच्छा देवून त्यांनी केली आत्महत्या

अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 :  तालुक्यातील अडूर येथे श्री देव  त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय ...

बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू

बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्‍या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य ...

Dhananjay Munde

मुंढे – शर्मा प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात दर्शन गुहागर, ता. 13 : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गावपुढाऱ्यांनी केली गावाचीच पंचाईत

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...

वेळणेश्र्वरला उभा रहातोय ग्रामविकास प्रकल्प

वेळणेश्र्वरला उभा रहातोय ग्रामविकास प्रकल्प

12 जानेवारीला विवेकानंदालय उद्‌घाटनासह तीन कार्यशाळा गुहागर, ता. 11 : विवेकानंद जयंतीचे दिवशी 12 जानेवारीला वेळणेश्र्वर येथे महिला बचतगट, शेतकरी आणि बागायदार यांच्यासाठी तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपर ...

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

इंडियन टेलिव्हिजनच्या वनवारींचा गुहागरमध्ये सत्कार

गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करत आहेत. या कामाची दखल गुहागरमधील पत्रकारांनी घेतली.  पत्रकार दिनाचे निमित्ताने गुहागर ...

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्‌बोधन करणाऱ्या आचार्य जांभेकरांची जयंती साजरी केली. ही कौतुकाची बाब आहे. ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.तालुक्यातील कुटगीरी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी ही न्यू इंग्लिश स्कूल व ...

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे पर्यंत एका बाजुचे क्राँक्रिटीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता  दुचाकी ...

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

महिला सरपंचांना भयमुक्त स्वातंत्र द्या

सचिन बाईत : बिनविरोधचे वाढते प्रमाण आनंद देणारे गुहागर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे वाढते प्रमाण निश्चितच आनंद देणारे आहे. त्याचबरोबर सध्या सरपंच पदावर असलेल्या आणि भविष्यात सरपंच होणाऱ्या महिलांना ...

Page 2 of 9 1 2 3 9