Tag: गुहागर न्युज

दरडीखाली गाडला गेला कामगार

दरडीखाली गाडला गेला कामगार

परशुराम घाटातील घटना,  एकाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला चिपळूण, ता. 8 : परशुराम घाटात महामार्गाचे काम सुरु असताना दरड कोसळली. या दरडीखाली जेसीबी सह एक कामगार गाडला  गेला आहे. त्याला ...

चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी

चाळीशीतील खेळाडूंना क्रिकेटची संधी

शिवकृपा संघातर्फे आयोजन, प्रजासत्ताक दिनी होणार स्पर्धा गुहागर, ता. 1 : तरुण वयात क्रिकेटचे मैदान गाजविणारे अनेक खेळाडू आज संसार, नोकरी, व्यवसाय यामध्ये गुरफटून गेलेत. कधीकाळी आपण खेळाडू होतो  असे ...

विज्ञान शिक्षक नेमणे आहे

विज्ञान शिक्षक नेमणे आहे

फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा (RSS Jankalyan Samiti, North Ratnagiri) यांचा गुहागर तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला विज्ञान ...

धनगर समाजाचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन

धनगर समाजाचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन

प्रवीण काकडे; लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना दिली भेट रत्नागिरी- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले ...

रत्नागिरीत जिल्ह्यात दहा लाखावर लसीकरण

रत्नागिरीत जिल्ह्यात दहा लाखावर लसीकरण

डॉ. आठल्ये : पहिला डोस 64.61% तर दुसरा डोस 28.09% लोकांनी घेतला रत्नागिरी, ता. 29 : कोरोना (Covid) लसीकरण (Vaccination) मोहिमेंतर्गत पहिला आणि दुसरा डोस मिळून दहा लाख लसीकरणाचा टप्पा ...

फोटो पूजनाने अनसुट विधी

फोटो पूजनाने अनसुट विधी

म्हसकर कुटुंबाने जपली सत्यशोधक परंपरा गुहागर, ता. 29 : सत्यशोधक चळवळीतील (Satyshodhak Movement) कार्यकर्ते, कुणबी युवाचे शिलेदार नरेश म्हसकर यांचे वडील कै. तानाजी भागोजी म्हसकर यांचे अनसुट रविवार दिनांक २६/९/२०२१ ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जमीनीच्या वादातून कोंडकारुळमध्ये मारहाण

गुहागर पोलीसांनी केली 9 जणांना अटक गुहागर, ता. 28 : तालुक्यातील कोंडकारुळ येथे जमीनीच्या वादातून 10 जणांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून ...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा. ...

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

तवसाळ आगर समुद्र किनारी कासवाला जीवदान

जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव ...

खातू कुटुंबियांनी दिला राममंदिरासाठी दोन लाखाचा निधी

खातू कुटुंबियांनी दिला राममंदिरासाठी दोन लाखाचा निधी

गुहागर : येथील खातू मसाले उद्योगचे मालक शालिग्राम खातू आणि कुटुंबियांनी अयोध्येत होणारा राम मंदिरासाठी दोन लाखाचा सहयोग निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला आहे.सध्या संपूर्ण देशात श्रीराम ...

आमदार जाधव यांनी केली शृंगारतळीतील कामाची पहाणी

आमदार जाधव यांनी केली शृंगारतळीतील कामाची पहाणी

गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामाची नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. त्यावेळी व्यापाऱ्याच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. तसेच धुळीचा त्रास होवू नये म्हणून ...

वानराने उडी मारल्याने रिक्षाला अपघात

वेळंब येथील घटना, दोन प्रवासी गंभीर जखमी, वानराचा मृत्यू गुहागर : अचानक रस्त्यावर आलेल्या वानराचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षेला अपघात झाला. या अपघात तीन प्रवासी जखमी झाले तर धडकेमुळे वानराचाही ...

गुहागर, वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यांचा विकास करावा

गुहागर, वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यांचा विकास करावा

खासदार सुनील तटकरे : पर्यटन मंत्र्यांना निवेदन, हेदवीचाही समावेश गुहागर : दरवर्षी भारतासह जगभरातील 330 मिलियन पर्यटक तीर्थस्थळांना भेटत देतात. रायगड लोकसभा मतदारसंघातील कड्यावरचा गणपती (आंजर्ले, ता. दापोली), दशभुज लक्ष्मीगणेश ...

सरपंच पदासाठी आरक्षण पात्र सदस्य अर्ज करु शकतो

सरपंच पदासाठी आरक्षण पात्र सदस्य अर्ज करु शकतो

तहसीलदार सौ. धोत्रे, गुहागरमध्ये आरक्षणाची सोडत पूर्ण गुहागर, ता. 25 : कोणतीही व्यक्ति कोणत्याही प्रवर्गातून निवडून आली असली तरी सरपंच पदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे त्या प्रवर्गातील ती ...

बँक फसवणूक प्रकरणी सहाजणांना अटक

विदर्भ कोकण बँकेच्या वेलदूर शाखेत ठेवले होते नकली दागिने गुहागर,ता. 25 : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक ...

तिरंगा फडकविण्याचा मान युवकाला

तिरंगा फडकविण्याचा मान युवकाला

राजेंद्र आरेकर, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गुहागर, ता. 25 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे दिवशी होणार आहे. या वर्षी वाचनालया समोर तिरंगा ...

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांचे कंत्राट संपले

नव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन ...

वेळणेश्र्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाची फसवणूक

गुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 ...

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

जमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 :  मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत.  हे ठेकेदाराचे ...

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी ...

Page 1 of 9 1 2 9