Tag: कोरोना बातम्या

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

शिवतेज फाऊंडेशनच्या चळवळीला यश - अॅड संकेत साळवी गुहागर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील दुर्लक्षित आरोग्य सेवा पाहता गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले निरामय हॉस्पिटल सुरु व्हावे,यासाठी शिवतेज फाऊंडेशनने ...

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी  नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,  गुहागर खालचापाट ...

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

विद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या  समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनच्या माध्यमातून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप ...

जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे गुहागर कोविड सेंटरला बेड सीट्स भेट

जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे गुहागर कोविड सेंटरला बेड सीट्स भेट

गुहागर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची भेट देण्यात आली.The city's Jeevanshree Pratishthan, which works in the ...

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

आबलोली बाजारपेठ उद्यापर्यंत पुर्णतः बंद

गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१७ मे २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना, आबलोली ...

माजी सभापती संपदा गडदे यांचे निधन

माजी सभापती संपदा गडदे यांचे निधन

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यकर्त्या असलेल्या तालुक्यातील तवसाळ येथील संपदा संजय गडदे यांचे कोरोनाने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी निधन ...

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

विक्रांत जाधव : कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे कंपन्यांना बंधनकारक गुहागर, ता. 07 : कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशावेळी जिल्ह्यातील अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडे आरोग्य यंत्रणा नसताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी  कोविड केअर सेंटर ...

corona updates

कोरोनाच्या विळख्यात आता लहान मुलेसुध्दा

गुहागर : 1 ते 9 वयोगटातील 29 बालके बाधीत दृष्टीक्षेपात...गुहागर तालुक्यातील 68 गावांमध्ये 778 बाधित37 गावांमधील 108 पेक्षाजास्त कुटुंबे कोरोनाग्रस्त18 वर्षाखालील 69 मुलांना कोरोना गुहागर, ता. 4 : एका महिन्यात ...

तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण

तळवलीत माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण

गुहागर : माझी रत्नागिरी माझी जबादारी अंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण पथकामार्फत तळवली गावात सर्वेक्षण मंगळवार आजपासून सुरू झाले आहे.My Ratnagiri my responsibility Survey through Covid 19 survey team under starts ...

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

मच्छिमारांना समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी

नेत्रा ठाकुर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर : जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजिविकेचे हे एकमेव साधन आहे. त्याच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे ...

बांधकाम क्षेत्रातील हरहुन्नरी कारागीर हरपला

बांधकाम क्षेत्रातील हरहुन्नरी कारागीर हरपला

गजानन ऊर्फ नाना महाडिक व पत्नी सुनंदा यांचे निधन गुहागर, ता. 01 : शहरातील शिवाजी चौकात रहाणारे, सन्मित्र मंडळ व तेली युवक संघाचे आधारस्तंभ आणि तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजानन ...

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

गुहागराच्या ढेरे क्लिनिकमध्ये अँटीजेन टेस्ट

डॉ. ढेरे : वयोवृध्दांसाठी घरी येवून टेस्टची सुविधा, 24 तास सेवा गुहागर, ता. 30 : गुहागरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यू होण्याच्या घटनांमुळे कोरोनावर लवकरात लवकर निदान होऊन तात्काळ उपचार ...

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

सरणासाठी 4 टन लाकडांचे दान

मनसे सैनिक राजेश शेटे यांची नगरपंचायतीला मदत गुहागर, ता. 29 : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायतीची आहे. अंत्यसंस्कारांसाठी सरणाची आवश्यकता असते. हे लक्षात ...

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला

ग्रामस्थांच्या भावना,  जामसुतचे सरपंच संतोष सावंत यांचे निधन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जामसुत गावचे सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष यशवंत सावंत यांची कोरोना विरुध्दची झुंज अपयशी ...

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

दोस्तीच्या दुनियेतील दिपक निमाला

एकेकाळी महाविद्यालयीन तरुणांच्या दुनियादारीतील दोस्त म्हणून ओळख असलेल्या दिपकचे आज कोरोनाच्या आजारात निधन झाले. गुहागर शहरात भाजी आणि फळ विक्रेता म्हणून दिपक ज्ञानदेव फडतरे सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात आई, ...

मृत कोविड रुग्ण नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी

मृत कोविड रुग्ण नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी

रियाज ठाकूर यांचे तहसिलदारांना निवेदन गुहागर : गुहागर रूग्णालयात मृत कोरोना रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करावी. रुग्णवाहिका नसल्याकारणाने मृत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहेत. त्यामुळे रूग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

कमी मृत्यूसंख्या नोंदीने औषधांचा अपुरा पुरवठा

समिती नियुक्तीसाठी डॉ. नातू यांची मागणी गुहागर : जिल्ह्यातील कोरोना अपडेटमध्ये मृत्यूची योग्य नोंद केली नव्हती. यामुळे उपचारासाठी मिळणाऱ्या रेमडेसिवीर व इतर औषधांचा साठा आवश्यक प्रमाणात येत नव्हता. यासाठी आवश्यक ...

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

घरी असूनही मुलगा देवू शकला नाही खांदा

खोडदेत प्रशासनाने केले अंत्यसंस्कार, माणुसकीचा आदर्श गुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे येथे कोरोनाग्रस्त वृध्देचे निधन झाले. दुर्दैवाने दोन्ही मुले कोरोनाग्रस्त असल्याने आपल्या आईच्या अखेरच्या प्रवासात मुलांना खांदा देता आला ...

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

लोटेतील तरुणांकडून जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा

सव्वा वर्षापूर्वी सुरु केलेल्या क्रायो गॅसचे कारोनाच्या लढाईत योगदान मुझफ्फर खान, चिपळूण लोटे एमआयडीसीतील क्रायो गॅस या कंपनीतून तयार होणारा ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील ...

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

रियाज ठाकूर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन गुहागर :सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाइनने धान्य वितरण करावे असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाजभाई ...

Page 4 of 6 1 3 4 5 6