काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

गणेश कदम यांचे आ. जाधवांना साकडे गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी (मराठवाडी) गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली ...

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

उमेश भोसले, उपनगराध्यक्ष भाजप कार्यकर्ती गुहागर, ता. 23 : विषय समित्यांच्या निवडीचे वेळी गुहागर नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करणार. ...

Deputy Mayor Election

गुहागरच्या उपनगराध्यक्षपदी प्रणिता साटले

सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात ...

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ ...

Rajendra Ambre Press

५ कोटी रुपये दिले म्हणून तुमच्या पोटात का दुखते

राजेंद्र आंब्रे यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले प्रत्युत्तर गुहागर, ता. 22 : ज्या विकास कामांच्या जोरावर तुम्ही अन्य पक्षातील ...

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

अपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस ...

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

गुहागर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने ...

जिल्हा बँक निवडणुकीत  डॉ. अनिल जोशी विजयी

जिल्हा बँक निवडणुकीत डॉ. अनिल जोशी विजयी

बाईत पितापुत्रांचा पराभव, परिवर्तनचे दोन उमेदवार विजयी गुहागर, ता. 21 :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. ...

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

उपनगराध्यक्ष व सभापती पदासाठी निवडणूक जाहीर

गुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला ...

तीनही कृषी कायदे मागे घेत आहोत

तीनही कृषी कायदे मागे घेत आहोत

पंतप्रधान मोदी; शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो गुहागर, ता. 19 : कृषी कायद्याविषयी योग्य माहिती सांगण्याच्या आमच्या तपस्येत काहीतरी कमी ...

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा ...

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघाचा पाठींबा

गुहागर : गुहागर आगारातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटने तर्फे गेले अनेक दिवसांपासून विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला ...

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला

पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी! गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ...

Page 357 of 424 1 … 356 357 358 … 424