RGPPL Kabaddi Competition

चिपळूण, दापोली, संगमेश्र्वर, रत्नागिरी उपांत्यपूर्व फेरीत

कबड्डीचा महासंग्राम : कोण पटकावणार अजिंक्यपद? गुहागर, ता. 30 : आरजीपीपीएल वसाहतीमधील रत्नज्योती क्रिडांगणामध्ये सुरु असलेल्या कबड्डीच्या महासंग्रामात चिपळूण, दापोली, ...

Shailesh hounored by Yuva Kala Guarav Award

रानवीतील शैलेश आर्ट बिट्सच्या पुरस्काराचा मानकरी

गुहागर, ता. 29 : संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल शैलेश अरूण कांबळे ( मुळगाव रानवी) याला आर्ट बिटस्‌ फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे ...

गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार

गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (S.T) शासनात विलिनीकरण(Merger) करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी ...

किल्ल्यांच्या रक्षणासाठी २९ रोजी राज्यव्यापी आंदोलन

किल्ल्यांच्या रक्षणासाठी २९ रोजी राज्यव्यापी आंदोलन

हिंदु जनजागृती समितीची मोहीम गुहागर : छत्रपती शिवरायांच्या(Chhatrapati Shivaji) पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक(National Monument) किल्ले विजयदुर्ग(Fort Vijaydurg) ही महाराष्ट्राची ...

Accident on Highway

अपघातानंतर उभे राहीले पर्यायी रस्त्याचे फलक

ठेकेदाराकडून दुरुस्तीच्या ठिकाणी फलक लावण्यात दिरंगाई गुहागर, ता. 27 : रामपूर येथे पहाटेच्या धुक्यात मुंबईतील पर्यटकाचे वाहनाला अपघात झाला. त्यानंतर ...

Kho Kho Competition

खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जबलपूर मध्ये दाखल

मुंबई (क्री. प्र.): ५४ वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत एमएलबी खेळ परिसर, ...

ग्राहकांनी जागृत असणे गरजेचे – तहसीलदार प्रतिभा वराळे

ग्राहकांनी जागृत असणे गरजेचे – तहसीलदार प्रतिभा वराळे

ग्राहक हा अर्थ व्यवस्थेचा केंद्रबिंदू - चंद्रकांत झगडे गुहागर : ग्राहकांनी (Customer) जागृत असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी(Supplier) देखील नैतिकदृष्ट्या ...

गुहागरात माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती साजरी

गुहागरात माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती साजरी

गुहागर : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यालयात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र ...

Essay Competition

शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा

कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरचे आयोजन गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने जानेवारी २०२२ मध्ये साजऱ्या ...

महामार्गाचा प्रारंभ बिंदू (0 कि.मी.)

गुहागरातील खोकेधारकांना नोटीस

विजापूर महामार्गासाठी स्वत:हून जागा खाली करा गुहागर, ता. 25 : शहरातील एस.टी. स्टॅण्ड परिसरातील काही खोकेधारकांना तसेच दुकानदारांना महामार्गासाठी जागा ...

Caution against Ed-tech Companies

शिक्षण तंत्रज्ञान सेवा वापरताना सावध रहा | Caution against Ed-tech Companies

गुहागर, ता. 23 : ऑनलाईन शिक्षणामुळे सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक पालकांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ऍप खरेदी केली आहेत. या ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर तहसील कार्यालयात उद्या ग्राहक दिनाचे आयोजन

गुहागर : ग्राहक दिनानिमित्त उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता गुहागर तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.Consumer Day ...

चाकरमान्यांची आरटीपीसीआर टेस्ट न करता प्रवेश द्यावा

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी

जि. प. सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांचे आ. जाधवांना निवेदन गुहागर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विधवा व निराधार ...

रत्नागिरीतील सायकलस्वारांचे आंतरराष्ट्रीय यश

रत्नागिरीतील सायकलस्वारांचे आंतरराष्ट्रीय यश

Cyclists get status of Super Randonneur (SR). रत्नागिरी जिल्ह्यातील पाच सायकलस्वारांनी अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्स आणि अडॉक्स इंडिया रँडोनीअर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अनाथांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहिम

रत्नागिरी :- शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 23 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार अनाथांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरीत करणेबाबत ...

बाणकोट किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

बाणकोट किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

मंडणगड : रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील बाणकोट उर्फ हिम्मतगडावर सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेदरम्यान ...

Page 337 of 410 1 336 337 338 410