Tilak Janmbhumi Ratnagiri

टिळक जन्मभूमी ही रत्नागिरीकरांची जबाबदारी

शिरीष दामले, रत्नागिरी | 05.09.20201 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी दिनी आणि त्यानंतर येणार्‍या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे स्मरण एखाद्या प्रथेप्रमाणे सोपस्कार उरकावेत ...

Aniket & Vaibhav

त्या तरुणांच्या कुटुंबियांचे आमदारांनी केले सांत्वन

व्यक्तिगत मदतीसह भास्कर जाधवांनी दिला आधार 5.9.2020गुहागर, ता. 5 : गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना ...

कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी

कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन 03.09.2020 गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी ...

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

03.09.2020गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या ...

Margtamhane College

राष्ट्रभाषेत राष्ट्रस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा

डॉ. नातू महाविद्यालयातर्फे प्रथमच ऑनलाईन स्पर्धा 03.09.2020गुहागर : मार्गताम्हाने ता. चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील ...

mahavitran distributio

महावितरणने स्थापन केले सहा तक्रार निवारण कक्ष

ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व ...

Riyaj Thakur

छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रियाज ठाकूर

गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज हुसैन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली ...

Fish Market on Sea

मंडलीवर भरली मत्स्यजत्रा

02.09.2020गुहागर :  अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2)  मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून ...

मुंढर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. ...

Nilesh Surve

वीज बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी 1.9.2020 गुहागर :  तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना पार्श्‍वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने ...

MNS Guhagar Nivedan

वाढीव वीज बिले रद्द करा – मनसेचे निवेदन

कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा 2.9.2020गुहागर : तालुक्यातील वीज ग्राहकांना पाठवलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत. ...

Mob in Mahavitran

गुहागरात वाढीव वीज बिलांविरोधात संताप

ग्राहकांची महावितरणवर धडक; सुरक्षेसाठी पोलिस धावले 30.08.2020गुहागर : सर्वसामान्य जनता कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरण कंपनीने भरमसाठ वीज ...

Nilesh Surve

चोरांच्या उलट्या बोंबा; भाजप तालुकाध्यक्षांचे सेना तालुकाप्रमुखांना जोरदार प्रत्युत्तर

31.08.2020 गुहागर : भाजपच्या आंदोनलावर टिका करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आंदोलन करायला हवे होते ...

Guhagar Jetty

समुद्रकिनाऱ्यावरील जेटी तोडण्यास सुरवात

पतन विभागातर्फे कार्यवाही, हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी 31.08.2020 गुहागर : तीन समुद्र दर्शनी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला ...

sachin Bait

विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी घंटानाद करा

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा भाजपला टोला 30.08.2020 गुहागर : भाजपाने घंटानाद करून राज्यातील विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी आग्रह धरावा असा ...

Shalaka Khare giving apron to docters

सामान्य महिलेची कोरोना योद्ध्यांना मदत

शहरातील डॉक्टरांना दिले ॲप्रनचे सुरक्षा कवच 29.8.2020 गुहागर : कोरोनाच्या संकट काळात गुहागर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. पोलीस ...

Ghantnad at Durgadevi

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपकडून राज्यात घंटानाद आंदोलन

29.08.2020 कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. देशात ॲनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यालये, दुकाने, कारखाने आदी ...

Aniket & Vaibhav

दोघांचे मृतदेह मिळाले, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

28.8.2020 गुहागर : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी (ता. 27) बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज (ता. 28) बोऱ्या समुद्रकिनारीच ...

Page 295 of 296 1 294 295 296