Inauguration of Sonography Center at Sringaratali

शृंगारतळीत श्रेयस सोनोग्राफी सेंटरचे उद्या उद्‌घाटन

गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि  सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्‌घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. ...

Workshop for Co-operative Credit Institutions

सहकारी पतसंस्था व गृहनिर्माण संस्थांसाठी कार्यशाळा संपन्न

गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुका पतसंस्था फोरम व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या ...

The strike of the employees is finally over

राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे!

नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं! गुहागर, ता. 21 : मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून ...

Mega recruitment in CRPF

CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती!

गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात ...

BJP's development work blast

धामणसें हटवाडीत पूल, रस्त्यासाठी ३ कोटी मंजूर

भाजपचा विकासकामांचा धडाका रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता ...

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

अडूर विठ्ठलाईदेवी मंडळाचा शताब्दी महोत्सव साजरा

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम ...

Swagat Yatra for Hindu New Year in Ratnagiri

रत्नागिरीत हिंदू नववर्षाला स्वागतयात्रा निघणार

रत्नागिरी, ता. 20 : गुढीपाडव्याला यंदा  १९ व्या वर्षी रत्नागिरी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्राममंदिर ...

Pushpa movie song now in Marathi

पुष्पा फिल्मचं ‘ऊ अंटावा’ गाणं मराठीत

ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर ...

The fourth phase of Sagar Parikrama Abhiyan

सागर परिक्रमा अभियानाचा चौथा टप्पा साजरा

गुहागर, ता. 20 : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाअंतर्गत  मत्स्यविभाग आणि कर्नाटक, गोवा या राज्यांचे मत्स्यविभाग, तसेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण ...

Medical College in each district

प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय

रत्नागिरी, ता. 18 : राज्यातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून ...

Career Guidance by Maharshi Karve Sansthan

महर्षी कर्वे संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी येथे २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम रत्नागिरी, ता. 18 : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी ...

आदर्श ग्रामपंचायत प्रकल्पाचा केंद्रीय मंत्र्यांना घेतला आढावा

देशभर 250 आदर्श ग्रामपंचायत गुहागर, ता.18 : केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत ...

Automatic solar lights installed at Umrath

स्वयंचलित सौरपथदिपांनी उजळला रस्ता

उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20 ...

E-Counting Project

जीपीएस’च्या मदतीने राज्यभर ‘ई-मोजणी प्रकल्प’

 जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, सर्व काही ऑनलाईन! गुहागर, ता. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची ...

Women's Day celebrated at Valneshwar

वेळणेश्वर येथे महिला दिन उत्साहात संपन्न

ग्रामसंघ वेळणेश्वर आयोजित कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे महिला दिनानिमित्त ग्रामसंघ वेळणेश्वर तर्फे कलासाधना कार्यक्रमाचे ...

Page 249 of 425 1 … 248 249 250 … 425