Akhand Harinam week at Peve Kharekond

पेवे खरेकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन गुहागर, ता. 25: तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील श्री ...

Mahila Maharashtra Kesari

प्रतीक्षा बागडी पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ विजेती

गुहागर, ता. 25 : महिलांना देखील कुस्ती खेळात प्रोत्साहन मिळावे, यासाठी यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन ...

OBC certificates to Tillori Kunbi brothers

तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले देण्याचे निर्देश

आ. राजन साळवी यांच्या लक्षवेधीची शासनाकडून दखल गुहागर, ता. 25 : मुंबई येथील चालू असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील तिल्लोरी ...

Substantial provision for fishermen in Budget

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी भरिव तरतूद

(प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)           रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे फळशेती व भातशेती होते. त्याचप्रमाणे येथे मत्स्यशेती अर्थात मासेमारी देखील उपजिविकेचा एक महत्वाचा ...

100% Placement of Velaneshwar College

इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाचे १००% प्लेसमेंट

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली ...

Women's Day celebrated by Karde MNS branch

कर्दे मनसे शाखेतर्फे जागतिक महिला दिन संपन्न

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी ...

Recruitment process for ITI pass candidates

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी २८ ला भरती प्रक्रिया

रत्नागिरी, ता 24 : आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी रत्नागिरीत २८ मार्च रोजी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती ...

Word Travel - Dnyaneshwar Zagade

भावार्थमध्ये रंगला जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे

गुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी ...

Karad-Chiplun railway line

चिपळूण – कऱ्हाड रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत

अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग  Karad-Chiplun railway line  प्रकल्पासंदर्भातील बैठक ...

Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २५ रोजी वर्धापन दिन

वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ ...

Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle ...

Admission for MHT-CET /JEE / NEET 2025 Training

MHT-CET /JEE / NEET 2025 प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

महाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :-  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष ...

Let's make Mumbai-Goa 'Biodiversity Highway'

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

 धीरज वाटेकर, चिपळूण. मो. ९८६०३६०९४८ पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील ...

A ration of joy

 ‘आनंदाचा शिधा’ उद्यापासून मिळणार

गुहागर, ता. 21 :महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत ...

Inauguration of Ratnagiri Consumer Peth Exhibition

रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. 21 : महिला घरसंसार सांभाळून लघुउद्योग करत आहेत. महिलांना एकत्र आणून व्यासपीठ देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे करत ...

The map made by the government was placed before the public

शासनाने बनवलेला नकाशा जनतेसमोर ठेवला

नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी ...

Page 248 of 425 1 … 247 248 249 … 425