कोरोनाकाळात नोकरी गमावली असेल तर मँगो व्हिलेजला भेटा
⭕ रोजगाराची सुवर्णसंधी !
मॅंगो व्हिलेज गुहागरमध्ये खालील जागांसाठी लगेच भरती करायची आहे. ज्यांना नोकरी करायची असेल त्यांनी लगेच येऊन संबंधितांना भेटावे.
▪ विविध विभागात काम करण्यासाठी हॅाटेल मॅनेजमेंट ट्रेनीज – ६ जागा – १२ वी पास ते पदवीधर – पगार रू ६,०००/- ते रू ९,०००/-
▪ किचन मध्ये स्वयंपाकाचे काम करण्यासाठी ४ महिला/पुरूष पगार ₹ ६,०००/-
▪ बांधकाम संबंधित कामे करण्यासाठी ३ मजूर पगार ₹ ६,०००/-
▪ सेक्यरीटी गार्ड – २ जागा – पगार ₹ ६,०००/-
➡️ लगेच येऊन संबंधितांना भेटावे. मॅंगो व्हिलेज, किर्तनवाडी रोड, शासकीय विश्रामगृहासमोर, गुहागर