झारखंड
2 जागांपैकी 1 जागेवर भाजप व 1 जागेवर काँग्रेसचे पारडे जड.
उत्तरप्रदेश
7 जागांपैकी 6 जागांवर भाजप व 1 जागेवर समाजवादी पक्षाचे पारडे जड
गुजराथ
8 जागांपैकी 8 जागांवर भाजपचे पारडे जड
मध्यप्रदेश
28 जागांपैकी 21 जागांवर भाजप, 6 काँग्रेस व 1 जागेवर बहुजन समाजवादी पक्षाचे पारडे जड
हरियाणा
1 जागांपैकी 1 जागेवर काँग्रेसचे पारडे जड.
छत्तीसगड
1 जागांपैकी 1 जागेवर काँग्रेसचे पारडे जड
ओडिशा
2 जागांपैकी 2 जागेवर बिजू जनता दलाचे पारडे जड
कर्नाटक
2 जागांपैकी 2 जागेवर भाजपचे पारडे जड
बिहार सार्वजनिक निवडणूक
1) एनडीए : 134
भाजप 76
जनता दल युनायटेड 51
हिंदूस्थान अवाम पार्टी (जितनराम मांझी) 2
विकासशील इंसान पार्टी (मुकेश साहनी) 5
2) महागटबंधन :98
राष्ट्रीय जनता दल 65
काँग्रेस 18
सीपीएम 1
सीपीआय 3
सीपीआय (एम एल) (एल) 11
3) लोकजनशक्ती 2
4) AIMIM 3
5) JAP (L)