गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील...
Read moreDetailsमहिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला...
Read moreDetailsखा. रामदास तडस यांचे प्रतिपादन गुहागर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याऑनलाइन वक्तृत्व...
Read moreDetails१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील दोन गावात आरोग्य पथकांबरोबर केले सर्वेक्षण गुहागर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची चौकशी करायला आलेल्या सीईओ इंदुराणी जाखड यांनी आज थेट गृहभेटी घेतल्या. ग्रामस्थांची विचारपूस केली....
Read moreDetailsसीईओ इंदुराणी जाखड यांनी दिली वेळणेश्र्वर सेंटरला भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आज गुहागर दौऱ्यावर होत्या. त्याच्या दौऱ्यात वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरला...
Read moreDetailsपोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांची गुहागर भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांच्या कामाला सागरी सुरक्षेचा एक वेगळा आयाम आहे. इथे येवून सागरी सुरक्षेविषयी मला स्वत:ला खूप काही शिकायला...
Read moreDetailsगुहागर : एप्रिल अखेरीस वेळणेश्र्वर मध्ये सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्र्न रोज नवी समस्या घेवून येतोत. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याच्या प्रश्र्नाने समस्या निर्माण केली होती. आता...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निर्मल...
Read moreDetailsआमदार जाधव संतापले, रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले....
Read moreDetailsगुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर शहरातील बाजारपेठ नाका (0 कि.मी.) ते मोडकाआगर अशी संयुक्त मोजणीची...
Read moreDetailsपंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास (मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर - वाडदई ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडदई गावात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत वेळणेश्वर गावात माझं कुटुंब माझी...
Read moreDetailsविविधरंगी बलून सजावटीला मिळतोय प्रतिसाद गुहागर : कोरोना आपत्तीत सुरु असलेल्या लॉककडाऊन काळात कुठेही नोकरी नाही. अशावेळी घरामध्ये फावल्या वेळेत छंद म्हणून जोपासलेल्या असगोली वरचीवाडी येथील आदित्य घुमे या युवकाने...
Read moreDetailsगुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वास माने यांचे निधन गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. मानेसर यांचे मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. ते...
Read moreDetailsगुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती...
Read moreDetailsशहरप्रमुख नीलेश मोरे, पेट्रोलपंपासाठी सह्यांची मोहिम उघडणार गुहागर ता. 22 : कोरोनाच्या संकटातही तालुका प्रशासनाला एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्य रुग्णवाहिकेची...
Read moreDetailsआज तो घाबरतोय... कोरोनाला नाही बदनामीला. कारण कोरोना झालेल्या माणसाकडे घरातले कुटुंब, जवळचे मित्र, समाज, एका वेगळ्या नजरेने बघतो. ती कुत्सित नजर आणि घायाळ करणारे शब्द याच्या भितीने तो आपला...
Read moreDetailsगुहागर शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना इशारा गुहागर : आरजीपीपीएल कंपनीच्या एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या बॅकवॉटरचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. सदरील काम या कंपनीने बालाजी प्रा....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.