थकीत वेतन देण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन गुहागर : गुहागर आगारातील कर्मचा-यांना मागील माहे मे व जून महिन्यामधील पगार शासकीय आदेशानुसार पुर्ण द्यावयाचे असुनहि कर्मचाऱ्यांना अपुर्ण पगार तर काहींना पगार दिलेले...
Read moreDetailsआमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना...
Read moreDetailsआमदार जाधव : चिपळूणला पत्रकार परिषदेत दिले स्पष्टीकरण गुहागर : गावातील वाद सोडविण्यासाठी गेलो होतो त्यावेळचा प्रकारचे कोणीतरी शुटींग केले होते. मात्र गावबाहेरच्या काही हितचिंतकांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारची क्लिप...
Read moreDetailsभरारी पथकारी कारवाई, 1 लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल गुहागर : तालुक्यातील नरवण येथे राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या भरारी पथकाने आज छापा टाकला. यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याच्या 750...
Read moreDetailsचाकरमानी कामधंद्यासाठी परतल्याने मजुरांचा अभाव गुहागर : तालुक्यात अनेक ठिकाणी हळवी भातशेती तयार झाल्याने कापणीला सुरुवात करण्यात आली आहे.परंतु, ऐन कापणीच्यावेळी चाकरमानी कामधंद्यावर परतल्याने भात कापणी व झोडणीला माणसाची कमतरता...
Read moreDetailsआबलोली कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा गुहागर : तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गट कार्यक्षेत्रात आलेली वाढीव वीज बिले व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या व्यथा मांडण्याकरीता भाजपा गुहागर...
Read moreDetailsउद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत तालुकाध्यक्ष ठरणार गुहागर : गेले अनेक महिने गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे. रिक्त तालुकाध्यक्ष पदासाठी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र आरेकर व रोहिले येथील...
Read moreDetailsगृहमंत्री अनिल देशमुख : 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी (वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर यांच्या माहितीवरुन)गुहागर : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75...
Read moreDetailsमंत्रीमंडळ बैठक : पर्यटन विभागात महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सध्या शाळा बंदचा निर्णय राज्य सरकारने कायम ठेवला आहे. दिवाळीनंतरची स्थिती लक्षात घेवून शाळांबाबतचा निर्णय घेतला जाणार...
Read moreDetailsगुहागर : ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार मार्गताम्हाने महाविद्यालयाचे...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील पालशेत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गुहागर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी योगदान दिले. कोरोनाच्या संकटामध्ये रक्तामधील विविध घटकांची रुग्णाला आवश्यकता...
Read moreDetailsगुहागर : धोपावे डावलवाडीतील ग्रामस्थ गंगाराम पांडुरंग भेकरे यांचे २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.१५ वा. साई आशा हाँस्पिटल, नवी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यामागे पत्नी, तिन मुलगे,...
Read moreDetailsग्रामीण पाणी पुरवठा विभाग व ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा गुहागर : तालुक्यातील पडवे येथे पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८० लाख रुपये अंदाजपत्रकीय पाणी योजना मंजूर झाली. मात्र, विविध...
Read moreDetailsरत्नागिरी येथे ८ रोजी निदर्शने गुहागर : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ओबीसी आरक्षण संदर्भात महत्वाची सभा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ( गुहागर )...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजे येण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यानंतर (15 सप्टेंबरनंतर) आज तिसरे गॅसवाहु जहाज प्रकल्पात दाखल झाले असून त्यातून गॅस काढून घेण्यास...
Read moreDetailsगुहागर नगरपंचायत, विषय समित्यांची बिनविरोध निवड गुहागर, ता. 06 : येथील नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सलग तिसऱ्यावर्षीही कोणताही बदल न करता पूर्वीच्याच सभापतींकडे सोपविण्यात आली. त्यामुळे...
Read moreDetailsराजेंद्र आरेकर की विजय मोहिते या विषयात अडकले तालुकाध्यक्ष पद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून गुहागर तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. पक्षाच्या...
Read moreDetails१३ डॉक्टरांचा पुढाकार, अत्यल्प शुल्कात अद्ययावत सुविधा गुहागर : कोविड रुग्णांसाठी खासगी, 25 बेडचे कोविड केअर सेंटर शृंगारतळीत सुरु झाले आहे. प्रशस्त खोल्या, 24 तास डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफची उपलब्धता,...
Read moreDetailsशौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून झी २४ तासने गौरविले आहे. 2008 मध्ये मुंबईवर...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील आबलोली येथील बाईत कुटुंबीयांनी येथील नागरिकांसाठी आपल्या नव्याने सुरू केलेल्या बी मार्ट मध्ये एकाच छताखाली किराणा मालाच्या सर्व किरकोळ व घाऊक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.