Old News

हेमंत बावधनकर यांना कोविड योद्धा पुरस्कार

Hemant Bavdhankar

शौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून झी २४ तासने गौरविले आहे. 2008 मध्ये मुंबईवर...

Read moreDetails

आबलोलीमध्ये बाईत यांचे बी मार्ट ग्राहकांच्या सेवेत

आबलोलीमध्ये बाईत यांचे बी मार्ट ग्राहकांच्या सेवेत

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील बाईत कुटुंबीयांनी येथील नागरिकांसाठी आपल्या नव्याने सुरू केलेल्या बी मार्ट मध्ये एकाच छताखाली किराणा मालाच्या सर्व किरकोळ व घाऊक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे...

Read moreDetails

संदेश कलगुटकर यांचा हळदीचा यशस्वी प्रयोग

गुहागर : येथील लॅन्ड डेव्हलपमेंटचा मुळ व्यवसाय असलेले आणि प्रसिद्ध क्रिकेटर संदेश कलगुटकर यांनी खानू येथील जागेत सुमारे १० गुंठयात एसके - ४ या जातीच्या हळद लागवडीचा यशस्वी प्रयोग केला...

Read moreDetails

अवघ्या महिन्यात गुहागर न्युज देश विदेशात लोकप्रिय

गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम

भाद्रपदात गणेश चतुर्थीला गुहागर न्युजच्या कामाला सुरवात झाली. अनंत चतुदर्शीला गणपती विर्सजनाच्या लाईव्ह इव्हेंटने आम्ही तुमच्या पर्यंत पोचलो. आणि २ सप्टेंबरला आई व्याघ्रांबरीचा आशिर्वाद घेवून गुहागर न्युज हे वेब पोर्टल...

Read moreDetails

गुहागर न.पं.च्या विषय समित्यांची ६ रोजी निवड

गुहागर न.पं.च्या विषय समित्यांची ६ रोजी निवड

उपनगराध्यक्षांचा कार्यकालही संपतोय; अमोल गोयथळे, निलीमा गुरव यांचे नावे चर्चेत गुहागर :  नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवून शहर विकास आघाडीने आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या कार्यकाळात नगराध्यक्ष...

Read moreDetails

दुसऱ्याचे दात कोरुन स्वत:चे पोट भरणे ही विकृती

दुसऱ्याचे दात कोरुन स्वत:चे पोट भरणे ही विकृती

आमदार भास्कर जाधव, लोकांचे प्रश्र्न सोडविण्याची क्षमता माझ्यात आहे गुहागर : सी व्ह्यु गॅलरी आणि जेटीमध्ये भास्कर जाधव यांनी कोणाचे काय वाईट केले ते सांगावे. काहीजणांनी आनंद व्यक्त करुन आपली...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

गुहागर शहरातील कोरोनाग्रस्तांना घरपोच मदतीचे वाटप गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील सन १९९२ /९३ सालातील विद्यार्थ्यांनी सध्याच्या वाढत्या करून प्रादुर्भावामध्ये शहरातील कोरोना बधितांच्या मदतीसाठी...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे जखमी अवस्थेत सापडला गवा रेडा

वेळणेश्वर येथे जखमी अवस्थेत सापडला गवा रेडा

गुहागर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गवा रेडे आहेत. येथील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस करणारे रानरेडे वेळणेश्वर फाटा येथे गुरुवारी सकाळी जखमी अवस्थेत सापडून आला. वेळणेश्वर वासीयांना लगेचच वन विभागाला संपर्क साधून...

Read moreDetails

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

उमेद कर्मचाऱ्यांचे ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गुहागर : शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ५ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय...

Read moreDetails

आमदार जाधव यांनी दिली गुहागरला रुग्णवाहिका

MLA Jadhav

लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 :  निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली...

Read moreDetails

गुहागर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा

Rural Hospital

फ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळाचे वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन गुहागर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुहागर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण रुग्णालयात...

Read moreDetails

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

शिवसेना जिल्हाप्रमुखाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार...

Read moreDetails

मनात कोरलेला मुकुंद झगडे

मनात कोरलेला मुकुंद झगडे

काही माणसं आपल्या मनात कोरली जातात त्यातील एक म्हणजे मुकुंदा. आपल्या व्यवस्थापनातील कौशल्य, मैत्री, कामावरील निष्ठेमुळे, गुहागर आगारात त्याने स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आज त्याच्या जाण्याने तेथे...

Read moreDetails

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री....

Read moreDetails

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील...

Read moreDetails

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

15 महिला बचतगटांचे मानधन सव्वा वर्ष प्रलंबित

महिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला...

Read moreDetails

कोकणातील युवकांचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत

कोकणातील युवकांचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत

खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन गुहागर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याऑनलाइन वक्तृत्व...

Read moreDetails

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध...

Read moreDetails

डॉ. इंदुराणी जाखड यांच्या दौऱ्याने प्रशासनात संचारला उत्साह

डॉ. इंदुराणी जाखड यांच्या दौऱ्याने प्रशासनात संचारला उत्साह

गुहागर तालुक्यातील दोन गावात आरोग्य पथकांबरोबर केले सर्वेक्षण गुहागर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची चौकशी करायला आलेल्या सीईओ इंदुराणी जाखड यांनी आज थेट गृहभेटी घेतल्या. ग्रामस्थांची विचारपूस केली....

Read moreDetails

कोविड सेंटरमधील कचरा उचलला

CEO Visit to CCC

सीईओ इंदुराणी जाखड यांनी दिली वेळणेश्र्वर सेंटरला भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आज गुहागर दौऱ्यावर होत्या.  त्याच्या दौऱ्यात वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरला...

Read moreDetails
Page 72 of 78 1 71 72 73 78