जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या छंदाना न्याय देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकाला हे जमतचं असं नाही. महिलांसाठी तर ही अशक्यप्राय गोष्ट. चुल, मुलं, नोकरी...
Read moreDetailsनरवणला सुमारे 500 वर्षांपुर्वीचे श्री व्याघ्रांबरीचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. एक मुस्लीम व्यापारी घरबांधणीच्या साहित्याने भरलेली सहा जहाजे घेऊन गोव्याकडून कोकणाकडे येत असताना नरवण गावाच्या जवळपास आल्यानंतर...
Read moreDetailsजनकल्याण समितीचा प्रकल्प, अत्यल्प भाड्यात साहित्य मिळणार गुहागर, ता. 21 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु झाले आहे. या...
Read moreDetailsओंकार वरंडे याचे नव्या व्यवसायात प्रदार्पण गुहागर : तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे व गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे यांचा सुपुत्र ओंकार वरंडे याने वरवेली येथे सुरू केलेल्या...
Read moreDetailsगुहागर : गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ चंद्रकांत बाईत आणि आपली ओळख असून त्यांच्या आणि आपल्या घरचे घरोब्याचे संबंध होते.गुहागर तालुक्यात येऊन आमदार झाल्यानंतर आपली ओळख झाली नसून कौटुंबिक व्यवसायातून...
Read moreDetailsनिसर्गरम्य परिसर आणि निरव शांततेत वसलेले ग्रामदेवता श्री नवलाई देवीचे मंदिर म्हणजे समस्त आबलोलीवासियांचे श्रध्दास्थान. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी बांधण्यात आली आहे. मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोध्दार करण्यात...
Read moreDetailsआपल्या आवडीप्रमाणे शिकता येणं, मोठ्या कंपनीत अनुभव घ्यायची संधी मिळणं आणि लग्नानंतरही शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात स्वायत्तपणे काम करायला मिळणं. असे भाग्य फार थोड्या महिलांना मिळतं. सौ. सुरेखा वैद्यनी अशा संधींचे...
Read moreDetailsगुहागर : रक्तदान हे पवित्र दान असून त्या माध्यमातून कित्येकांचे प्राण वाचवले जातात.आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवले जाणे यापेक्षा दुसरे सर्वोच्च काम असू शकत नाही म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ...
Read moreDetailsतालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सक्रिय; विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष दीपक जाधव यांचा पुढाकार. गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी नियुक्तीनंतर भातगाववासीयांचा एस.टी.चा प्रश्र्न मार्गी लावला. भातगावसाठी दोन एस.टी....
Read moreDetailsभाजपची मागणी, तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होणेबाबतच्या मागणीचे निवेदन भाजपा गुहागर तालुक्याच्यावतीने गुहागर तहसिलदार,कृषी अधिकारी, गटविकास...
Read moreDetailsमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण गुहागर : रत्नागिरी जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामध्ये 291...
Read moreDetailsचुकीचे वागणाऱ्यांना ताडफाड बोलणारी, वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी , नोकरी असली तरी स्वत:चा व्यवसाय असल्यागत काम करणारी एक तरुणी दाभोळ फेरीबोटीवर काम करते. गेली 16 वर्ष उनपाऊस, थंडीवाऱ्यात ही दुर्गा त्याच...
Read moreDetailsनाशिकमधील संस्थेने केले होते फेसबुक लाईव्ह बालकवी स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 19 : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय फेसबुक लाईव्ह स्पर्धेत किलबिल गटात गुहागरच्या उर्वी बावधनकर हिने प्रथम...
Read moreDetailsमानस शक्तीपीठ हिंदू धर्मातील 51 शक्तीपीठांमधील एक आहे. पुराणानुसार जिथे जिथे माता सतीच्या देहाचे तुकडे, धारण केलेले वस्त्र, अलंकार पडले, तिथे तिथे शक्तीपीठ अस्तित्त्वात आले. सर्व शक्तीपीठांचे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व...
Read moreDetailsदक्ष राजाची कन्या सतीदेवी हिने शंकराशी विवाह केला. त्यानंतर झालेल्या एका यज्ञाच्यावेळी राजा दक्षाने सतीदेवींना आणि श्री शंकरांना आमंत्रण दिले नाही. तरीही माहेरीच यज्ञ आहे. मग बोलावणे कशाला हवे असे...
Read moreDetailsनवरात्रौत्सव म्हणजे आदीमाया, आदीशक्तीचा उत्सव. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली ही देवीची तीन मुळे रुपे. एकाच मंदिरात या तिन्ही रुपांचे दर्शन घेणे जणू पर्वणीच. कोकणवासीयांच्या भाग्याने राजापूरमधील आडिवरे...
Read moreDetailsकाही माणसं नेहमीच्या परिचयातील असून अनोळखी असतात. असंच काहीसं यांना भेटल्यावर आमचं झालं. गुहागर तालुक्यातील पहिले मॅटर्निटी होम सुरु करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. वासंती ओक हे माहिती होतं....
Read moreDetailsप्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन गुहागर : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली जिल्हा कार्यकारणी ब्राह्मण सहाय्यक संघच्या कै. बाबासाहेब बेडेकर हॉल चिपळूण येथे संपन्न झाली....
Read moreDetailsपक्षाने आणि नेत्यानेही खबर ठेवली आहे गुलदस्त्यात गुहागर : तालुक्यातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवरात्रोत्सवाच्या दिवसात हा प्रवेश व्हावा म्हणून जोरदार...
Read moreDetailsनगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी एमसीझेडएमएच्या अध्यक्षांकडे केली मागणी गुहागर : येथील नगरपंचायत क्षेत्रात सीआरझेड २ लागू व्हावा. अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन समितीच्या अध्यक्षा श्रीमती...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.