Old News

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे जनजागृतीचे लक्ष्य

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे जनजागृतीचे लक्ष्य

हेदवी येथील सभेत निर्णय गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर कार्यकारणीची सभा हेदवी येथील जुवेवाडी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते हे होते. सचिव निलेश सुर्वे यांनी सभेपुढील विषयांचे...

Read moreDetails

मोबदल्याची रक्कम प्रांतांकडे जमा

guhagar chiplun road

गुहागर विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणात गुहागर ते चिपळूण दरम्यानच्या मार्गावरील 17 गावातील काही जमीनमालकांची जागा जात आहे. या जागांचा मोबदला देण्यासाठी चिपळूणच्या उपविभागीय कार्यालयाकडे 42.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. कायदेशीर...

Read moreDetails

गुहागर ते रामपुर तीनपदरीकरण मे पर्यंत पूर्ण करा

शृंगारतळी बाजारपेठत रस्त्याची उंची कमी होणार

आमदार जाधव; महामार्गाच्या कामाची केली पहाणी गुहागर, ता. 19 : मोडकाआगर पुलासह गुहागरपासून रामपूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील तीनपदरीकरण मे महिन्यापूर्वी पूर्ण करा. कोरोना संकटामुळे तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. आता युध्दपातळीवर कामे...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठत रस्त्याची उंची कमी होणार

शृंगारतळी बाजारपेठत रस्त्याची उंची कमी होणार

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत पार पडली संयुक्त बैठक गुहागर, ता. 19 : शृंगारतळी बाजारपेठतील रस्त्याची उंची कमी ४ फुटाने कमी करणे. पूर्वीपासून रस्त्यावर बांगड्या आदी सामान विकणाऱ्या महिलांना स्वतंत्र जागा उपलब्ध करुन...

Read moreDetails

पालशेत किल्ला स्पर्धेत ओम साईराम मंडळ प्रथम

पालशेत किल्ला स्पर्धेत ओम साईराम मंडळ प्रथम

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन, तीस स्पर्धकांनी घेतला भाग गुहागर : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत आयोजित किल्ले बनवा, किल्ले सजवा स्पर्धेत पाटावरची वाडी येथील ओम साईराम मंडळाने बनविलेल्या प्रतापगड...

Read moreDetails

तालुकाध्यक्षांचा पायगुण चांगला

तालुकाध्यक्षांचा पायगुण चांगला

दुरावलेले पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षापासून दुरावलेले तळवली बौद्धवाडीतील शेकडो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक...

Read moreDetails

गुहागरात गुरुवारचा आठवडा बाजार सुरू

गुहागरात गुरुवारचा आठवडा बाजार सुरू

गुहागर : शहरातील बाजारपेठेत गुरुवारचा आठवडा बाजार आज दि. १९ पासून पुन्हा सुरू झाला आहे. सर्व अटी व शर्तींचे पालन करूनच येथील आठवडा बाजार गुहागर शहरवासीयांसाठी खुला झाला आहे. कोरोना...

Read moreDetails

स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल असे काम करा

स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल असे काम करा

आमदार भास्कर जाधव, वेलदूरच्या मच्छीमारांची अडचण केली दूर गुहागर : तालुक्यातील वेलदुर येथे ७.३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी होड्या किनाऱ्यावर आणणे अडचणीचे...

Read moreDetails

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू

गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव यांना विश्वास गुहागर : तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जि. प. गट आणि पं. स. गणातील प्रत्येक घरघरात शिरून राष्ट्रवादीचे विचार आणि विकासकामे मार्गी लावण्याचा...

Read moreDetails

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता,  पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्‍यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठ रस्ता प्रश्नी उद्या महत्त्वपूर्ण बैठक

शृंगारतळी बाजारपेठ रस्ता प्रश्नी उद्या महत्त्वपूर्ण बैठक

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती  गुहागर : गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या नियोजित कामामुळे शृंगारतळी बाजारपेठ येथे होणाऱ्या  गैरसोयीबाबत शृंगारतळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी उदया, गुरूवार दि. १९ रोजी...

Read moreDetails

भविष्यात गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीची !

भविष्यात गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीची !

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे सुतोवाच गुहागर : नगराध्यक्ष राजेश बेंडल  हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. सक्रिय म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच सक्रिय होते. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण...

Read moreDetails

वरवेली मराठवाडी ग्रामस्थांची कौतुकास्पद कामगिरी

वरवेली मराठवाडी ग्रामस्थांची कौतुकास्पद कामगिरी

साडेचार लाख रुपये खर्चून तयार केला पर्यायी मार्ग; रस्त्या लोकार्पण गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील मराठवाडी ग्रामस्थांनी  सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून मोडकाआगर पुलाला पर्यायी मार्ग तयार करून सर्वांचा...

Read moreDetails

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या जिल्हा संघटक पदी सुभाष जाधव

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या जिल्हा संघटक पदी सुभाष जाधव

गुहागर : राष्ट्रीय सैनिक संस्था या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व गिमवी येथील रहिवासी सुभाष जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा...

Read moreDetails

एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी

एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी

गुहागरात शिवतेज फाउंडेशनचा उपक्रम गुहागर : येथील शिवतेज फाउंडेशन संस्थेच्यावतीने शहीद झालेल्या भारतीय जवानांना व सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व जवानांप्रती कृतज्ञता म्हणून दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील...

Read moreDetails

विदर्भ ग्रामीण बँकेला 14 लाखाला फसवले

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

नकली दागिने ठेवले गहाण, शाखा व्यवस्थापकांची पोलीसांत तक्रार गुहागर, ता. 13 : वेलदूरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक केली....

Read moreDetails

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची...

Read moreDetails

मतसंग्राम बिहारसह 8 राज्यातील निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप

मतसंग्राम बिहारसह 8 राज्यातील निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप

झारखंड2 जागांपैकी 1 जागेवर भाजप व 1 जागेवर काँग्रेसचे पारडे जड. उत्तरप्रदेश7 जागांपैकी 6 जागांवर भाजप व 1 जागेवर समाजवादी पक्षाचे पारडे जड गुजराथ8 जागांपैकी 8 जागांवर भाजपचे पारडे जड...

Read moreDetails

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाते

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाते

सचिवपदी निलेश सुर्वे यांची निवड गुहागर :  काही दिवसांपूर्वीच ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुहागर तहसील कार्यालयावर यशस्वी मोर्चा काढल्यानंतर या मागण्यांचा पाठपुरावा व याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ओबीसी संघर्ष...

Read moreDetails

महामार्गाच्या उंचीवरून शृंगारतळी व्यापारी आक्रमक

महामार्गाच्या उंचीवरून शृंगारतळी व्यापारी आक्रमक

ग्रामस्थ, व्यापार्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम करून न देण्याचा इशारा गुहागर :  गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजारपेठेतून काम करताना या रस्त्यांची उंची किती याबाबत ग्रामस्थ व...

Read moreDetails
Page 70 of 82 1 69 70 71 82