Old News

विचार व्यासपीठ – शिक्षण (शाळा) कसे सुरु व्हावे ?

empty school

20 मार्च पासून पाच महिने बंद असलेल्या शाळा आता क्रमश: सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. त्याचवेळी कोकणात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी शाळा सुरु करणे योग्य आहे...

Read moreDetails

वाशिष्ठी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट

vashisthi bridge

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश गुहागर :  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट 10, 11, 12 सप्टेंबर, 2020 या दिवशी दुपारी 12.00 ते...

Read moreDetails

बेरोजगारांना हवी रिफायनरी, राजकीय पदाधिकारी सावध

RRPL

गुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बेरोजगार तरुण रिफायनरीला अनुकुल आहेत तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी...

Read moreDetails

कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा

Anjanwel GMPT

अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम 08.09.2020 गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी कोरोना प्रादुर्भावावर प्रभावीपणे तोंड देण्यासाठी औषधांबरोबर एमबीबीएल व बालरोगतज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या...

Read moreDetails

गुहागर सार्वजनिक ज्ञानरशमि वाचनालय कात टाकणार

Dyanrashmi vachanalay

70 वर्षांची वाचन परंपरा जपणारी वास्तू, नव्या पिढीसाठी नव्या रुपात येणार गुहागरच्या वाचनसंस्कृतीचा वारसा जपणारी वास्तु म्हणजे ज्ञानरश्मि वाचनालयाची इमारत. 26 जानेवारी 1950 बांधलेल्या या वास्तुंचे नुतनीकरण करण्याचे संस्थेने ठरविले...

Read moreDetails

झुंझार पत्रकार हरपला

झुंझार पत्रकार हरपला

दै. पुढारीचे पत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन गुहागर : चिपळुणातील दिव्यांगांसाठी काम करणारे ज्येष्ठ पत्रकार  प्रमोद सयाजी पेडणेकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.7) सायंकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 50 वर्षांचे...

Read moreDetails

तिन सेवामुक्त कर्मचाऱ्यांना घेणार सेवत सामावून

गुहागर न्युजचा  शुभारंभ

आफ्रोहचे उपोषण रद्द, संबंधित शासकीय कार्यालयांची सकारात्मक भूमिका गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी तिन कर्मचाऱ्यांना सेवत सामावून घेण्याबाबत संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ...

Read moreDetails

कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रजत बाईत

Rajat Bait

गुहागर : महाराष्ट्राभर कार्यरत असलेल्या कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता रजत सचिन बाईत यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.राज्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी, शेतकरी कृषिवलांचे...

Read moreDetails

पोषण आहाराच्या धान्य वितरणाबाबत नियमावली ठरवून द्या – डॉ. नातू

Dr Vinay Natu

गुहागर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून देण्याची मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये...

Read moreDetails

युवा प्रतिष्ठानतर्फे माटलवाडी येथे वह्या वाटप

education

गुहागर : तालुक्यातील कुडली येथील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठान माटलवाडी यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.युवा...

Read moreDetails

निरामय रुग्णालय सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

Niramay Hospital

आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारने माहिती मागविली 05.09.2020गुहागर :  दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक व सुसज्ज असे निरामय हॉस्पिटल गेली अनेक वर्ष बंद आहे. तालुक्यात कोणतीच वैद्यकीय...

Read moreDetails

सीआरझेडची ऑनलाईन जनसुनावणी रद्द न झाल्यास आंदोलन

Fish Market on Sea

महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आक्रमक 05.09.2020गुहागर : सीआरझेडसंदर्भात आँनलाईन पध्दतीने जनसुनावणी घेण्याचा प्रयत्न काही जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. मात्र, आँनलाईन पध्दतीने घेण्यात येत असलेल्या जनसुनावणीची कायद्यात कुठेच तरतूद नसून आमचा या...

Read moreDetails

टिळक जन्मभूमी ही रत्नागिरीकरांची जबाबदारी

Tilak Janmbhumi Ratnagiri

शिरीष दामले, रत्नागिरी | 05.09.20201 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी दिनी आणि त्यानंतर येणार्‍या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे स्मरण एखाद्या प्रथेप्रमाणे सोपस्कार उरकावेत तसेच केले जाते. उन्मादी वातावरण निर्माण करून एखाद्या गोष्टीचा ‘इव्हेंट’...

Read moreDetails

त्या तरुणांच्या कुटुंबियांचे आमदारांनी केले सांत्वन

Aniket & Vaibhav

व्यक्तिगत मदतीसह भास्कर जाधवांनी दिला आधार 5.9.2020गुहागर, ता. 5 : गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना आमदार भास्कर जाधव यांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिवाय शासनाच्या...

Read moreDetails

मोडकाआगर पुलाची सद्यस्थिती

Modaagar bridge work

गुहागर शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर पुलाचे काय झाले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज 4 सप्टेंबर 2020 ला मुद्दाम पुलावर जावून तेथील परिस्थितीचा आढावा गुहागर न्युजच्या टीमने घेतला. त्याचा व्हिडिओ. https://www.youtube.com/watch?v=96eJmQKRaOo

Read moreDetails

रेशन दुकानदाराविरोधात तक्रार

नरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही 04.09.2020गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या वडिलांना धान्य मिळाले नाही. अशी तक्रार नरवणचे ग्रामस्थ अमोल नाटुस्कर...

Read moreDetails

कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी

कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन 03.09.2020 गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे...

Read moreDetails

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

03.09.2020गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अनुजा जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच जयेश...

Read moreDetails

राष्ट्रभाषेत राष्ट्रस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा

Margtamhane College

डॉ. नातू महाविद्यालयातर्फे प्रथमच ऑनलाईन स्पर्धा 03.09.2020गुहागर : मार्गताम्हाने ता. चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही...

Read moreDetails

महावितरणने स्थापन केले सहा तक्रार निवारण कक्ष

mahavitran distributio

ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडले आहेत....

Read moreDetails
Page 67 of 69 1 66 67 68 69