गुहागर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गवा रेडे आहेत. येथील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस करणारे रानरेडे वेळणेश्वर फाटा येथे गुरुवारी सकाळी जखमी अवस्थेत सापडून आला. वेळणेश्वर वासीयांना लगेचच वन विभागाला संपर्क साधून...
Read moreगुहागर : शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्यात आले आहेत. त्याविरोधात उमेदचे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ५ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय...
Read moreलोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 : निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली...
Read moreफ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळाचे वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन गुहागर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुहागर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण रुग्णालयात...
Read moreगुहागर : गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार...
Read moreकाही माणसं आपल्या मनात कोरली जातात त्यातील एक म्हणजे मुकुंदा. आपल्या व्यवस्थापनातील कौशल्य, मैत्री, कामावरील निष्ठेमुळे, गुहागर आगारात त्याने स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आज त्याच्या जाण्याने तेथे...
Read moreचिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री....
Read moreगुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील...
Read moreमहिला बालकल्याणचे पाठपुराव्याकडे दुर्लक्ष व महाबँकेचा ढिसाळ कारभार गुहागर : तालुक्यातील 15 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांचे पैसे गेल्या सव्वा वर्षात देण्यात आलेले नाहीत. या पैशांचा डि.डि. गुहागरच्या महिला...
Read moreखा. रामदास तडस यांचे प्रतिपादन गुहागर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी यांच्यावतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याऑनलाइन वक्तृत्व...
Read more१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध...
Read moreगुहागर तालुक्यातील दोन गावात आरोग्य पथकांबरोबर केले सर्वेक्षण गुहागर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची चौकशी करायला आलेल्या सीईओ इंदुराणी जाखड यांनी आज थेट गृहभेटी घेतल्या. ग्रामस्थांची विचारपूस केली....
Read moreसीईओ इंदुराणी जाखड यांनी दिली वेळणेश्र्वर सेंटरला भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आज गुहागर दौऱ्यावर होत्या. त्याच्या दौऱ्यात वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरला...
Read moreपोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांची गुहागर भेट गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांच्या कामाला सागरी सुरक्षेचा एक वेगळा आयाम आहे. इथे येवून सागरी सुरक्षेविषयी मला स्वत:ला खूप काही शिकायला...
Read moreगुहागर : एप्रिल अखेरीस वेळणेश्र्वर मध्ये सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्र्न रोज नवी समस्या घेवून येतोत. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याच्या प्रश्र्नाने समस्या निर्माण केली होती. आता...
Read moreगुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा...
Read moreगुहागर : महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निर्मल...
Read moreआमदार जाधव संतापले, रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले....
Read moreगुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर शहरातील बाजारपेठ नाका (0 कि.मी.) ते मोडकाआगर अशी संयुक्त मोजणीची...
Read moreपंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास (मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील...
Read moreCopyright © 2020-2023 Guhagar News.