सुधाकर मास्कर यांचे आवाहन, शृंगारतळीत बैठकीचे आयोजन गुहागर : लोककला जपायच्या असतील तर त्या सादरीकरण करणारे कलाकार जगले पाहिजेत. त्यासाठी लोककलांना राजाश्रय मिळाला पाहिजे. हा विचार लोककलांच्या संमेलनातून कायम मांडला...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव यांचे आयोजन, नावनोंदणी आवश्यक गुहागर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आमदार भास्कर जाधव यांनी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले...
Read moreDetailsमालगुंड एज्युकेशन सोसायटीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आबलोली : मालगुंड एज्युकेशन सोसायटी द्वारे संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देते. हा पुरस्कार जिल्ह्यातील...
Read moreDetailsमुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मुंबई : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी...
Read moreDetailsराजेश बेंडल; ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गुहागर, ता. 28 : ज्ञानरश्मी वाचनालय म्हणजे गावाची शान आहे. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या हा वास्तुचा जीर्णोद्धार होवून आजच्या काळाला योग्य अशी इमारत उभी...
Read moreDetailsसातत्यपूर्ण उपक्रमांमधून दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणारी संस्था गेली 18 वर्ष सातत्याने गुहागर तालुक्यातील अपंगांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत. 25 मार्च 2002 रोजी स्थापन...
Read moreDetailsप्रजासत्ताक दिनी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 21 व्या स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 27 : प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या क्रिक्रेट स्पर्धेचे विजेतेपद ग्रामिण रुग्णालय, गुहागरच्या संघाने पटकावले. तर उपविजेतेपद पोलीस ठाणे गुहागर...
Read moreDetailsतहसीलदार सौ. धोत्रे, गुहागरमध्ये आरक्षणाची सोडत पूर्ण गुहागर, ता. 25 : कोणतीही व्यक्ति कोणत्याही प्रवर्गातून निवडून आली असली तरी सरपंच पदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे त्या प्रवर्गातील ती...
Read moreDetailsविदर्भ कोकण बँकेच्या वेलदूर शाखेत ठेवले होते नकली दागिने गुहागर,ता. 25 : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक...
Read moreDetailsराजेंद्र आरेकर, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गुहागर, ता. 25 : शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनाचे दिवशी होणार आहे. या वर्षी वाचनालया समोर तिरंगा...
Read moreDetailsनव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250...
Read moreDetailsजमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 : मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत. हे ठेकेदाराचे...
Read moreDetailsमनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये...
Read moreDetailsरत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष - रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष - राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे....
Read moreDetailsपोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन...
Read moreDetailsलाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : शहराचे महाजन म्हणून ओळख असलेले जनार्दन रामचंद्र कांबळे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,...
Read moreDetailsतळवळीत मुळे आणि काताळेत नाटेकर समर्थकांचा पराभव 10 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व 4 ग्रामपंचायती गावपॅनेलकडे प्रत्येकी एक ग्रामपंचायत भाजप, राष्ट्रवादीची गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमधुन तालुक्यावर शिवसेनेने आपले वर्चस्व...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.