गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली....
Read moreDetailsशृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव...
Read moreDetailsभारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा...
Read moreDetailsअश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एकाच टर्म मध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे हि दोन्ही पदे मिळण्याचे भाग्य मला लाभले...
Read moreDetailsसंचालक मंडळाचे व गुहागरवासियांचे मानले आभार गुहागर : कृषी, तंत्रज्ञान, सहकार, क्रीडा, अभिनय, शिक्षण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व या सोबतच मराठी मधील नामवंत सिध्दहस्त लेखक,...
Read moreDetailsशालेय मुलांसाठी स्वखर्चाने भरवितोय विविध स्पर्धा गुहागर : गेले वर्षभर कोरोना आपत्तीचा जनसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच क्षेत्रातील माणसे कोरोना योध्दा म्हणून आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. यामध्ये आपलाही...
Read moreDetailsअवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल...
Read moreDetailsगुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने...
Read moreDetailsआरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा....
Read moreDetailsकोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो. याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक...
Read moreDetailsमहाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स; कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे...
Read moreDetailsजामसूतमध्ये नूतन ग्रा.पं. इमारतीचे उद्घाटन गुहागर : ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे...
Read moreDetailsकोरोना नियमांचे पालन करुन शिमगोत्सवाला सुरवात गुहागर, ता. 19 : तोंडाला मास्क बांधुन खेळकऱ्यांनी आजपासून गावागावात घरे घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी नमन मंडळांनी आपल्या खेळ्यातील...
Read moreDetailsसीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे...
Read moreDetailsसुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना...
Read moreDetailsअध्यक्षपदी रत्नागिरीचे प्रभाकर कांबळे, जिल्हातील 23 जणांचा समावेश रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाडावे वाडी येथील कालीका कलामंचच्या सभागृहात 14 मार्चला कोकण नमन लोककला मंच (Konkan Folk Artist Group)महाराष्ट्र राज्य या मध्यवर्ती...
Read moreDetailsमारुती छाया क्रिकेट संघ उपविजेता गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर...
Read moreDetailsशिमगोत्सवाची नियमावली गाव संघटीत करणार गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे क्रियान्वयन ग्राम किंवा नागरी कृती दलाने करायचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राम कृती दले सक्रिय...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.