Old News

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

मरण पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शृंगारतळी मधील पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात...

Read moreDetails

संकटात सापडलेल्यांना मदत करणारा देवदूत !

संकटात सापडलेल्यांना मदत करणारा देवदूत !

नासीम मालाणी यांचा गरीब कुटुंबाला मदतीचा हात गुहागर : वरवेली येथील एका गरीब कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेली होती. हातावर पोट असल्याने आता आपल्या कुटुंबाचे...

Read moreDetails

वानरांची लोकवस्तीकडे कुच

वानरांची लोकवस्तीकडे कुच

गुहागर:गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक गावातील जंगले ओसाड पडत आहेत.  त्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे वळली आहेत.  त्यातच वानरांनी अक्षरशः लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. वानरांच्या टोळीच्या...

Read moreDetails

मनसे तर्फे शृंगारतळी पोलीस चौकी येथे मास्क वाटप

मनसे तर्फे शृंगारतळी पोलीस चौकी येथे मास्क वाटप

गुहागर : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी विनोद गणेश जानवलकर, अनिल...

Read moreDetails

आबलोलीत व्यापाऱ्यांनी केली कोविड टेस्ट

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामकृतीदल व पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापा-यांजवळ कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल तरच त्यांना आपला व्यवसाय अथवा दुकान उघडण्याची परवानगी देण्यात...

Read moreDetails

शिधापत्रिका शोध मोहीमेला स्थगिती

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचे आदेश गुहागर, ता. 10 : गावागावात रेशन दुकानदारांमार्फत सुरु असलेली शिधापत्रिका शोध मोहिम तुर्तास थांबली आहे. बनावट व अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात कडकडीत बंद

गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली,...

Read moreDetails

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

गुहागरात लस साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद !

अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन रोज हजेरी लावतात गुहागर : तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भावर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोविड लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात आली असतानाच लसीचा तुटवड्यामुळे येथील...

Read moreDetails

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शासनाच्या निर्णयाचा निषेध गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाने शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारपासून पोलिस प्रशासनाने सक्तीने दुकाने बंद करण्यास लावल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या लॉकडाऊनला येथील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध...

Read moreDetails

पडवे पेयजल योजनेचे वाजले तीनतेरा

पडवे पेयजल योजनेचे वाजले तीनतेरा

ठेकेदाराचा मनमानी कारभार; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार गुहागर : तालुक्यातील पडवे गावात सुमारे १ कोटी ८७ लाख ३७२०० रूपये खर्चुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या शुभारंभपासून...

Read moreDetails

गुहागर शहरातील भू संपादन प्रक्रियाच पूर्ण नाही

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर...

Read moreDetails

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची...

Read moreDetails

वेळणेश्र्वरमध्ये पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु होणार

Maharshi Parshuram College of Engineering

अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात कोरोना पसरतोय

Breaking News

31 गावांमध्ये 138 रुग्ण, शिमगोत्सव व लग्न सराई कारणीभूत गुहागर, ता. 9 : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होताना कोरोनापासून गुहागर दूर होते. मात्र शिमगोत्सव, लग्नसराई आणि मुंबईतून होणारी ये जा...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73...

Read moreDetails

पाटपन्हाळेतील प्रौढ बेपत्ता

Pramod Palande

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथून प्रमोद महादेव पालांडे (वय 47) हे बुधवार (ता. 7) पासून बेपत्ता आहेत. अशी तक्रार त्यांचा लहान भाऊ प्रविण याने गुहागर पोलिस ठाण्यात...

Read moreDetails

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आठ संघ आणि त्यामधील खेळाडूंची नावे ही वाचा आयपीएलच्या 14 व्या सीजनची सुरुवात आज 9 एप्रिल शुक्रवारपासून होत आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI...

Read moreDetails

उपनगराध्यक्षाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही

guhagar nagarpanchyat

नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी गुहागर, ता. 07 :   गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे...

Read moreDetails

श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे संतोष जैतापकर यांचा सत्कार

श्री पाणबुडी देवी कलामंचतर्फे संतोष जैतापकर यांचा सत्कार

गुहागर : गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व निर्मलक्ष फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा नुकताच मुंबई येथे श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात...

Read moreDetails

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी गुहागर :  गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये...

Read moreDetails
Page 55 of 83 1 54 55 56 83