गुहागर पोलीसांनी केली 9 जणांना अटक गुहागर, ता. 28 : तालुक्यातील कोंडकारुळ येथे जमीनीच्या वादातून 10 जणांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून...
Read moreDetailsव्यावसायिकाने केली फसवणूकीची तक्रार, तिघांना अटक गुहागर, ता. 28 : अँटिकरप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून धाडी टाकल्या प्रकरणी गुहागर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. वेळणेश्र्वरमधील शेखर वळंजू या व्यावसायिकांने पोलीसांकडे फसवणूकीची...
Read moreDetailsदिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गुहागर खालचापाट...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : आजपर्यंत 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देणाऱ्या प्रकल्पालाच पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. 40 दिवसांपूर्वी तोडलेल्या 45 घरांच्या गृहप्रकल्पाचा पाणी पुरवठा अजुनही गुहागर नगरपंचायतीने...
Read moreDetailsविद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनच्या माध्यमातून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप...
Read moreDetails91 ग्रामस्थांनी घेतली कोविशिल्डची पहिली मात्रा गुहागर, ता. 26 : तालुक्यातील सडे जांभारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 80 वर्षी...
Read moreDetailsराष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ...
Read moreDetailsहरित लवादाच्या निकालात अहवाल ठरला महत्त्वपूर्ण गुहागर, ता. 24 : खासदार सुनील तटकरे यांनी एमसीझेडएमए पर्यंत रत्नागिरी आणि रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या थेट पोचविल्या. रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी...
Read moreDetailsशृंगारतळीतील कोविड रुग्णालय बंद, पुढे काय....... नेहमी ज्यांच्याकडे जातो अशा डॉक्टरांनी सुरु केलेले कोविड रुग्णालय असल्याने गुहागर तालुकावासीयांना एक मोठा आधार होता. मात्र तेच रुग्णालय बंद पडल्याने संचालन करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच...
Read moreDetailsपरशुराम अभियांत्रिकीचा ऑनलाइन वार्षिकोत्सव दिनेश खेडेकर गुहागर, ता. 25 : तंत्रज्ञानाचा सुलभ वापर करणाऱ्यावर भर देणाऱ्या गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरने या वर्षी ‘सप्तक २०२१’ या वार्षिकोत्सवाचे ऑनलाईन...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ...
Read moreDetailsगुहागर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची भेट देण्यात आली.The city's Jeevanshree Pratishthan, which works in the...
Read moreDetailsमँगो व्हिलेज : पाणी चोरीचा आरोप चुकीचा गुहागर, ता. 23 : ऐन उन्हाळ्यात, कोरोनाच्या संकटात गुहागर नगरपंचायतीने मँगो व्हिलेज गृह संकुलातील 45 घरांचे पाणी तोडले आहे. हे गृह संकुल पाणी...
Read moreDetailsहरित लवादाचा निर्णय गुहागरवासीयांना दिलासा देणारा गुहागर, ता. 23 : बळवंत परचुरे विरुध्द उपविभागीय अधिकारी, चिपळूण हा खटला निकाली काढताना राष्ट्रीय हरित लवादाने केलेल्या मार्गदर्शनामुळे गुहागरवासीयांना दिलासा मिळणार आहे. गेले...
Read moreDetailsहरित लवादाचे दिशादर्शन, गुहागरमधील बांधकामांबाबत सुरु होता खटला गुहागर, ता. 22 : सीआरझेड कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई करावी याचे निर्णय महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीसोबत (एमसीझेडएमए ) चर्चा...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१७ मे २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना, आबलोली...
Read moreDetailsपावसाळ्यापूर्वीच रस्त्याची खडी उखडली; ग्रामस्थांमधून संताप गुहागर : तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत दर्जाहीन झाले असून पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची खडी उखडून आली आहे. संबंधित कामाकडे...
Read moreDetailsधोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ गावांना मोठा दिलासा गुहागर : जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव यांच्या सुचनेनंतर तालुक्यातील धोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत पाण्याचा टँकर सुरू करण्यात...
Read moreDetailsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : कोणीही वंचित राहणार नाही रत्नागिरी दि. 21 : तोक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात...
Read moreDetailsडॉ. दाभोळे : ग्रामीण रुग्णालयात बांधकामाला सुरवात गुहागर, ता. 21 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे देशातील 500 ठिकाणी वैद्यकिय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.