Old News

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस उपलब्ध करुन देण्यात...

Read moreDetails

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

3 दिवसांत 93 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली गुहागर, ता. 5 : कोरोना महामारीच्या संकटात रत्नागिरी जिल्हा धोक्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 2 जून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात...

Read moreDetails

एक घरटे पक्ष्यांसाठी

एक घरटे पक्ष्यांसाठी

कृत्रिम घरट्यांतून पक्षी संवर्धन करणारा अक्षय खरे गुहागर, ता. 5 : गुहागरातील अक्षय खरे या पक्षीमित्र गेली 7 वर्ष कृत्रिम घरट्यांमधून पक्षी संवर्धन करत आहे. आज अक्षय खरे यांच्या पालशेतमधील...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

केवळ 60 वर्षावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध गुहागर : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गुहागर नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी प्रभाग निहाय लसीकरण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या...

Read moreDetails

एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आरोग्य साहित्याचे वाटप

एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आरोग्य साहित्याचे वाटप

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम गुहागर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागरच्या वतीने विविध आरोग्य साहित्य तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले....

Read moreDetails

समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश

समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश

गुहागर : विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श...

Read moreDetails

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

शिवतेज फाऊंडेशनच्या चळवळीला यश - अॅड संकेत साळवी गुहागर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील दुर्लक्षित आरोग्य सेवा पाहता गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले निरामय हॉस्पिटल सुरु व्हावे,यासाठी शिवतेज फाऊंडेशनने...

Read moreDetails

चिपी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे

चिपी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांची मागणी गुहागर : सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाला हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

लवकरच जेलभरो आंदोलन करणार - सुरेश सावंत गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात पुर्णत: लॉकडाऊन

गुहागर तालुक्यात पुर्णत: लॉकडाऊन

कडक पोलीस बंदोबस्त, शेतीची कामे आणि नोकरदारांना सूट गुहागर, ता. 4 : तालुक्यात शासनाच्या लॉकडाऊनला प्रतीसाद मिळाला असुन तालुक्यातील गुहागर, तळी, आबलोली, पालशेत या प्रमुख  बाजारपेठेसह सर्व गावातील लहान मोठी ...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात फिरते तपासणी पथक

Mobile Testing Van

डॉ. जांगीड : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड तपासणीसाठी सुविधा गुहागर, ता. 03 : निर्बंधाच्या काळात रिक्षा, वडाप बंद असल्याने कोविड तपासणीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत येणे देखील ग्रामीण भागातील जनतेला अडचणीचे ठरत...

Read moreDetails

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या निरामय रुग्णालय पहाणी दौऱ्यावर टिका केली. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्र्न विचारला....

Read moreDetails

स्थानिक, लोकप्रतिनिधींना टाळून पहाणी दौरा का

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

डॉ. नातू : निरामय सुरु व्हावे ही गुहागरकरांची मागणी गुहागर, ता. 02 : निरामय रुग्णालय सुरु करावे यासाठी वर्षभरापूर्वी गुहागरवासीयांनी सामाजिक माध्यमांवर चळवळ सुरु केली होती. अशा वेळी स्थानिकांसह येथील...

Read moreDetails

लॉकडाऊनमध्ये हप्ते वसुली वाढली

Dr Vinay Natu

डॉ. विनय नातू : मृत्यूदराकडे गांभिर्याने पाहिले जात नाही गुहागर, ता. 02 : सातत्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जातोय. हा कालावधीत आरोग्य विभागाच्या सुविधांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याकडे महाविकास आघाडीचे...

Read moreDetails

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

गुहागर,  ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे  सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात 20 कुटुंबांना शिधा देण्यात...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी...

Read moreDetails

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पहाणी...

Read moreDetails

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे काम 12 युवकांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर...

Read moreDetails

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर (बाबा) शुक्रवारी (ता. 28 मे 2021) वैकुंठवासी झाले. त्याच्या निधनाने...

Read moreDetails

विजया खातू यांचे निधन

विजया खातू यांचे निधन

गुहागर, ता. 29 : कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 28...

Read moreDetails
Page 47 of 83 1 46 47 48 83