Old News

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी...

Read moreDetails

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पहाणी...

Read moreDetails

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे काम 12 युवकांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर...

Read moreDetails

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर (बाबा) शुक्रवारी (ता. 28 मे 2021) वैकुंठवासी झाले. त्याच्या निधनाने...

Read moreDetails

विजया खातू यांचे निधन

विजया खातू यांचे निधन

गुहागर, ता. 29 : कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शाळीग्राम खातू व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक श्यामकांत खातू यांच्या मातोश्री विजया शांताराम खातू यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी (ता. 28...

Read moreDetails

जमीनीच्या वादातून कोंडकारुळमध्ये मारहाण

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर पोलीसांनी केली 9 जणांना अटक गुहागर, ता. 28 : तालुक्यातील कोंडकारुळ येथे जमीनीच्या वादातून 10 जणांनी एका कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून...

Read moreDetails

अँटीकरप्शनच्या तोतया अधिकाऱ्यांचे धाडसत्र,

अँटीकरप्शनच्या तोतया अधिकाऱ्यांचे धाडसत्र,

व्यावसायिकाने केली फसवणूकीची तक्रार, तिघांना अटक गुहागर, ता. 28 : अँटिकरप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून धाडी टाकल्या प्रकरणी गुहागर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. वेळणेश्र्वरमधील शेखर वळंजू या व्यावसायिकांने पोलीसांकडे फसवणूकीची...

Read moreDetails

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी  नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,  गुहागर खालचापाट...

Read moreDetails

सर्वाधिक कर भरणारा प्रकल्प पाण्यापासून वंचित

सर्वाधिक कर भरणारा प्रकल्प पाण्यापासून वंचित

गुहागर, ता. 27 : आजपर्यंत 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देणाऱ्या प्रकल्पालाच पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे.  40 दिवसांपूर्वी तोडलेल्या 45 घरांच्या गृहप्रकल्पाचा पाणी पुरवठा अजुनही गुहागर नगरपंचायतीने...

Read moreDetails

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

विद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या  समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनच्या माध्यमातून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप...

Read moreDetails

सडेजांभारीत लसीकरण

Sade Jambhari Primary Health Subcenter

91 ग्रामस्थांनी घेतली कोविशिल्डची पहिली मात्रा गुहागर, ता. 26 : तालुक्यातील सडे जांभारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 80 वर्षी...

Read moreDetails

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

सुरेश सावंत आता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन  11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ...

Read moreDetails

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

हरित लवादाच्या निकालात अहवाल ठरला महत्त्वपूर्ण गुहागर, ता. 24 : खासदार सुनील तटकरे यांनी एमसीझेडएमए पर्यंत रत्नागिरी आणि रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या थेट पोचविल्या. रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी...

Read moreDetails

कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला

कोरोना संकटातील तालुकावासीयांचा आधार संपला

शृंगारतळीतील कोविड रुग्णालय बंद, पुढे काय....... नेहमी ज्यांच्याकडे जातो अशा डॉक्टरांनी सुरु केलेले कोविड रुग्णालय असल्याने गुहागर तालुकावासीयांना एक मोठा आधार होता. मात्र तेच रुग्णालय बंद पडल्याने संचालन करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच...

Read moreDetails

सप्तक २०२१ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर

Maharshi Parshuram College of Engineering

परशुराम अभियांत्रिकीचा ऑनलाइन वार्षिकोत्सव दिनेश खेडेकर गुहागर, ता. 25 : तंत्रज्ञानाचा सुलभ वापर करणाऱ्यावर भर देणाऱ्या गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरने या वर्षी  ‘सप्तक २०२१’ या वार्षिकोत्सवाचे ऑनलाईन...

Read moreDetails

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा  गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ...

Read moreDetails

जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे गुहागर कोविड सेंटरला बेड सीट्स भेट

जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे गुहागर कोविड सेंटरला बेड सीट्स भेट

गुहागर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची भेट देण्यात आली.The city's Jeevanshree Pratishthan, which works in the...

Read moreDetails

नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी

नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी

मँगो व्हिलेज : पाणी चोरीचा आरोप चुकीचा गुहागर, ता. 23 : ऐन उन्हाळ्यात, कोरोनाच्या संकटात गुहागर नगरपंचायतीने मँगो व्हिलेज गृह संकुलातील 45 घरांचे पाणी तोडले आहे. हे गृह संकुल पाणी...

Read moreDetails

पर्यटन व्यवसायाच्या विकासाचे आकाश मोकळे

Guhagar Beach

हरित लवादाचा निर्णय गुहागरवासीयांना दिलासा देणारा गुहागर, ता. 23 : बळवंत परचुरे विरुध्द उपविभागीय अधिकारी, चिपळूण हा खटला निकाली काढताना राष्ट्रीय हरित लवादाने केलेल्या मार्गदर्शनामुळे गुहागरवासीयांना दिलासा मिळणार आहे. गेले...

Read moreDetails

सीआरझेड अंमलबाजवणी डीसीझेडएमसीने करावी

सीआरझेड अंमलबाजवणी डीसीझेडएमसीने करावी

हरित लवादाचे दिशादर्शन, गुहागरमधील बांधकामांबाबत सुरु होता खटला गुहागर, ता. 22 : सीआरझेड कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई करावी याचे निर्णय महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीसोबत (एमसीझेडएमए ) चर्चा...

Read moreDetails
Page 47 of 82 1 46 47 48 82