गुहागर : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत वेदश्री नोमेश कारेकर हीने 90.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक...
Read moreDetailsगुहागर : गुहागर येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तन्वी उमेश राऊत हिने एसएससीच्या परीक्षेमध्ये ९७.६० टक्के गुण प्राप्त करून गुहागर हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कु. तन्वी...
Read moreDetailsविहिंप आणि वारकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 18 : राज्य सरकारने वारीला केलेला विरोध, वारकऱ्यांवर केलेले अत्याचार, बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना अटक करुन नजरकैदेत ठेवणे या सर्वांचा निषेध करण्याच्या...
Read moreDetailsराज्यात कोकण अव्वल, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.69 टक्के गुहागर, ता. 18 : तालुक्यातील 1474 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी 598 विद्यार्थी डिस्टीक्शन, 596 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 246 विद्यार्थी द्वितीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये शिकणारी वेदश्री अभय साटले ही विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत तालुक्यात पहिली आहे. वेदश्रीला 99.60 टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे...
Read moreDetailsगुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालशेत परिसरातील कोरोना रूग्णांची अविरत सेवा करणारे कोविड योध्दा डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.On behalf of...
Read moreDetailsशाखाधिकारी गणेश भुतेकर यांनी वर्षभरात जोडले असंख्य ग्राहक गुहागर : तालुक्यातील तळवली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी गणेश भुतेकर यांच्या उत्कृष्ट कामामुळे बँकेच्या नव्या-जुन्या ग्राहकांना विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ...
Read moreDetailsविद्यालयाचा निकाल 100 टक्के, 122 विद्यार्थी उत्तीर्ण गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील 122 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते....
Read moreDetailsपालशेत ग्रामपंचायत : उपसरपंचांना पत्राबाबत माहिती नाही, सरपंच म्हणतात माझा अधिकार गुहागर, ता. 16 : पालशेत ग्रामपंचायतीच्या एका पत्रावर ग्रामस्थ नाराज आहेत. हे पत्र लिहिताना किमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना...
Read moreDetailsभाजप तालुकाध्यक्षांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र गुहागर, ता. 16 : राज्यातील प्रमुख सागरी महामार्ग (Sagarmala Highway) म्हणून गणल्या गेलेल्या रेवस रेड्डी मार्गातील गुहागर - तवसाळ या टप्प्यातील महत्त्वाचा असणारा पालशेत (Palshet)...
Read moreDetailsपरिवहनमंत्री परब, गणेशोत्सासाठी कोकणात २२०० जादा बसेस मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला...
Read moreDetailsवैभव खेडेकर, कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी गुहागर, ता. 14 : महाविकास आघाडी राज्यातील जनतेला पटलेली नाही. हे काहीतरी वेगळं समिकरण असल्याची जनतेची मानसिकता आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळ्यात या...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव : निर्णयात हस्तक्षेप करणार नाही गुहागर, ता. 14 : 2010 मध्येच पालशेत बाजारपेठ आणि पुलाला बाह्यमार्ग व्हावा यासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. येथील सरपंच...
Read moreDetailsलस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मिळू शकते परवानगी मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं...
Read moreDetails२०० गुणांची प्रश्नपत्रिका, प्रश्न निवडण्याची मुभा मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता २०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न...
Read moreDetailsमुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते. पण आता हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच...
Read moreDetailsसार्वजनिक बांधकाम; 15 गावांचा संपर्क तुटणार गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पालशेत बाजारपुलाच्या एका खांबावर दगड आपटून पुल कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुरुवार 14 जुलैपासून वहातुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक...
Read moreDetailsनगराध्यक्ष बेंडल : गोंधळ, गर्दीविना लसीचा होतोय पूर्ण वापर गुहागर, ता. 13 : लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, वादावादी आणि गोंधळ थांबविण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणचा निर्णय घेतला. आजपर्यंत दोन...
Read moreDetailsगुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सन 2021- 22 या चालू शैक्षणिक वर्षातही कोरोनाचे संकट लक्षात घेऊन तसेच सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना...
Read moreDetailsजिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन(आफ्रोह) या संघटनेने मुसळधार पावसातसुद्धा सुरू...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.