गुहागर : चिपळूण शहरांमध्ये आलेल्या पूरस्थितीची दखल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सचिव न्यायाधीश श्री. सामंत यांनी घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक सहकार्य करणाऱ्या संस्थांना मदतीसाठी आवाहन केले आहे.Notice...
Read moreDetailsरत्नागिरी : चिपळुणमध्ये पाणी शिरू लागले आणि त्याची बातमी गुहागरात संघ कार्यकर्त्यांना समजल्यावर काही तासांत यंत्रणा सज्ज करण्यास प्रारंभ झाला. गुहागरमध्येही त्यावेळी भरपूर पाऊस होता. परंतु २००५ चा पूर आणि...
Read moreDetailsसाखरीआगरच्या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज गुहागर : चिपळुण पुरग्रस्त परिसरात मदतकार्यासाठी गेलेला गुहागर तालुक्यातील साखरी आगर गणेशवाडी येथील युवक बिल्डींगच्या चौथ्या माळ्यावरुन पडुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे....
Read moreDetailsचिपळूण : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या...
Read moreDetailsमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लोकसभेत माहिती नवी दिल्ली- मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय...
Read moreDetailsगुहागर : काही वैयक्तिक व व्यवसायिक अडचणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कडे दिला आहे.Due to...
Read moreDetailsशिवसेना तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांची जीवावर उद्धार होऊन मदत गुहागर : चिपळूण येथील पुरामुळे अडकून पडलेल्या मुंबईतील 32 गुहागरवासियांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांनी वाहनाची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना सुखरूप...
Read moreDetailsमुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे...
Read moreDetailsकोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील यांचे आवाहन नवी मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे...
Read moreDetailsमुंबई : परदेशात जाण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. आत्तापर्यंत हा पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या. पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. बरं, ते आपल्या शहरात असेल तर ठीक नाहीतर...
Read moreDetailsसांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी...
Read moreDetailsगुहागर : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान, लोकनेते माजी आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांंच्या स्मृतिदीनाचे औचित्य साधुन गुहागर तालुका भाजपच्यावतीने चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताहास सुरू करण्यात आल्याची माहिती गुहागर तालुका...
Read moreDetailsजिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर नेतृत्व करणार गुहागर : चिपळूणमध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी भागातील अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मानवतेच्या नात्याने त्यांना सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तुंचे...
Read moreDetailsकीर्तनवाडीतील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांचे योगदान गुहागर : तालुक्यातील कीर्तनवाडी येथील सेवा मंदिर, समाज मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक...
Read moreDetailsकिनाऱ्याला आलेल्या मृत जनावरांचे दफन; नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसलेंनी केला पाणी पुरवठा गुहागर : चिपळूणमध्ये उद्भवलेली पूरपरिस्थिती ही 2005 पेक्षाही खूप भयावह आहे. या पुराचा संपूर्ण चिपळूण शहराला मोठा...
Read moreDetailsभावी पिढीने साहेबांचे विचार पुढे न्यावेत - सुदाम घुमे गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, कुणबी समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे,...
Read moreDetailsगुहागर : भाजप नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर भाजप व युवा मोर्चा आणि गुहागर तालुका मित्र परिवार यांच्या कडून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात...
Read moreDetails२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे...
Read moreDetailsगुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवतेज फाउंडेशन संस्था व सामाजिक क्षेत्रात नव्याने प्रदार्पण करणाऱ्या युवा शक्ती मंचातर्फे भरघोस मदत तातडीने...
Read moreDetailsचिपळूण : गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूनमधील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली. दरम्यान NDRF सह नेव्ही, आर्मीची पथके दाखल झाली आहेत तर गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.