Old News

गुहागरच्या बाल विकास प्रकल्पात भ्रष्टाचार

उज्वला पवार यांच्यावर दोषारोप पत्र दाखल गुहागर, ता. 06 : 2015-16 या कार्याकाळात प्रकल्प अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळताना उज्वला पवार यांनी गैरव्यवहार केला आहे. पोषण आहार व औषध पुरवठा न करता...

Read moreDetails

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार...

Read moreDetails

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

प्रशासन व लोकप्रतिनिधींची वाट न पाहता रस्त्यावरील दरड केली बाजूला गुहागर : तालुक्यातील भातगाव येथील खचलेला रस्ता व कोसळलेल्या दरडीमुळे तीन गावातील ग्रामस्थांसह या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती....

Read moreDetails

सौ. पारिजात कांबळे महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षा

सौ. पारिजात कांबळे महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षा

गुहागर, ता. 06 : शहरातील सौ. पारिजात कांबळे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. रसिका रमेश आंबोकर यांनी गुहागरमध्ये येवून दिले. सौ....

Read moreDetails

खालचापाट भंडारवाडा येथील पथदिपांचे काम चुकीचे

खालचापाट भंडारवाडा येथील पथदिपांचे काम चुकीचे

गुहागर; माजी नगराध्यक्ष स्वातंत्र्यदिनी करणार उपोषण गुहागर, ता. 6 : शहरातील पथदिप आणि हायमॅक्स दिवे यांचे काम अंदाजपत्रकाला धरुन नाही. सध्या हे दिवे बंद आहेत. चुकीच्या पध्दतीने काम करुनही नगरपंचायत...

Read moreDetails

न्याय समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा

न्याय समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा

रामचंद्र आपटे;  रत्नागिरी अधिवक्ता परिषदेतर्फे संवाद बैठक रत्नागिरी : संसदेत कायदा मंजूर होण्यापूर्वी जे नव्या कायद्याचे प्रारूप येते त्यावर अभ्यासगट नेमून अभ्यास करून त्रुटी सांगण्यासाठी परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील...

Read moreDetails

जि. प., पं. स. सह आमदारही राष्ट्रवादीचा निवडून देऊया – राजेंद्र आंब्रे

जि. प., पं. स. सह आमदारही राष्ट्रवादीचा निवडून देऊया – राजेंद्र आंब्रे

गुहागर : राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरदराव पवार साहेबांचे आपण खंदे कार्यकर्ते आहोत. स्वार्थासाठी कुठेही धावणारे कार्यकर्ते आपण नव्हे. आपणही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाशी व आपल्या नेत्याशी एकनिष्ट राहिलात हा तूमचा...

Read moreDetails

युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे पुरग्रस्तासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे पुरग्रस्तासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शेकडो पुरग्रस्तांनी घेतला मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पीटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण येमे व स्त्री रोग तज्ञ डॉ. पुजा...

Read moreDetails

कृती दलाच्या बैठकीकडे पालशेत सरपंचाची पाठ

कृती दलाच्या बैठकीकडे पालशेत सरपंचाची पाठ

ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित, सदस्यांनी केला निषेध गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेतमध्ये कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ग्राम कृती दलाने बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे सरपंच...

Read moreDetails

संतोष जैतापकर यांच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांना मदत

संतोष जैतापकर यांच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांना मदत

 गुहागर : भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या आधी ही श्री. जैतापकर यांनी...

Read moreDetails

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, जिल्हा सरचिटणीस श्री.विजय मोहिते इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका राष्ट्रवादी युवक, युवती...

Read moreDetails

गुहागर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

मनसे कार्यकर्ते प्रमोद गांधी यांचे सहकार्य गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्तील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मदतीचा...

Read moreDetails

आरजीपीपीएलतर्फे डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचा कोविड योध्दा सन्मान

आरजीपीपीएलतर्फे डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचा कोविड योध्दा सन्मान

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने कंपनीतील वेलनेस सेंटर व प्रकल्प ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी करून कोरोना...

Read moreDetails

अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

भांडी,कुंडी कपडयांसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान रत्नागिरी : जिल्हयामध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे...

Read moreDetails

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत रहाणार खुली मुंबई : राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच तसेच मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील संसर्ग दर खूपच कमी झाल्यामुळे अखेर मुंबईतील दुकाने...

Read moreDetails

सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुहागरातून हजारो हात सरसावले

एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गुहागर शहरातील सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने एक हजार...

Read moreDetails

धमकी देऊ नका एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही

धमकी देऊ नका एकच थापड दिली, तर पुन्हा उठणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा मुंबई : भाजपाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. भाजपाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीकास्त्र...

Read moreDetails

यंदा घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन

यंदा घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन

मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय मुंबई : करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नसून, राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदाही साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून,...

Read moreDetails

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल जांगळेवाडीचा पुढाकार गुहागर : गेल्याच आठवड्यात आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामोन्नती सेवा संघ आणि किरण कला मंडळ...

Read moreDetails

शांताराम चारीटेबल ट्रस्ट व तुफानी रायडर्स मासू यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

शांताराम चारीटेबल ट्रस्ट व तुफानी रायडर्स मासू यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

गुहागर : शांताराम चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आयकर विभाग मुंबई येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र राजेश शांताराम मासावकर, तुफानी रायडर्स क्रिकेट संघ मासू - मुंबई तसेच ग्रामस्थ यांच्या...

Read moreDetails
Page 34 of 82 1 33 34 35 82