गुहागर तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा झंझावात दौरा गुहागर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील दरडग्रस्त आणि चिपळूण येथील पूरग्रस्त पहाणी दौरा करून या...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला....
Read moreDetailsनारायण राणे, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद चिपळूण, ता. 24 : माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र काही कारणाने ते टिकले नाही. आरक्षण मिळण्यासाठी समाजाने...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने...
Read moreDetailsनारायण राणे, नाहीतर मी केस दाखल करेन चिपळूण, 24 : मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी...
Read moreDetailsप्रमोद जठार, उत्तरच द्यायचे असेल तर ठाकरी भाषेत उत्तर द्या गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्यानी देशाच्या केलेल्या अपमानाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Central Minister Narayan Rane) ठाकरी भाषेत (Thakari Language)...
Read moreDetailsबालरोगतज्ञ डॉ शशांक ढेरे यांचा पुढाकार गुहागर : सध्या संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाळी हंगामामुळे अनेक लहान मोठे साथीचे आजार देखील डोके वर काढत आहेत. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये...
Read moreDetailsकोरोना काळातही हर्णै शाळा नं. १ ची कामगिरी विशेष बातमीदार : राधेश लिंगायत, हर्णै जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी 0 पटसंख्या असलेल्या...
Read moreDetailsरत्नगिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचा उपक्रम गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्र्वर आणि राजापूरमधील 24 फोटो स्टुडिओ पाण्याखाली गेले होते. या सर्वांचे व्यवसाय पुन्हा सुरु व्हावेत यासाठी महाराष्ट्र...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : वेळणेश्र्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा...
Read moreDetailsपाटपन्हाळे विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम गुहागर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेतर्फे संपन्न झालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा म्हणजे एन. एम. एम. एस. परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर...
Read moreDetailsतालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात पडणार मिठाचा खडा नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर...
Read moreDetailsकोतळूक मधील घटना, अडीच लाखांचे नुकसान गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक बौद्धवाडी येथील एक दुकान जेसीबी लावून पाडण्यात आले. यामध्ये दुकान आणि त्यामधील किराणा मालाचे 2 लाख 50 हजार...
Read moreDetailsराष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे आयोजन; निकाल जाहीर रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले....
Read moreDetailsकोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी...
Read moreDetailsज्ञानरश्मि वाचनालय आयोजित गुहागर : शहरातील ज्ञानरश्मि तालुका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्यता सप्ताह निमित्त डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात कोरोनाचे नियम पाळुन आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात स्वराजराजे बाबासाहेब...
Read moreDetailsश्रद्धा घाडे : नवजात बालक प्रकरणी तातडीने तपास व्हावा गुहागर, ता. 20 : नवजात बालकाला सोडून देण्याची वेळ अभागी महिलेवर आणणाऱ्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. नवजात बालकाला बेवारस सोडून देण्याची...
Read moreDetailsगुहागर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद...
Read moreDetailsतपासात प्रगती नाही, पोलीसांचे माहिती देण्याचे आवाहन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ 14 ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. 16 ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूज यांच्या संयोजनातून घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. तरी सामाजिक...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.