प्रवीण काकडे; लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना दिली भेट रत्नागिरी- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले...
Read moreDetailsगुहागर : माटलवाडी युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 माटलवाडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.On behalf of Matalwadi Youth Foundation, Zilla Parishad...
Read moreDetailsगुहागर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि...
Read moreDetailsडॉ. आठल्ये : पहिला डोस 64.61% तर दुसरा डोस 28.09% लोकांनी घेतला रत्नागिरी, ता. 29 : कोरोना (Covid) लसीकरण (Vaccination) मोहिमेंतर्गत पहिला आणि दुसरा डोस मिळून दहा लाख लसीकरणाचा टप्पा...
Read moreDetailsम्हसकर कुटुंबाने जपली सत्यशोधक परंपरा गुहागर, ता. 29 : सत्यशोधक चळवळीतील (Satyshodhak Movement) कार्यकर्ते, कुणबी युवाचे शिलेदार नरेश म्हसकर यांचे वडील कै. तानाजी भागोजी म्हसकर यांचे अनसुट रविवार दिनांक २६/९/२०२१...
Read moreDetailsगुहागर पोलीस, कौटुंबिक कारणांमुळे गेली होती घर सोडून गुहागर, ता. 28: सलग दुसर्यांदा 72 तासांच्या आत बेपत्ता तरुणीचा (Missing girl) शोध लावून तिला घरी परत आणण्यात गुहागर पोलिसांना (Guhagar Police)...
Read moreDetailsआमदार श्री. भास्करराव जाधव यांचा सापिर्लीतील आपद्ग्रस्त कुटुंबांना न्याय गुहागर : खेड तालुक्यातील सापिर्ली गावातील आपद्ग्रस्त दिलीप पालांडे यांच्या कुटुंबाला गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी शासनाच्या संबंधित विभागांना खडबडून जागे...
Read moreDetailsगुहागर : आज २७ सप्टेंबर हा दिवस "जागतिक पर्यटन दिन" ("World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. कारण...
Read moreDetailsगुहागर पोलीस ठाण्याची कामगिरी, गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध गुहागर पोलीसांनी 24 तासांमध्ये लावला. त्याबद्दल तरुणीच्या कुटुंबाने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय तरुणी...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद...
Read moreDetailsखासदार तटकरे, महिनाभरात अडचणी जाणून घेणार गुहागर, ता. 26 : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोकणच्या विकासासाठी तो पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. हा प्रकल्प बंद...
Read moreDetailsराष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष...
Read moreDetailsखासदार तटकरे ; आढावा सभेत जाहीर भाषणातून प्रेमाचा सल्ला गुहागर, ता. 25 : येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी राजेश बेंडल यांना जाहीररीत्या पक्षप्रवेश करण्याचा...
Read moreDetailsखासदार सुनील तटकरे : गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक उत्साहात गुहागर, ता. 25: आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत...
Read moreDetailsखासदार सुनिल तटकरे, दोन्ही महामार्गांच्या कामाबाबत बैठक बोलावणार गुहागर, ता. 25 : चेन्नईमधील संस्थेकडून सीआरझेड २ मध्ये वर्ग होण्याबाबतचा आराखडा आल्यावर गुहागर नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे....
Read moreDetailsसलग ११ वेळा अध्यक्ष होण्याचा मान गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा जि. प. केंद्र शाळा आबलोली नं.१ येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या ग्रामसभेत विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा...
Read moreDetailsसीएमओचे ट्विट : मंदिर व्यवस्थापनाने काळजी घ्यावी गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे घटस्थापनेच्या दिवशी (7 ऑक्टोबरपासून) उघडण्यात येणार असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कक्षातर्फे करण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे एप्रिल...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनारी शुक्रवारी (ता. 24) दुपारी 3.30 च्या सुमारास एक मृतदेह सापडला. सदर मृतदेह सुनिल गजानन सुर्वे (वय. 43), रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा यांचा असल्याचे...
Read moreDetailsजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (दि. 24) गुहागर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित...
Read moreDetailsसौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.