Old News

बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यात दुसर्यांदा यश

guhagar police station

गुहागर पोलीस, कौटुंबिक कारणांमुळे गेली होती घर सोडून गुहागर, ता. 28: सलग दुसर्यांदा 72 तासांच्या आत बेपत्ता तरुणीचा (Missing girl) शोध लावून तिला घरी परत आणण्यात गुहागर पोलिसांना (Guhagar Police)...

Read moreDetails

कैफियत घेऊन आले अन ६ लाख पदरात पाडून गेले..!

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

आमदार श्री. भास्करराव जाधव यांचा सापिर्लीतील आपद्ग्रस्त कुटुंबांना न्याय गुहागर : खेड तालुक्यातील सापिर्ली गावातील आपद्ग्रस्त दिलीप पालांडे यांच्या कुटुंबाला गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी शासनाच्या संबंधित विभागांना खडबडून जागे...

Read moreDetails

अतिथी देवो भव !

अतिथी देवो भव !

गुहागर : आज २७ सप्टेंबर हा दिवस  "जागतिक पर्यटन दिन" ("World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. कारण...

Read moreDetails

24 तासांत शोधला बेपत्ता तरुणीचा पत्ता

guhagar police station

गुहागर पोलीस ठाण्याची कामगिरी, गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध गुहागर पोलीसांनी 24 तासांमध्ये लावला. त्याबद्दल तरुणीच्या कुटुंबाने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय तरुणी...

Read moreDetails

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद...

Read moreDetails

आरजीपीपीएल बंद पडू देणार नाही

आरजीपीपीएल बंद पडू देणार नाही

खासदार तटकरे, महिनाभरात अडचणी जाणून घेणार गुहागर, ता. 26 : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोकणच्या विकासासाठी तो पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. हा प्रकल्प बंद...

Read moreDetails

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत सक्रिय व्हावे

नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत सक्रिय व्हावे

खासदार तटकरे ; आढावा सभेत जाहीर भाषणातून प्रेमाचा सल्ला गुहागर, ता. 25 : येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी राजेश बेंडल यांना जाहीररीत्या पक्षप्रवेश करण्याचा...

Read moreDetails

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी

खासदार सुनील तटकरे : गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक उत्साहात गुहागर, ता. 25: आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत...

Read moreDetails

हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये

हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये

खासदार सुनिल तटकरे, दोन्ही महामार्गांच्या कामाबाबत बैठक बोलावणार गुहागर, ता. 25 : चेन्नईमधील संस्थेकडून सीआरझेड २ मध्ये वर्ग होण्याबाबतचा आराखडा आल्यावर गुहागर नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे....

Read moreDetails

आबलोली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आप्पा कदम

आबलोली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आप्पा कदम

सलग ११ वेळा अध्यक्ष होण्याचा मान गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा जि. प. केंद्र शाळा आबलोली नं.१ येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या ग्रामसभेत विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा...

Read moreDetails

घटस्थापनेपासून मंदिरे खुली होणार

घटस्थापनेपासून मंदिरे खुली होणार

सीएमओचे ट्विट : मंदिर व्यवस्थापनाने काळजी घ्यावी गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे घटस्थापनेच्या दिवशी (7 ऑक्टोबरपासून) उघडण्यात येणार असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कक्षातर्फे करण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे एप्रिल...

Read moreDetails

जयगड खाडीत बुडून मृत्यू

drown in creek

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनारी शुक्रवारी (ता. 24) दुपारी 3.30 च्या सुमारास एक मृतदेह सापडला. सदर मृतदेह सुनिल गजानन सुर्वे (वय. 43), रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा यांचा असल्याचे...

Read moreDetails

खासदार तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा

Sunil Tatkare

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (दि. 24) गुहागर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित...

Read moreDetails

शासनाविरोधात अंगणवाडी सेविकांचा संप

Anganwadi workers

सौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही...

Read moreDetails

सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून विमानाचे बुकिंग सुरु

सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून विमानाचे बुकिंग सुरु

9 ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर...

Read moreDetails

आरेकर प्रतिष्ठानतर्फे 22 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

आरेकर प्रतिष्ठानतर्फे 22 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

साहील आरेकर : धोपावे ग्रामविकास मंडळाचे सहकार्य गुहागर, ता. 23 : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने 22 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी...

Read moreDetails

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन

डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती, विविध स्पर्धांचे निकालांची उद्घोषणा रत्नागिरी- रत्नागिरी- शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कालिदास...

Read moreDetails

महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन

महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन

रत्नागिरी- महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते; मात्र मागणी ९८ कोटी नारळ फळांची आहे. महाराष्ट्रात साधारणतः ५० टक्के उत्पादन होते. बाकीची मागणी इतर राज्याकडून आयात केली जाते. यामध्ये...

Read moreDetails

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला २० कोटी ५४ लाखाचा नफा- डॉ. तानाजीराव चोरगे

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला २० कोटी ५४ लाखाचा नफा- डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २० कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश देणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली.बँकेच्या...

Read moreDetails
Page 27 of 83 1 26 27 28 83