Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरीत हभप माधुरी जोशी यांचा श्री रामकथा सप्ताह

Sri Ramakatha Week in Ratnagiri

गुहागर, ता. 04 : वेदांत भास्कर डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवारातर्फे बुलढाण्यातील हभप सौ. माधुरी जोशी यांची प्रवचने आयोजित केली आहेत. हे प्रवचन आजपासून म्हणजे  ४ ते १० एप्रिल या...

Read moreDetails

चित्पावन ब्राह्मण मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस

चित्पावन ब्राह्मण मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस

साठाव्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तृतीय गुहागर, ता. 01 : रत्नागिरीत साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सादर केलेल्या कै. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित...

Read moreDetails

ईगल फाऊंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार जाहीर

National Garudzep Award

३ एप्रिल रोजी गणपतीपुळेत पुरस्कार वितरण सोहळा गुहागर, ता. 31 : ईगल फाऊंडेशन (Eagle Foundation) या सेवाभावी संस्थेचे सन - २०२२ चे अत्यंत प्रतिष्ठेचे "गरुडझेप पुरस्कार" जाहीर करण्यात आले आहेत. रविवार...

Read moreDetails

मार्गताम्हाने महाविद्यालयात राष्ट्रीय वेबीनार

National Webinar at Margatamhane College

डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय ; प्रमुख वक्ते-डॉ. उर्विक कुमार बी. पटेल गुहागर, ता. 31 : सोमवार दि. २८ मार्च २०२२  रोजी एजुकेशन सोसायटी, मार्गताम्हाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने डॉ. तात्यासाहेब...

Read moreDetails

रत्नागिरीत सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न

Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

गुहागर, ता. 30 :  रत्नागिरी थिबा पॅलेस ते चवे देऊड येथील कातळशिल्पे या ४२ किलोमीटरच्या सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यास्पर्धेमध्ये ७० सायकलपटू व 9 महिला सायकलपटू सहभागी झाले होते....

Read moreDetails

रत्नागिरीत आगाशे विद्यामंदिरात स्नेहमेळावा

Snehamelava at Agashe Vidyamandira in Ratnagiri

गुहागर, ता. 30 :  रत्नागिरीत दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या कालखंडानंतर प्रथमच भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि त्यांच्या पालकांचा स्नेहमेळावा मंगळवारी उत्साहात...

Read moreDetails

एसटी बसस्थानकासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन

BJP's Fast for ST Bus Stand

गुहागर, ता. 28 : रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम गेली चार वर्ष रखडले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे. झोपलेल्या लोकप्रतिनिधी, शासनाला जाग येण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शक्तीप्रदर्शन...

Read moreDetails

गुढीपाडव्याला रत्नागिरीत निघणार स्वागतयात्रा

Swagatyatra in Ratnagiri

नवनिर्मित हिंदु समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी गुहागर, ता. 25 : रत्नागिरीत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा येत्या २...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटतर्फे रत्नागिरीत बॅंक ऑडिट कार्यशाळा

Bank Audit Workshop at Ratnagiri

गुहागर, ता. 24 : बॅंक ऑडिटच्यापूर्वी काही आवश्यक गोष्टी सीएंकडून प्राप्त झाल्यास कामात अधिक सुधारणा करता येतील. सध्या बॅंकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा आहे. बॅंकेचे सिस्टीम ऑडिटही केले जाते. आता नवनवीन...

Read moreDetails

युवा संस्कृत विद्वान तन्मय हर्डीकरचा

Sanskrit Scholar Tanmay was Felicitated

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात सत्कार गुहागर, दि. 21 : रामटेकच्या कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र या नामकरण सोहळ्यात तन्मय हर्डीकर याला युवा संस्कृत...

Read moreDetails

थिबा पॅलेस ते देऊड कातळचित्र सायक्लोथॉन

Rockart Cyclothon in Ratnagiri

गुहागर, दि.19 : पर्यटनाला चालना देण्याकरिता आयोजित कातळचित्र पर्यटन महोत्सवात येत्या रविवारी (ता. २७) सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि निसर्गयात्री संस्थेने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. Rockart...

Read moreDetails

रत्नागिरीत प्रथमच कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे आयोजन

Rockart Tourism Festival in Ratnagiri

गुहागर, दि.19 :  गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कातळ खोदचित्रांना राजाश्रय मिळू लागला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे येण्याकरिता आणि अपरिचित पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना देण्यासाठी पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव येत्या...

Read moreDetails

एस.टी चे अस्तित्व धोक्यात

एस.टी चे अस्तित्व धोक्यात

विद्यार्थी, ग्रामीण जनता, चाकरमानी या सर्वांना वेठीला धरून परिवहनमंत्री गंमत पाहत आहेत का ? - ॲड. दीपक पटवर्धन गुहागर, दि.17 : एस.टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा सरकारचा दृष्टिकोन नाही. एस.टी कर्मचाऱ्यांना...

Read moreDetails

विद्यार्थ्यांची क्षेत्र अभ्यास भेट

Gogte Joglekar College, Abhishek Enterprise, Study Visit of Students,

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील 29  विद्यार्थ्यांचा सहभाग गुहागर, दि.15 : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञान या अभ्यासक्रमातील उद्देशाने लघु उद्योग आणि उद्योजकता विकास, स्वयंरोजगार, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकेंद्रित औद्योगिक विकास व...

Read moreDetails

जेष्ठ लोककलावंत गोविंद मास्कर यांचे दुःखद निधन

Tragic death of senior folk artist Maskar

(निवोशी : श्री उदय गणपत दणदणे) गुहागर, ता. 12 : तालुक्यातील मासू गावतील तळ्याची वाडी  येथील जेष्ठ कार्यकर्ते तसेच लोककलावंत  गोविंद मास्कर ( बाबू तात्या ) यांचे शुक्रवारी, 11 मार्चला...

Read moreDetails

ताम्हणमळा ग्रामपंचायतीत महिला दिनानिमित्त

Women's Day in Tamhanmala

उपस्थितांना मोफत ई-श्रम कार्ड, कापडी पिशव्यांचा वाटप व मोफत आरोग्य तपासणी गुहागर, ता. 12 : चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत ताम्हणमळा येथे महिला दिन उत्साहात साजरा केला. या महिला दिनानिमित्ताने महिलांना प्लास्टिक मुक्तीचा...

Read moreDetails

रत्नागिरी उपपरिसरात महिला दिन संपन्न

Women's Day at Mumbai University Ratnagiri

गुहागर, दि.12 : मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उप परिसराच्या महिला विकास कक्ष तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याख्याने आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब...

Read moreDetails

मुर्तिकार संघाची स्थापना

Establishment of a sculptor's team

चिपळूण तालुका अध्यक्ष पदी राजू महाजन तर सचिव पदी रणविर सावंत यांची निवड गुहागर, दि.11 : चिपळूण तालुक्यातील गणपती मूर्तिकार यांना संघटित करण्याच्या उद्देशाने व त्यांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावं. या...

Read moreDetails

६५ वा कालिदास स्मृति समारोह

Kalidasa Smriti Samaroh

गोगटे- जोगळेकर कॉलेजमध्ये व्याख्यानमाला; व्याख्यात्या डॉ. स्वाती द्रविड गुहागर, दि.11 : प्रतिवर्षाप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नुकतेच दिनांक ४ व ५ मार्च २०२२ रोजी गोगटे कॉलेजमध्ये (Gogte- Joglekar College) ६५...

Read moreDetails

जागतिक औषध केंद्रला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Approval of World Drug Center

गुहागर, दि.11 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात यजमान देश  करारावर स्वाक्षरी करून गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक...

Read moreDetails
Page 64 of 67 1 63 64 65 67