Ratnagiri

Ratnagiri City and District News

‘भगवान गौतम बुद्ध’ नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन

Publication of drama book in Ratnagiri

रत्नागिरीचे रंगकर्मी अविनाश फणसेकर लिखित नाट्यकृती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरीचे रंगकर्मी आणि प्रतिभावान लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांनी लिहिलेल्या ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाटकाच्या...

Read moreDetails

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांचे आज वितरण

Karhade Brahmin Sangh awards distribution today

पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज ता. ११ दुपारी ३.३० वाजता शेरे नाका येथील...

Read moreDetails

श्री कॉम्प्युटरचा एमकेसीएल तर्फे गौरव

Shree Computer felicitated by MKCL

Guhagar News: गुहागर तालुक्यातील पहिले एमकेसीएलचे (MKCL) प्रशिक्षण केंद्र असलेल्या श्री कॉम्प्युटर या संगणक प्रशिक्षण संस्थेला एमकेसीएलच्या विभागीय बैठकीत गौरविण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी...

Read moreDetails

लहान वयातच दिव्यांगत्वाचे निदान आवश्यक

Workshop at Aavishkar Institute: आविष्कार संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले; आविष्कार संस्थेत कार्यशाळा Guhagar News (रत्नागिरी) : दिव्यंगत्वाचे निदान लहान वयातच होणे आवश्यक आहे. (Disability Diagnosing Essential at early Age) दिव्यांग मुले जन्मतःच शोधली...

Read moreDetails

गुहागरमधील चौघांची उमेदवारी

गुहागरमधील चौघांची उमेदवारी

चिपळूण अर्बन निवडणूक, 25 डिसेंबरला मतदान गुहागर, ता. 26: चिपळूण अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी (Chiplun Urban Election) गुहागर (Guhagar) तालुक्यातील चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी...

Read moreDetails

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कारांचे वितरण

Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

बदल कसा स्वीकारूया विषयावर सौ. दांडेकर यांचे व्याख्यान रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails

महिला बचतगटांना व्यवसाय मार्गदर्शन

महिला बचतगटांना व्यवसाय मार्गदर्शन

TWJ फाउंडेशनचा पुढाकार, महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद चिपळूण, ता. 22 : TWJ फाउंडेशन - द सोशल रिफॉर्म्स संस्था आणि पंचायत समिती, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांसाठी दिनांक...

Read moreDetails

राणी लक्ष्मीबाईंप्रमाणे मुलींनी कौशल्य प्राप्त करावे

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रमानिमित्त पानवळ घवाळीवाडी शाळेत मुख्याध्यापिका स्मिता मुळ्ये व सहकारी शिक्षकांकडे राणीच्या फोटोची फ्रेम देताना माधव हिर्लेकर आणि पदाधिकारी.

अरुण मुळ्ये, कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई जयंती रत्नागिरी : मेरी झांसी नही दूंगी अशी गर्जना करत इंग्रजांशी युद्ध करून वीरमरण आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी Rani Lakshmibai प्रतिकूल स्थितीत भारतीयांना प्रेरणा,...

Read moreDetails

ई- इन्व्हॉईस हे सरकारचे महत्त्वाचे पाऊल

Lecture at CA Institute, Ratnagiri

सीए चैतन्य वैद्य, रत्नागिरीतील सीए इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान रत्नागिरी, ता. 21 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉईस व जीएसटी आर ९ आणि ९ सी यावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले...

Read moreDetails

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

नासा, इस्त्रो भेटीची पार्श्र्वभुमी, शिक्षण विभागाची मेहनत गुहागर, ता. 18 : फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना नासा (NASA), इस्रो (ISRO) या अंतराळ संशोधन...

Read moreDetails

मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन

मंडणगडात समर्थ भंडारीच्या शाखेचे उद्‌घाटन

मंडणगड, ता. 06 : समर्थ भंडारी पतसंस्थेला सर्वोतोपरी सहकार्य राहील. असे प्रतिपादन मंडणगडच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी केले. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पतसंस्थेचा मंडणगड मधील सर्वच घटकांना फायदा होईल....

Read moreDetails

डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी माधव बापट यांची नियुक्ती

Appointment of Bapat as Principal of DBJ College

गुहागर, ता.04 :  तालुक्यातील पालशेत बापट आळी येथील रहिवासी प्राचार्य माधव बापट यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन...

Read moreDetails

रत्नागिरीतील कातळशिल्पे युनेस्कोच्या वारसा यादीत

Ratnagiri Katalshilpa in UNESCO heritage list

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ, गोव्यातील एका ठिकाणाचा समावेश गुहागर, ता.03 : कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील आठ...

Read moreDetails

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

रत्नागिरी जिल्हा कोषागाराचे आवाहन रत्नागिरी, ता 02 : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१...

Read moreDetails

पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत “जनता दरबार”

“Janata Darbar” in Ratnagiri

04 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पबचत सभागृह, रत्नागिरी रत्नागिरी, ता. 01 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Guardian Minister Uday Samant) यांनी 04 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी...

Read moreDetails

चिपळूण येथे महिलेचा खून

Murder of woman in Chiplun

गुहागर, ता.01 : चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अज्ञातांनी तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसतं असून परिसरात...

Read moreDetails

रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव

Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

रत्नागिरी, ता.01 : प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे.  उत्सव  ४ नोव्हेंबर एकादशीपासून चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. या  उत्सवानिमित्त बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल...

Read moreDetails

दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी सायकल फेरी

Cycle tour to see forts in Diwali

गुहागर, ता. 01 : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण...

Read moreDetails

श्री समर्थ नागरी सह. पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ

मंडणगड येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर, ता.30  : ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या...

Read moreDetails

बॉक्साईट उत्खननाला उंबरशेत रोवले ग्रामस्थांचा विरोध

Villagers' opposition to bauxite mining

दापोली, ता. 28 : निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीने आधीच उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम बॉक्साईट उत्खनामुळे उंबरशेत रोवलेत होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारी आहेत. Villagers' opposition...

Read moreDetails
Page 54 of 67 1 53 54 55 67