Ratnagiri

Ratnagiri City and District News

राष्ट्रसेविका समितीच्यावतीने उद्या सघोष पथसंचलन

रत्नागिरी, ता. 04 : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन आयोजित केले आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून...

Read moreDetails

जलजीवन मिशन योजनेचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Review of Jaljeevan Mission Scheme

रत्नागिरी ता. 4 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. तसेच 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या...

Read moreDetails

चिपळूणच्या हर्ष पेढांबकरने केला इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड

Set a world record by skating with the Tiranga

सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून केला रेकॉर्ड गुहागर, ता. 04 : विहान स्पोर्ट क्लब चिपळूणच्या कु. हर्ष पेढांबकर याने आपल्या साथीदारांसह सलग एक तास तिरंग्यासह स्केटिंग करून इंडियन वर्ल्ड...

Read moreDetails

दाभोळ येथे शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजन गुहागर, ता. 04 : दाभोळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली भव्य मॅरेथॉन...

Read moreDetails

चिपळूण येथे मोफत दिव्यांग शिबीर

Free Disability Camp at Chiplun

गुहागर, ता. 04 : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मोफत दिव्यांग शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हे शिबीर श्री पद्यावती संकुल, मार्कंडी, स्वामी समर्थ मंदीरा...

Read moreDetails

सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, सर्टिफिकेशन रिपोर्टवर चर्चासत्र

Seminar by CA Branch at Ratnagiri

रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, न्यायनिवाड्याची पद्धती, सर्टिफिकेशन रिपोर्ट यावर चर्चासत्राचे आयोजन हॉटेल सी फॅन्स येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राला रत्नागिरीतील सीएंचा चांगला प्रतिसाद मिळाला....

Read moreDetails

सैन्यदलात भरती होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन

Guidance for Army Recruitment

रत्नागिरीत मराठा बिजनेसमन फोरम चॅप्टरच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 02 :  रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सशस्त्रसेनेमध्ये ( Army, Navy, Airforce) अधिकारी पदावर निवड होण्यासाठीची (NDA , NA ,TES इ....

Read moreDetails

रत्नागिरी येथे कोषागार दिन साजरा

Treasury Day celebrated at Ratnagiri

कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा -लेखाधिकारी बिरादार  रत्नागिरी ता. 01 : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून...

Read moreDetails

ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर झगडे यांचे व्याख्यान

Lectures by senior literati Zagade

असुर्डे विद्यालयात 'छप्पर सोन्याचे' या काव्य संग्रहावर व्याख्यान गुहागर, ता. 01 : सह्याद्री शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे, आंबतखोल या विद्यालयात स्व. गोविंदरावजी निकम...

Read moreDetails

चिपळूणच्या 2 महिलांची सायकलसवारी

Cycling by 2 women from Chiplun

सपोर्ट व्हेईकलविना 800 कि.मी. प्रवास, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट गुहागर, ता. 01 : चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्या डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या दोघींनी 800 कि.मि. सायकल प्रवास करुन स्टॅच्यू ऑफ युनिटीला...

Read moreDetails

अखिल भारतीय ग्राहक वतीने प्रवासी दिन साजरा

अखिल भारतीय ग्राहक वतीने प्रवासी दिन साजरा

गुहागर, ता. 31 : अखिल भारतीय ग्राहक पंचायत चिपळूण यांच्या विध्यमाने एस. टी आगार चिपळूण येथे प्रवासी दिन चिपळूण आगाराचे प्रमुख श्री. रणजित राजेंशिर्के, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

निवडणूक निरिक्षकांनी घेतला शिक्षक संघाचा आढावा

The inspectors reviewed the constituency

गुहागर, ता. 27 :  इव्हीएम द्वारे होणाऱ्या निवडणूकांची यंत्रणांना सवय आहे तथापि शिक्षक संघातील निवडणूक कामकाज सर्व नियम व शिस्त पाळून करा, अशा सूचना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक...

Read moreDetails

जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द ; पालकमंत्री सामंत

Govt committed for Ratnagiri district

गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा, या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे. अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी...

Read moreDetails

एन्रॉन पूल दुरूस्तीबाबत दि. ७ रोजी आमरण उपोषण

Hunger Strike Over Enron Bridge Repairs

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन गुहागर, ता. 26 : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचा एक पिलर...

Read moreDetails

दादा इदाते यांना पद्मश्री जाहीर

Padmashri Award announced to Dada Idate

रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गुहागर, ता. 26 : भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री जाहीर केलं आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराने  संपूर्ण...

Read moreDetails

कोकणी खाद्य महोत्सवाच्या शुभारंभी ५ रोजी शोभायात्रा

Inauguration Procession of Konkani Food Festival

गुहागर, ता. 25 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य...

Read moreDetails

ऑफ्रोह’ ची वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

Annual General Meeting of Afroh' concluded

'समाज जोडो' अभियानात सामील व्हा ; राजेश सोनपरोते गुहागर, ता. 25 : आपण ज्या जातीत जन्माला आलो, ज्या जातीच्या भरोशावर अधिकारी - कर्मचा-यांनी आपलं आयुष्य घडवलं. त्या जातीचं आपल्यावर ऋण आहे....

Read moreDetails

पतितपावन मंदिरात ऐतिहासिक सहभोजन सुरू होणार

Communion at Patitapavan Temple

रत्नागिरीत कलशारोहण वर्धापनदिन आणि भागोजीशेठ यांची पुण्यतिथी रत्नागिरी, ता. 25 : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी २४ फेबृवारी १९३१ साली पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू...

Read moreDetails

कोकणला ‘पर्यटन नियामक प्राधिकरण’ची आवश्यकता

Konkan needs 'Tourism Regulatory Authority'

धीरज वाटेकर, लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते 9860360948 जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात भौतिक प्रगतीच्या आधारे पर्यटनाकडे वळलेला माणूस एकविसाव्या शतकात कोकणात स्थिरावल्याचे चित्र आहे. कोकणात पर्यटन व्यवसाय जसजसा वाढेल तसतसे इथल्या प्रकृतीचे...

Read moreDetails

स्टॉलसाठी बचतगट आणि उद्योजकांना आवाहन

Food Festival by Aparant Research Centre

चिपळूण येथे दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ महोत्सव; २५ जानेवारी पर्यंत नावनोंदणी गुहागर, ता. 23 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या...

Read moreDetails
Page 53 of 70 1 52 53 54 70