कोकणातील उद्योजकांना अर्थसहाय्य करण्याचे आवाहन चिपळूण, ता. 11 : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक...
Read moreDetailsस्व.सदानंद आरेकर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण गुहागर, ता. 10 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थी व महिलांसाठी विद्यार्थी करीअर...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : चिपळूण अर्बन बँकची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पंधरा जागांमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच जे बॅंकेत जाण्यासाठी हट्ट धरून होते. त्यांचा पाच वर्षानंतर विचार...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 05 : येथील पुष्कराज इंगवले याने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स स्पर्धेवर आपली छाप सोडली. बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या या राज्य ऑलिम्पिक गेम्स २०२३ मध्ये ५० मीटर रायफल पुरुष...
Read moreDetailsपश्चिम विभागीय अध्यक्ष मुर्तझा काचवाला व पदाधिकाऱ्यांची शाखेला भेट रत्नागिरी, ता. 05 : आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष, विद्यार्थी, उद्योजक आदींची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व सूचना घेत आहोत....
Read moreDetailsअखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे प्रतिपादन गुहागर, ता.02 : ग्राहकांसाठी 2019 चा कायदा एक शस्त्र असून त्याचा ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी उपयोग करून होणारी फसवणूक थांबवावी, असे...
Read moreDetailsसंगीत नाटककार विद्याधर गोखले जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीत रत्नागिरी, ता. 02 : संगीत नाटककार, पत्रकार, लेखक, कवि, वक्ता विद्याधर गोखले यांनी मराठी जनमानसात मानाचे स्थान संपादन केलेले बहुरंगी व्यक्तीमत्व. त्यांच्या अंगी असलेल्या...
Read moreDetailsजिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लबच्या सदस्यांकडून १ लाख ४० हजारांची मदत रत्नागिरी, ता. 02 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सौजन्याने नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येत आहे. त्याकरिता...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा ३१ डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये गरजेप्रमाणे ७ व्हीलचेअर, ५ कमोडचेअर, ८ जेलकुशन आणि मेडीकलकीट या कृत्रिम साधनांचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले....
Read moreDetailsसागर संरक्षण, जतनासाठी एक पाऊल पुढे रत्नागिरी, ता. 30 : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रणित पॅनेलने संघर्ष करत, सर्वांना सोबत घेत, कठोर मेहनत घेत घवघवीत यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 29 : जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबने ( Rotary Club Ratnagiri) सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले असले तरी गाफील राहता कामा नये. आपली पिढी सुदृढ...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी विविध नामांकित...
Read moreDetailsआय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डॉ. श्री. अरविंद नातू यांच्या ह्स्ते गुहागर, ता. 28 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित, मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा नामकरण सोहळा...
Read moreDetailsकर्ज योजनांचा लाभ घेऊन महिलांनी व्यावसायिक बनावे - प्रिती पटेल रत्नागिरी, ता. 27 : ब्युटीपार्लर असो वा फूड प्रोसेसिंग, फॅशन डिझायनिंग व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. त्यातून महिलांनी व्यावसायिक बनावे, असे...
Read moreDetailsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे रत्नागिरी, ता. 26 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे रत्नागिरी शहरात सायंकाळी शिस्तबद्ध संचलन झाले. सुमारे दोन तास झालेल्या पथ संचलनातील स्वयंसेवकांवर नाक्यानाक्यावर...
Read moreDetails८ जानेवारी रोजी सायकलिस्ट क्लब आयोजित संमेलनाचे प्रवेश शुल्क 425 रू. रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाच्या नोंदणीला जिल्ह्यासह राज्य व देशातील सायकलस्वारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्ष अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी 'श्रीकांत गद्रे संगणक कक्ष...
Read moreDetailsरत्नागिरी मतीमंद मुलांचा पालक संघ या संस्थेला गगनाला पंख नवे पुरस्कार रत्नागिरी, ता. 24 : येथील मतिमंद मुलांच्या निवासी स्वयंरोजगार प्रकल्प असलेल्या आशादीप मतीमंद मुलांचा पालक संघ या संस्थेला राज्यस्तरावरचा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.