Ratnagiri

Ratnagiri City and District News

एकसष्टीनिमित्त एकसष्ट हजाराचा ध्वजदिन निधी

Flag day fund given on the occasion of birthday

चिपळूणातील सुभगा चितळेंची सैनिकांप्रती कृतज्ञता चिपळूण, ता. 21 :  चिपळूणमधील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी...

Read moreDetails

डोहात बुडून बालकासह तरुणाचा मृत्यू

Youth with child drowned in river

चिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना गुहागर, ता. 21 :  चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला....

Read moreDetails

राजापूर आयटीआय येथे लिपीक पदाची भरती

Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI

30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 21: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत...

Read moreDetails

पंडित दिनदयाळ उपाध्यायतर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा

Employment Fair for Women by Pandit Dindayal Upadhyay

रत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या...

Read moreDetails

रत्नेश्वर ग्रंथालयाची नूतनीकृत रुग्णवाहिका सेवेत रुजू होणार

Ambulance of Ratneshwar Library will join the service

रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता लवकरच नूतनीकरण केलेली आणि...

Read moreDetails

शिकार करणाऱ्या टोळीस रत्नागिरी पोलीसांनी केले जेरबंद

Ratnagiri police arrested the poaching gang

“ऑपरेशन ऑल आउट” दरम्याने, “12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह” टोळी जेरबंद रत्नागिरी, ता. 20 : दापोली येथील जंगलमय भागात रात्री 03 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा...

Read moreDetails

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर…

If there is no rain, there will be a load shedding crisis

पाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार गुहागर, ता. 20 :  महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद  पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी...

Read moreDetails

पं.स. गुहागरचा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प

Turmeric Cultivation Project at Madhal

मढाळ येथे एसके-4 हळद लागवड प्रकल्प यशस्वी करणार; सरपंच अंकिता चव्हाण गुहागर, ता. 20 : मढाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच SK-4 या हळदीच्या वाणाचे पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात...

Read moreDetails

पालक, शिक्षकांनी समन्वयाने विद्यार्थी घडवावेत

Newcomers welcome to Agashe Vidyamandir

परशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या...

Read moreDetails

मोदी @ ९ उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीत दुचाकी रॅली

Bike_rally_in_Ratnagiri_under_Modi_@ 9_initiative

रत्नागिरी, ता. 18 : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाजपचे...

Read moreDetails

रत्नागिरी ‘आस्था’ मध्ये श्रवणदोष बालकांसाठी मार्गदर्शन शिबिर

Guidance camp for hearing impaired children

रत्नागिरी, ता. 17 : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून  रविवार दि. १८ जुन २०२३ रोजी  जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या  किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटतर्फे चिपळुणमध्ये कार्यशाळा

Workshop_in_Chiplun_by_CA_Institute

रत्नागिरी, ता. 17 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे चिपळुणमध्ये एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये सीए शिरीष रहाळकर यांनी कंपनी वगळता इतर व्यवसायिक संस्थांची आर्थिक पत्रके...

Read moreDetails

मुंबई-गोवा महामार्गावर वृक्ष लागवडीबाबत बैठक

Meeting_on_Tree_Plantation_on_Mumbai_Goa_ Highway

आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात संपन्न गुहागर, ता. 17 : आ. शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे अभियंते, ठेकेदार, अधिकारी वर्ग, संबंधीत...

Read moreDetails

चिपळूण येथील तिवरे गावात बीजारोपण उपक्रम

Seed_Planting_Activities_in_Tivare_Village

गुहागर, ता. 17 :  चिपळूण तालुक्यातील तिवरे ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच तिवरे गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी पन्नास हजार बीजप्रदान...

Read moreDetails

मुलींची आयटीआय येथे मानधन तत्वावर लिपीक भरती

रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात खालील...

Read moreDetails

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा

Statement of BJP Mahila Morcha to District Police

भाजपा महिला मोर्चाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी गुहागर, ता. 14 : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याबाबत भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी...

Read moreDetails

मानधन तत्वावर आर्किटेक्ट भरती

रत्नागिरी, ता. 14 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी (Industrial Training Institute (Girls) Ratnagiri) येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्थेच्या विकास आराखडा नूसार नव्याने चालू होणाऱ्या इलेक्टिशियन...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

The Collector reviewed the disaster management

गुहागर, ता. 13 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला. तसेच चिपळूण शहरातून वाहणाऱ्या...

Read moreDetails

निवेंडीतील नदीने घेतला मोकळा श्वास

The silt of the river in Nivendi was lifted

जाणीव फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम रत्नागिरी, ता. 13 : येथील जाणीव फाउंडेशन (Jaaniv Foundation) या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनातून निवेंडी भगवती नगर येथील नदीचा गाळ उपसला आणि निवेंडीतील...

Read moreDetails

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज रत्नागिरी दौऱ्यावर

Lalit Gandhi on Ratnagiri tour today

मुंबई, ता.11 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रविवारी ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष निवडीनंतर प्रथमच ते रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत...

Read moreDetails
Page 43 of 67 1 42 43 44 67