Ratnagiri

Ratnagiri City and District News

चित्रपट निर्मितीसाठी शासकिय पाठबळ देणार

Konkan Film Festival in Ratnagiri

बाळ माने; सिंधुरत्न कलावंत मंचतर्फे कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन रत्नागिरी, ता. 14 : कोकणातील अप्रतिम सृष्टीसौंदर्यामुळे चित्रपट निर्मिती रत्नागिरीमध्ये होणे गरजेचे आहे. महोत्सवामुळे चित्रपट निर्मितीतील कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिती करणारे...

Read moreDetails

घरकुल योजनेत जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक लाभार्थी

Most beneficiaries in Gharkul scheme in district

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, गुहागर, संगमेश्वर, लांजातील सर्वाधिक लाभार्थी गुहागर, ता. 14 : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक...

Read moreDetails

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 12 : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळतर्फे अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे गुरुवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी स्वामी स्वरूपानंदांच्या तारखेप्रमाणे जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....

Read moreDetails

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री पालकमंत्री श्री. उदय सामंत व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सुचनेनुसार रायगड लोकसभा मतदार संघाचे...

Read moreDetails

रत्नागिरीत छात्र मित्र मेळावा

Ratnagiri student friends meeting

अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सर्वोदय छात्रालयास मदतीचे आवाहन; हरिश्चंद्र गीते रत्नागिरी, ता. 12 : सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयास शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना,...

Read moreDetails

शिवराम जाधव यांना पहिला सर्वोदय पुरस्कार

First Sarvodaya Award to Shivram Jadhav

रत्नागिरी, ता.11 : सर्वोदय छात्रालय होते म्हणूनच येथे शिस्त, काटकसर व संस्कारित झालो. त्यामुळे रा. प. महामंडळात विविध पदांवर काम करताना त्या त्या ठिकाणी शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे काम करून महामंडळाच्या...

Read moreDetails

गीता जयंतीनिमित्त श्रीमद्भगवद्गीता पारायण

Parayan in Ratnagiri on the occasion of Gita Jayanti

रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरीत प्रथमच गीता जयंतीनिमित्त सहा संस्थांनी एकत्र येत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ८...

Read moreDetails

वीर सावरकर रत्नागिरीकरांची अस्मिता – माने

Veer Savarkar Identity of Ratnagirikar

भाजपातर्फे कॉंग्रेसचे नेते खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध रत्नागिरी, ता. 11 : कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

Flag Day Fund Collection Launched by the District Collector

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनात योगदान द्या - एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 07: देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम...

Read moreDetails

रत्नागिरीची रिध्दी चव्हाण महाराष्ट्र संघात

Riddhi Chavan of Ratnagiri in Maharashtra team

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार; आकाश सोळंखे सहाय्यक प्रशिक्षक रत्नागिरी, ता. 07 : पालघर येथे झालेल्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमधून निवडण्यात आलेले महाराष्ट्राचे संघ राज्य खो-खो...

Read moreDetails

‘वाशिष्ठीनगर’च्या पन्नास वर्षांच्या ‘स्मृति’ उलगडणार

‘वाशिष्ठीनगर’च्या पन्नास वर्षांच्या ‘स्मृति’ उलगडणार

अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन  रत्नागिरी, ता. 07 : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी ओळख होती. तिच्या दुर्मीळ नोंदीसह पंचक्रोशीतील विविधांगी ऐतिहासिक व दुर्मीळ...

Read moreDetails

शांभवी पाटील हिची स्टेनोग्राफरपदी निवड

Selection of Shambhavi Patil as Stenographer

अरुअप्पा स्पर्धा परीक्षा अकादमीची विद्यार्थिनी रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या शांभवी पाटील हिची महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातील स्टेनोग्राफर या पदी निवड झाली...

Read moreDetails

जिल्ह्यातील ४ एसटी डेपोत १३३ इलेक्ट्रीक बस

Electric buses launched in Ratnagiri district

रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील ४ एसटी डेपोमध्ये लवकरच १३३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. या गाड्या दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात सुरु केल्या जाणार आहेत. Electric buses...

Read moreDetails

खेड गुणदे गोटलवाडीतील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Entry of Khed workers into MNS

गुहागर, ता. 06 : खेड तालुक्यातील गुणदे गोटलवाडीतील कार्यकर्त्यांनी मा. श्री.हिंदूजनायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस/ मा.नगराध्यक्ष मा. श्री.वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन...

Read moreDetails

सवतसडा धबधब्याजवळ संशयास्पद मृतदेह

Suspicious dead bodies near Savatsada Falls

घातपाताचा संशय; पोलीस तपास सुरू रत्नागिरी, ता. 06 : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुरामनजीक असलेल्या सवतसडा धबधब्याजवळ एका तरूणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याने निर्माण झालेल्या खड्‌ड्यात...

Read moreDetails

उक्षी येथे कातळशिल्प कामाचा शुभारंभ

Initiation of Sculpture work in Ukshi

रत्नागिरी, ता. 06 : पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाअंतर्गत 17 गांवांपैकी उक्षी ठिकाण क्रमांक 2 येथे कामाची सुरवात जागेचे मालक श्री. देसाई यांच्या हस्ते...

Read moreDetails

राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त स्पर्धा

Competition on Rani Lakshmibai Jayanti

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे केळ्ये शाळा येथे आयोजन रत्नागिरी, ता. 05 : मेरी झॉंसी नहीं दूंगी असे सांगता ब्रिटीशांशी झुंजार लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी...

Read moreDetails

जीएसटी, कोड ऑफ एथिक्सवर कार्यशाळा

Workshop on GST, Code of Ethics

रत्नागिरीत सीए इन्स्टिट्युट शाखेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 05 : सीए इन्स्टिट्युटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी आणि कोड ऑफ एथिक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह...

Read moreDetails

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचचे पुरस्कार जाहीर

Matoshree Lakshmibai Kadam Memorial Forum Award Announced

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती, महिला बचत...

Read moreDetails

ज्येष्ठ विधीज्ञांचा हृद्य सत्कार सोहळा

Felicitation ceremony by Advocate Council

रत्नागिरीत अधिवक्ता परिषदेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 04 : अधिवक्ता दिवसाच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद, (कोकण प्रांत) तालुका आणि जिल्हा रत्नागिरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि विविध न्यायालयांमध्ये ४० वर्षांहून...

Read moreDetails
Page 33 of 67 1 32 33 34 67