पुरवठादारांची नफेखोरी; दिर्घकालीन करारांवर परिणाम गुहागर, ता. 28 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नैसर्गिक वायुचा भाव पाचपटीने वाढला आहे. पुरवठादार कंपन्या नफाखोरीसाठी खुल्या बाजारपेठत उतरल्या असून त्याचा परिणाम भारतासारख्या...
Read moreDetailsशासनाच्या निर्णयाची वाट न पहाता अन्य ग्रामस्थांनी बांध तोडला गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या जनसुविधेअंतर्गत गावडे अवरेवाडी येथे वर्षभरापूर्वी डांबरी रस्ता बनविण्यात आला होता. परिसरातील...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव यांचे भेटीत अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 27 : आरजीपीपीएलने (RGPPL) 31 जानेवारीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. 26 स्थानिक कर्मचारी बेरोजगार झाले. या कामगारांच्या पाठीशी उभे रहात आरजीपीपीएलमध्ये पुन्हा नोकरी देण्यासाठी आमदार...
Read moreDetailsरत्नागिरीत ३ मे रोजी पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण गुहागर, ता. 26 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ अक्षयतृतीयेच्या दिवशी ३ मे रोजी दुपारी...
Read moreDetailsगुहागर खारवी समाज समितीतर्फे; जिंदाल बंदराच्या चॅनेलमध्ये गुहागर, ता. 26 : गुहागर तालुका खारवी समाज समिती यांच्यावतीने मच्छीमार नौकेच्या दुर्घटनेबाबत न्याय मिळण्यासाठी जिंदाल जयगड फोर्ट बंदरावर उद्या (२७ एप्रिल) पासून...
Read moreDetailsपोलीस अधीक्षक गर्ग; जातीय सलोखा कायम ठेवा गुहागर, ता. 26 : आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया या सण/उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक,...
Read moreDetailsपोलीस अधीक्षक गर्ग, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे गुहागर, ता. 26 : दिनांक 25/04/2022 रोजी मंडणगड पोलिस ठाणे अंतर्गत म्हाप्रळ चेकपोस्ट (Checkpost) इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सोहळा पार पडला. हा सोहळा डॉ. मोहित कुमार...
Read moreDetailsपोलिस अधीक्षक गर्ग ; एहसास उपक्रमाची दिली माहिती गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व स्तरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी दिनांक 25/04/2022 रोजी सकाळी खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल...
Read moreDetailsमहाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी व नोकरीसाठी अतिरिक्त गुण गुहागर, ता. 25 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना आणि विविध विभागांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी अतिरिक्त गुण देण्याचे...
Read moreDetailsग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली येथे गेले काही दिवस बिबट्याचा (Leopard) भरवस्तीतील वावर वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. leopard's wawar in...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरीत विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला...
Read moreDetailsओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत अविनाश फायटर उपविजेता गुहागर : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने सात संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत गणराज वॉरियर्स विजेता ठरला. तर अविनाश...
Read moreDetailsखंडीत आणि कमी दाबाने होणारा वीज पुरवठा कारणीभूत गुहागर, ता. 24 : नगरपंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक महावितरणमुळे विस्कळीत (Disruption of water supply schedule) झाले आहे. अघोषीत भारनियमन आणि कमी...
Read moreDetailsमारुती छाया क्रिकेट संघातर्फे आयोजन, टीशर्टचे झाले अनावरण गुहागर : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने उद्या दि. २४ एप्रिल रोजी भाटी येथील मैदानावर सात संघांची एमपीएल ओपन अंडरआर्म...
Read moreDetailsसुपारी बागायतदारांची मागणी, लागवडीस अनेकजण उत्सुक गुहागर, ता. 23 : सुपारी लागवडीसाठी गुहागर तालुक्यातील अनेक शेतकरी उत्सुक आहेत. मात्र वादळ वाऱ्यातही टिकेल, कमी कालावधीत उत्पन्न मिळेल अशी विठ्ठल प्रजातीची रोपे...
Read moreDetailsमोदी सरकारच्या; ६ कोटीहून अधिकांना लाभ - विनय नातू गुहागर ता. 23 : गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला,...
Read moreDetailsदिग्गज कलाकारांन सोबत केला अभिनव; चित्रिकरण अनुभवले गुहागर ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.च्या पालशेत नं.१ आदर्श प्रशाळेचे विद्यार्थी कलर्स मराठी वाहिनीवरील "भाग्य दिले तु मला" या मालिकेत झळकत...
Read moreDetailsया मागणीसाठी कोकणातील पत्रकार १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदन देणार गुहागर ता. 23 : मुंबई - गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, रत्नागिरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली रांजणेवाडी येथील राजहंस विकास मंडळ व आदर्श महिला मंडळ आयोजित उद्या शनिवार दि.२३ एप्रिल रोजी श्री वरदानीदेवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा व श्री...
Read moreDetailsवाहतुक पोलिसांच्या कारभाराने वाहनचालक त्रस्त गुहागर, ता. 22 : वाहतुक शाखेचे नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावताना वाहन एकाचे आणि कारवाई दुसऱ्यावर अशी उदाहरणे समोर येत आहे. चुकीच्या पध्दतीने झालेल्या कारवाईसाठी सामान्यजनांना मात्र...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.