२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये...
Read moreDetailsगुहागर : गुहागरच्या कार्यतत्पर आणि संवेदनशील अधिकारी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील जीवनश्री...
Read moreDetailsभैरी व्याघ्रांबरी संघाचे आयोजन; विधाता असगोली संघ उपविजेता गुहागर, ता. 23 : श्री भैरी व्याघ्रांबरी क्रिकेट संघ गुरववाडी गुहागर आयोजित व शिवसेना युवासेना गुहागर शहर पुरस्कृत एक दिवसीय नाईट अंडरआर्म...
Read moreDetailsगुहागर, ता.22: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जुनेजाणते कार्यकर्ते पद्माकर आरेकर पुन्हा निवड करण्यात आली आहे. शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयातील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या...
Read moreDetailsलेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा गुहागर, ता. 21 : शहरातील प्रा. सौ. मनाली बावधनकरांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, 22 मे रोजी साताऱ्यात होत आहे. या कथासंग्रहाचे नाव बाईपणाच्या...
Read moreDetailsज.मो.अभ्यंकर, राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे आढावा रत्नागिरी, ता. 21 : प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमात होणारे काम हे अल्पसंख्याकांना आश्वासक वाटेल अशा पध्दतीने करा अशा सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर...
Read moreDetailsलकी ड्रॉ मध्ये जिंका २ सायकल, २०० सायकलस्वारांना गुडी बॅग गुहागर, ता. 21 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार दि. २२...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : मंडपेश्वर सिव्हिक फेडेरेशन क्लब (बोरिवली) (Mandapeshwar Civic Federation Club) आयोजित सातव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने बाजी मारत सलग तिसऱ्यांदा...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि तालुक्यातील हातिस येथे कल्पवृक्ष लागवडीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २२ मे रोजी हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी...
Read moreDetailsगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम रत्नागिरी, ता. 21 : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या (Gogte Joglekar College Ratnagiri) प्लेसमेंट विभागातर्फे (Placement Dept.) कॅम्पस इंटरव्ह्यूचे (Campus interview) आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस...
Read moreDetailsभारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग नवी दिल्ली, ता. 20 : कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग हे भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय विज्ञान...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : यंदा नेहमीच हमखास मिळणारी कोळंबी (मासे )मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या पाच वर्षांत डिझेलचे दरही दुप्पट वाढले आहेत. परंतू मच्छीचे मात्र तेच दर असल्याने...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यात गुरवारी दिवसभर ढगाळ वातावरण नंतर आज शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे चार ते सात वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. त्यानंतरही पुन्हा ढगाळ वातावरण राहिले....
Read moreDetailsतीव्र चढ, अरुंद रस्त्यावर पर्यटकांचा चुकतोय अंदाज गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे रानवी रस्त्यावर गेल्या 4 दिवसातं 3 अपघात झाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फेरीबोटीवरुन...
Read moreDetailsपद्माकर आरेकर जि.प., पं. स. निवडणूकीची तयारी सुरू गुहागर, ता. 19 : गुहागर राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सामुहिक राजीनामे असा कोणताही विषय नसुन पक्ष कार्यकर्त्याचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत...
Read moreDetailsराजेश बेंडल, गुहागर नगरपंचायतीमधील नागरिक त्रस्त गुहागर, ता. 19 : उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून दिली तर...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : दाभोळ खाडीत बुडणारी एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनात आली. तातडीने पोलिसांचे एक पथक यांत्रिक नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. बुडणाऱ्या व्यक्तीकडे लांब दोरी बांधलेली रबर ट्युब (Lift...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 19 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या तैलचित्राचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी रत्नागिरी उपकेंद्र परिसरातील प्रशासकीय वास्तूमध्ये नुकतेच अनावरण केले. कीर कुटुंबीयांनी हे तैलचित्र...
Read moreDetailsमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे रत्नागिरी, ता. 19 : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या...
Read moreDetailsवरंडे विमा सेवा केंद्राचा 13 वा सन्मान; चिपळूण शाखेत पहिले MDRT होण्याचा मान गुहागर, ता. 18 : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी (LIC)...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.