News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

पाते पिलवलीतील घटना, पतीपत्नी जखमी, मुलगा बचावला गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने लाईट...

Read moreDetails

‘वेध-२०३५’ या ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे आयोजन

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित नाजकूर, व्हिडीओ व्याख्याने,...

Read moreDetails

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या...

Read moreDetails

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टमार्फत शनिवारी (ता. २७) कालभैरव जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.  जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता बारा...

Read moreDetails

महिला, बालकल्याण समितीचा कारभार सभापतीविना

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

गुहागर नगरपंचायत : पाणी समितीला पदसिध्द सभापती मिळाले गुहागर, ता. 24 : नगरपंचायतीमधील सभापती पदांच्या रिक्त जागी नेमणूक करण्यासाठी आज निवडणूक होती. मात्र पुन्हा एकदा पुरेशा संख्याबळाअभावी महिला व बाल...

Read moreDetails

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

संपकरी एस.टी. कामगार कोणता निर्णय घेणार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या 15 दिवसांच्या संपामुळे राज्य सरकारने उशिरा का होईना पण मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मुळ पगारात वाढी बरोबरच नियमित वेतन, निलंबन मागे, एस.टी.च्या...

Read moreDetails

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

काताळे कदमवाडीतील मराठा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित

गणेश कदम यांचे आ. जाधवांना साकडे गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी (मराठवाडी) गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या वाडीत ना रस्ता, ना पथदिप, ना नळपाणी योजना,...

Read moreDetails

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

परिवहन मंत्री परब : सरकारसमोर अंतरिम पगारवाढीचा पर्याय गुहागर, ता. 24 : समितीचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. पण तोपर्यंत संप (St statewide strike) सुरु राहू शकत...

Read moreDetails

विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

विजयात भाजपची साथ महत्त्वाची ठरली

जिल्हा बँक निवडणूक : डॉ. जोशींनी मानले आभार गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत गुहागर तालुका वि.का.स.  संस्था मतदार संघातून डॉ. जोशी विजयी झाले. यामध्ये...

Read moreDetails

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

सत्तेत सहभागी न होण्याचे वचन पाळले

उमेश भोसले, उपनगराध्यक्ष भाजप कार्यकर्ती गुहागर, ता. 23 : विषय समित्यांच्या निवडीचे वेळी गुहागर नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करणार. असे आम्ही जाहीर केले होते. ते वचन आजही आम्ही पाळले....

Read moreDetails

गुहागरच्या उपनगराध्यक्षपदी प्रणिता साटले

Deputy Mayor Election

सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश भोसले यांचा 9 विरुध्द 6...

Read moreDetails

महामार्गावरील अर्धवट कामामुळे अपघात

महामार्गावरील अर्धवट कामामुळे अपघात

नशिब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, वाहनाचे नुकसान गुहागर, ता. 23 : शृंगारतळीकडून गुहागरकडे येणाऱ्या डंपर आणि चार चाकी यांचा पाटपन्हाळे येथील पुलावर अपघात झाला. पुलाचे काम अर्धवट असल्याने डंपरने वेग...

Read moreDetails

करांसाठी तीन ग्रामपंचायती रस्त्यावर

करांसाठी तीन ग्रामपंचायती रस्त्यावर

रत्नागिरी गॅस विरोधात सहा दिवस सुरु आहेत निदर्शने गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींचा इमारत व जमीन कर देण्यास रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाने नकार दिला...

Read moreDetails

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा...

Read moreDetails

५ कोटी रुपये दिले म्हणून तुमच्या पोटात का दुखते

Rajendra Ambre Press

राजेंद्र आंब्रे यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिले प्रत्युत्तर गुहागर, ता. 22 : ज्या विकास कामांच्या जोरावर तुम्ही अन्य पक्षातील लोकांना तुमच्या पक्षात आणलेत. ती विकास कामे तुम्ही घरातील पैशांमधुन...

Read moreDetails

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

अपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जिवंत सापडण्याची आशा आता...

Read moreDetails

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

एसटी कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

गुहागर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले) तालुका गुहागरने जाहिर पाठींबा दिला...

Read moreDetails

जिल्हा बँक निवडणुकीत डॉ. अनिल जोशी विजयी

जिल्हा बँक निवडणुकीत  डॉ. अनिल जोशी विजयी

बाईत पितापुत्रांचा पराभव, परिवर्तनचे दोन उमेदवार विजयी गुहागर, ता. 21 :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.  गुहागर तालुक्यातील विकास संस्था मतदार संघातून डॉ. अनिल जोशी, नरवण...

Read moreDetails

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरूवात

समिर घाणेकर :  वेळ आणि पैसा वाया, आधुनिक यंत्रणा हवी गुहागर, ता. 20 : नद्यांना आलेले महापूर आणि अती पावसामुळे गुहागरबरोबरच जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कचरा जमा झाला आहे. हा कचरा...

Read moreDetails

उपनगराध्यक्ष व सभापती पदासाठी निवडणूक जाहीर

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

गुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण...

Read moreDetails
Page 285 of 289 1 284 285 286 289