शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यावर शिक्षण मंत्रालयाने मागवल्या सूचना दिल्ली, ता. 07 : शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह भारतातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)...
Read moreDetailsदोन महिने कोकणात होतं वास्तव्य, निवासाबाबत उत्सुकता मयूरेश पाटणकरगुहागर, 07 : प्रजोत्पादनासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या कासवांनी आता दक्षिणेकडे धाव घेतल्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रवास आता नेमका कुठे जाऊन थांबतो....
Read moreDetailsमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले 45 हजार गुहागर, ता. 07 : सांगलीमध्ये गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपयांची मदत संतोष जैतापकर यांनी मिळवून दिली आहे. दिनेश तांडेल असे या रुग्णाचे नाव...
Read moreDetailsकेंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची उपस्थिती गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी 7 मार्चला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे....
Read moreDetailsफिल्म सोसायटी, फिल्म क्लबचे आयोजन रत्नागिरी, ता. 06 रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे कॉलेज फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लबने न्यू व्हिजन २०२३ हे दोन दिवसीय चित्रपट...
Read moreDetails7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यात गुहागर, ता. 06 : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले तसेच महिला, यांच्यातील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे...
Read moreDetailsशहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊ या; तालुकाप्रमुख कनगुटकर गुहागर, ता. 05 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1...
Read moreDetailsमुलींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण आत्मसात करावे; प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 05 : गुहागर सारख्या ग्रामीण भागात फारमोठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध नाहीत, मात्र येथील गुहागर हायस्कूल मध्ये जुदो - कराटे सारखे...
Read moreDetailsनागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्याजवळ मांडल्या व्यथा गुहागर, ता. 04 : तालुक्यातील दोडवली, मासू, वाघांबे, कर्दे मार्गाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष...
Read moreDetailsसंस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली माहिती गुहागर, ता. 04 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला दि. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षा अखेर...
Read moreDetailsधार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 04 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त...
Read moreDetailsगुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 रोजी श्री व्याडेश्वर मंदिर प्रांगणात...
Read moreDetailsज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या आठवणींना उजाळा रत्नागिरी, ता. 04 : ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या जन्मदिनानिमित्त समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित ‘प्र.ल.’ हा माहितीपट प्रसारीत होणार आहे. हा माहितीपट आज दि.४ एप्रिल...
Read moreDetailsविद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे, असे आवाहन खातू मसालेचे...
Read moreDetailsअध्यक्ष पदी सुशील अवेरे तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची निवड गुहागर, ता.03 : मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी "ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन" (Human Rights Association for...
Read moreDetailsयानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता.03 : तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे दि. ५ ते ७ एप्रिल २०२३ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवर्य ह.भ.प. लेले...
Read moreDetailsगुहागर वरचापाट श्री नरनारायण देवस्थान तर्फे आयोजन गुहागर, ता.03 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण महोत्सवनिमित्त (११६ वा वर्धापनदिन) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत....
Read moreDetailsशासकीय यंत्रणा कोलमडणार! गुहागर, ता. 03 : आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार व 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील 358 तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज...
Read moreDetailsक्रिकेट जगतावर शोककळा गुहागर, ता. 03 : टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी गुजरातच्या जामनगर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.