News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

‘कुंभार्लीचा राजा’ भव्य सायकलिंग स्पर्धा

'Kumbharli's King' grand cycling competition

चिपळूणमध्ये दि. १६ एप्रिल रोजी; तब्बल १५० स्पर्धकांनी नावनोंदणी गुहागर, ता. 12 : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी “कुंभार्लीचा राजा” (King Of Kumbharli) ही भव्य सायकल स्पर्धा दि. १६...

Read moreDetails

जैतापकर यांच्या टीमने दिली वालावलकर रुग्णालयाला भेट

Jaitapkar's team visited Valawalkar Hospital

गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ रोजी संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीममधील रुग्णसेवक म्हणून काम करणारे समाजसेवक श्री काशीराम पास्टे आणि मितेश...

Read moreDetails

शृंगारतळी येथे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन संपन्न

Career guidance at Shringaratali

सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास गुहागर, ता. 12 : आजवर शेकडो ठिकाणी शासकीय स्पर्धा परीक्षा व करिअर संदर्भात व्याख्याने देणारे, संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक व्याख्यानांनी...

Read moreDetails

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Pakistan on the brink of bankruptcy

पाकिस्तानला करावा लागतोय आर्थिक संकटाचा सामना दिल्ली, ता. 12 : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे. महागाईनं सर्व विक्रम मोडीत काढत...

Read moreDetails

मढाल येथे प्रिमियर लिगचे आयोजन

Premier League organized at Madhal

गुहागर, ता.12 : तालुक्यामध्ये तयार होत असणा-या नवनवीन खेळाडुंना संधी देण्याचे काम विविध संघटनांकडुन वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातुन सुरु आहे. यामध्ये गुहागर चिपळुण सिमेवरील मढाळ गावही अग्रेसर आहे. यावर्षी मढाळ प्रिमियर...

Read moreDetails

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या 35 अधिकाऱ्यांवर दंड

Penalty on caste verification committee officials

औरंगाबाद उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा दणका गुहागर, ता. 11 : अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी प्रकरण वर्षोगिणती निकाली काढले नाही, तसेच उच्च न्यायालयाने दोन वेळा आदेश देऊनही त्याचे पालन केले...

Read moreDetails

माजी सरपंच यशवंत बाईत यांचा गौरव

Glory to former Sarpanch Yashwant Bait

अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने अंजनवेल येथील आदर्श व्यक्तीमत्व माजी सरपंच यशवंत सोनू बाईत यांचा...

Read moreDetails

यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार

Monsoon this year is below average

हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज दिल्ली, ता. 11 : यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४...

Read moreDetails

दापोलीतील तरूणाने केली चहाची लागवड

Cultivated tea in Dapoli

कृषी पदवीधर विनय जोशी यांचा अनोखा उपक्रम गुहागर, ता.11 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. त्याच्या...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यात १५ ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रांना मंजुरी

Approval of 'Arogyavardhini' Centers in Ratnagiri

गुहागर, ता.11 : मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना' सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांना...

Read moreDetails

चिपळूण मोरवणे गावाने जपलेय ‘सैनिकी’ परंपरा

Morwane village has preserved the 'soldier' tradition

आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली देशसेवा गुहागर, ता.11 :  चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी...

Read moreDetails

सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Sachin Karekar honored by the President

आबलोलीचे प्रयोगशील शेतकरी; संशोधीत केलेल्या SK-4 हळदीचे वाण गुहागर, ता.10 : गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या...

Read moreDetails

भातगाव गोळेवाडी ग्रामस्थांचा शिवसेना पक्षाला पाठींबा

Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena

गुहागर, ता.10 :  तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिले. जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे,...

Read moreDetails

राज्यात अवकाळी पावसाने घातले थैमान

Unseasonal rain in the state

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश गुहागर, ता.10 : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.  गेल्या 48 तासात राज्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस पडला आहे. या...

Read moreDetails

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची जामीनावर मुक्तता

Bail release of rape accused

गुहागर, ता.10 : तालुक्यातील वेळंब येथील सुरज जाधव यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्हा न्यायालयाने सूरज जाधव याची जामीन मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. संकेत...

Read moreDetails

पालशेत नं. १ प्रशालेत योग शिबिर संपन्न

Yoga camp completed in Palshet school

निरामय जीवनासाठी योग प्राणायाम फायदेशीर; अनुराधा दामले गुहागर, ता.10 : दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी...

Read moreDetails

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Youth dies in bike accident

शीरमधील घटना, काजुच्या फांदीने घात केला गुहागर, ता. 07 : शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले....

Read moreDetails

गुहागर शहराचा सीआरझेडचा प्रश्र्न मार्गी लावू

State Minister Patel interacted with Guhagar villagers

राज्यमंत्री पटेल; दुर्गादेवी मंदिरात ग्रामस्थांबरोबर संवाद गुहागर, ता. 07 : शहराचा सीआरझेडचा विषय केंद्र सरकार नक्की मार्गी लावेन. असे आश्र्वासन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुहागरच्या ग्रामस्थांना दिले. जल...

Read moreDetails

महाविकास आघाडीने जलजीवनकडे दुर्लक्ष केले

Mahavikas Aghadi neglects water life

राज्यमंत्री पटेल, डिसेंबर 23 पर्यंत लक्ष्य पूर्ण करण्याचे राज्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 07 : जलजीवन मिशन वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही 2024 हे वर्ष निर्धारित केले आहे. राजकीय...

Read moreDetails

मैला गाळ व्यवस्थापनाचा प्रयोग यशस्वी करा

Union Minister of State Patel reviewed Ratnagiri district

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल;  पाण्याबाबत जनजागृती आवश्यक गुहागर, ता. 07 : स्वच्छ भारत अभियानात आपण मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे. मैला गाळ व्यवस्थापन हा नवा विषय रत्नागिरीने हाती घेतला...

Read moreDetails
Page 194 of 305 1 193 194 195 305