News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

रत्नागिरीत हिंदू मोर्चातून वातावरण भगवेमय

Grand Hindu roar march by Hindu community

रत्नागिरी, ता. 17 : शहरात शनिवारी सायंकाळी लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच...

Read moreDetails

असोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Asore

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील असोरे गावातील बौद्धजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्री बाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती गुहागर तर्फे गुणवंतांचा गुणगौरव

Maharashtra State Teachers' Committee branch Guhagar

गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुणवंतांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा गुहागर तालुका कुंभार समाज भवन शृंगारतळी येथे पार...

Read moreDetails

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव

'Maharashtra Bhushan' Award to Appasaheb Dharmadhikari

एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला;  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुहागर, ता. 17 :  ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रंथालयाचे उद्घाटन

Inauguration of Library at Umrath

ग्रा. उमराठ येथे कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मिळालेल्या विहिरीच शुभारंभ सरपंच जनार्दन आंबेकर, मोबा. 8767433840गुहागर, ता. 17 : उमराठच्या ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी गोरगरिबांचे, दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न...

Read moreDetails

सचिन कारेकर यांना राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष पुरस्कार

Karekar Special Award by the President

गुहागर आबलोलीतील प्रयोगशील शेतकरी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे....

Read moreDetails

भाजपाच्या संकल्प मेळाव्याला तुफान गर्दी

Crowd at BJP's resolution meeting

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 15 : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला आज तुफान गर्दी झाली. संपूर्ण हॉल पूर्ण भरून कार्यकर्ते बाहेर...

Read moreDetails

आबलोली पागडेवाडी तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आबलोली पागडेवाडी तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दि. १६ एप्रिल रोजी मुंबई, नायगाव, शिवाजी महाराज स्टेडियम मैदानावर गुहागर, ता. 15 : आबलोली वरची पागडे वाडी विकास मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवीय वर्षानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही...

Read moreDetails

मंत्री चव्हाण देणार भाजपा कार्यकर्त्यांना कानमंत्र

Minister Chavan will give ear mantra to BJP workers

उद्या विजय संकल्प मेळावा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण रत्नागिरी, ता. 14 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभर बाकी असतानाच भाजपाने विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांना बळ देतानाच भाजपाच्या...

Read moreDetails

चिपळूणमधील आरती निराधार संस्थेला रंजिता चॅरिटेबल भेट

Ranjita Charitable visit to Aarti Niradhar Sanstha

गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली....

Read moreDetails

मुख्यमंत्री स. निधीतून वेळणेश्वरमधील गरजूला मदत

Help to the needy in Velneshwar from Chief Minister's Fund

संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 45,000 मंजूर गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला काहीही...

Read moreDetails

पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

Bhoomipujan of Pimpaladevi to Cemetery Road

गुहागर, ता.14 : नगरपंचायत हद्दीतील वरचापाट वार्ड क्र. 2 मधील पिंपळादेवी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले गल्ली ते खैरु निसार घर गटार...

Read moreDetails

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाख

25 lakhs to the taluk from cleanliness campaign

रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानातून तरतूद; नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यात तयार प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला २५ लाखाची तरतूद करण्यात आली...

Read moreDetails

डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

आंबेडकरांना शाळेत बसणे दूरच; पाणी पिण्याचीही नव्हती परवानगी; खडतर होता प्रवास गुहागर, ता. 14 : मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनात एका भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शाळेतील भेदभाव आणि...

Read moreDetails

गणपतीपुळे किनार्‍यावर २४ तास CCTV ची नजर

CCTV Camera on Ganpatipule Beach

गणपतीपुळे देवस्थानकडून आठ  कॅमेऱ्यांची उभारणी रत्नागिरी, ता. 13 : राज्यात प्रसिद्ध असणारे गणपतीपुळे देवस्थान व गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार, गणपतीपुळे देवस्थानकडून किनार्‍यावर...

Read moreDetails

वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थांचे 1 मे रोजी साखळी उपोषण

Chain hunger strike in front of Tehsildar office

तहसिलदार कार्यालयासमोर;  बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत गुहागर, ता. 26 : वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात...

Read moreDetails

गुहागरमध्ये रंगणार पालखी नृत्य स्पर्धा

Palkhi Dance Competition in Guhagar

पत्रकार संघाच्या पुरस्काराचेही होणार वितरण गुहागर, ता. 13 : गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर प्रथमच पालखी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा....

Read moreDetails

पत्रकार संघातर्फे यावर्षीपासून सरपंचांचा होणार सन्मान

Sarpanch Honored by Journalist Union

गुहागर, ता. 13 : नीमकर कुटुंबिय व गुहागर तालुका पत्रकार संघाने यावर्षीपासून स्व. वासुदेव नीमकर कार्यशील सरपंच पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या पुरस्कारासाठी खामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश तानाजी सोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. Sarpanch Honored by Journalist Union यावर्षीपासून गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे स्व. वासुदेव  निमकर यांच्या नावाने गुहागर तालुक्यात उत्तम काम करणाऱ्या सरपंचाला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.  कै. वासुदेव निमकर यांच्या कुटुंबीयांनी यासाठी पत्रकार संघाला मदत केली आहे. वासुदेव निमकर हे आवरे असोरे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून 39 वर्ष (1962 ते 1996) सरपंच होते. या कालावधीत अनेक वेळा ते बीनविरोध निवडून आले.1962 मध्ये पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर पहिले उपसभापती बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता....

Read moreDetails

राजेश शेटे यांच्या कार्याचा होणार गौरव

Subhash Goythale Award of Journalist Union announced

गुहागर पत्रकार संघाचा यांना स्व. सुभाष गोयथळे पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कारासाठी यावर्षी मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश रमेश शेटे यांचे नाव जाहीर झाले आहे. शनिवार, 15 एप्रिलला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced गुहागर पत्रकार संघातर्फे गेली 6 वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी कै. गजानन बेंडल, उद्योजक राजन दळी, माजी सरपंच यशवंत बाईत, रुग्णांना साह्य करणारे गफार मेमन, व्यापारी नासीम मालाणी, मुकुंद तथा नाना पाटणकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. Subhash Goythale Award of Journalist Union announced 2019 मध्ये गुहागर पत्रकार संघाचे संस्थापक विनोद घाडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीलेत्यामुळे गेल्या तीन वर्षात पत्रकार संघाला मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता. या काळात गुहागर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम...

Read moreDetails

रत्नागिरीच्या भाताची सात राज्यांना गोडी

'Ratnagiri Eight' variety of rice developed

हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे होते उत्पन्न; १३५ दिवसांत तयार गुहागर, ता. 12 : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी...

Read moreDetails
Page 193 of 305 1 192 193 194 305