रत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता लवकरच नूतनीकरण केलेली आणि...
Read moreDetails“ऑपरेशन ऑल आउट” दरम्याने, “12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह” टोळी जेरबंद रत्नागिरी, ता. 20 : दापोली येथील जंगलमय भागात रात्री 03 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा...
Read moreDetailsपाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार गुहागर, ता. 20 : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : आपण घरगुती गॅस सिलेंडर विकत घेताना त्यातून गॅस तर लीक होत नाहीये ना याची योग्य रीतीने तपासणी करतो. पण त्याचबरोबर टाकी किती जुनी आहे हे देखील...
Read moreDetailsमढाळ येथे एसके-4 हळद लागवड प्रकल्प यशस्वी करणार; सरपंच अंकिता चव्हाण गुहागर, ता. 20 : मढाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच SK-4 या हळदीच्या वाणाचे पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची ट्विटर पोस्टद्वारे मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका महिला मोर्चा...
Read moreDetailsपरशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या रहात्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय 27) याने आज गळफास लावून आत्महत्या केली. गेले काही दिवस...
Read moreDetailsविविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना विविध स्तरातील...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा मार्च...
Read moreDetailsचायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय गुहागर, ता. 18 : तालुक्यातील देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. देवघर मधील एका चायनीज सेंटरमध्ये चायनीज खाल्याने ही विषबाधा झाल्याचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी, औषधनिर्माता व कृषीशास्त्र या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या परीक्षेत (एमएचटी-सीईटी 2023) कोयना एज्युकेशन सोसायटीमधील कोयना पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. याबद्दल विद्यार्थी व...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाजपचे...
Read moreDetailsचिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट गुहागर, ता. 18 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण मिरजोळी येथील...
Read moreDetailsमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोकण विभागातून प्रदान गुहागर, ता. 18 : वकीली व कर सल्लागार व्यवसायाबरोबरच अन्य क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ॲड. सुशील अवेरे यांना राष्ट्रीय नवरत्न...
Read moreDetailsअंजनवेल ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर, ता. 18 : अंजनवेल येथील आंतरराष्ट्रीय शाळेला वहातुक व्यवस्था पुरवणे, आवश्यक पाणी पुरवठा करणे, वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे या विषयांमध्ये ग्रामपंचायत अंजनवेल शाळेची पर्यायाने...
Read moreDetailsगहू आणि तांदळाची विक्री थांबवली गुहागर, ता. 18 : केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून रविवार दि. १८ जुन २०२३ रोजी जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व...
Read moreDetailsपवार साखरी बुद्रुक येथील नाविन्याने शालांत परीक्षेत 96. 20 टक्के गुण प्राप्त केले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील पवार साखरी बुद्रुक मावळत वाडी येथील कु. नाविन्या शरद पवार हिने दहावीच्या परिक्षेत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.