News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

बागेश्रीने श्रीलंकाही ओलांडली

Bageshree also crossed Srilanka

गुहा अजुनही केरळ, कर्नाटकच्या सीमेवर गुहागर, ता. 07 :  गुहागरहून निघालेल्या बागेश्री या ऑलिव्ह रिडले कासवाने श्रीलंकेचा समुद्रही पार केला आहे. सध्या ति श्रीलंकेतील मातारा या किनारपट्टीच्या शहरापासून 120 किमी दूर आहे. गुहा मादी मात्र अजुनही केरळ...

Read moreDetails

बँक ऑफ इंडियातर्फे महिला सन्मान योजना

Mahila Samman Scheme by Bank of India

बचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ रत्नागिरी, ता. 07 : केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून मुंबई येथे...

Read moreDetails

साखरीआगर येथील तरुणाचा बुडून मृत्यू

Youth drowned in Sakhariaagar

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. Youth drowned in Sakhariaagar पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ज्योत...

Read moreDetails

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर, ता. 06 :  राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच निर्माण झालेल्या फुटीचे सावट गुहागर तालुक्यावर पडलेले दिसून येत नाही आमची श्रद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच आहे अशा पद्धतीने येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मत...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सेट परीक्षेत सुयश

KDB College student success in set exam

गुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. कोमल अरुण गुरव रा. गुहागर हि महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट )उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ...

Read moreDetails

गुहागरात विंचूदंश, सर्पदंश, श्वानदंश बाधीतांची संख्या 861

Number of bite victims in Guhagar 861

मृत्यूचे प्रमाण शून्य, तळवली प्रा.आ. केंद्रात सर्वाधिक विंचूदंश रुग्ण गुहागर, ता. 06 : तालुक्यात चालू वर्षात सुमारे 446 जणांना विंचूदंशाची लागण झाली असून 92 जणांना सर्पदंश लागण झाली तर 323...

Read moreDetails

रत्नागिरीचे सुपुत्र सरखेल कान्होजी आंग्रेंना अभिवादन

Salutations to Angre, son of Ratnagiri

नौसेना, जिल्हा प्रशासन, सागरी सीमा मंच  व नागरीकांची उपस्थिती अलिबाग, ता. 06 : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेल्या आय एन एस्.नौकेचा मी प्रमुख आहे. संरक्षण दलाची वर्दी केवळ पोशाख...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Plantation of trees by Patpanhale College

सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने गुहागर, ता. 06 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि  विज्ञान महाविद्यालयातील (Patpanhale College) एनएसएस विभागाच्या वतीने वन महोत्सव  सप्ताह...

Read moreDetails

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना 12 वे एमडीआरटी बहुमान

MDRT Award to Santosh Varande

सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट कमिशनसह अर्धशतक वीर आणि अर्ध करोडपती मानांकन गुहागर, ता. 05 : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांनी सन 2024...

Read moreDetails

कुणबी समाजोन्नती संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

General meeting of Kunbi Samojonnati Sangh concluded

गुहागर, ता. 05 : कुणबी समाजोन्नती संघ,(मुंबई) शाखा ; तालुका गुहागर अंतर्गत "गुहागर गटाची सर्वसाधारण सभा रविवार दि २ जुलै २०२३ रोजी  संध्याकाळी ४ वाजता  घेण्यात आली. ही सभा गुहागर शाखेचे माजी...

Read moreDetails

पटवर्धन हायस्कूलमध्ये इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन

Inauguration of Interactive Room in Patvardhan School

कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 05 : नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करताना...

Read moreDetails

डॉ. तेजानंद गणपत्ये हे कोकणातील पहिले आयर्नमॅन

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा रत्नागिरी, ता. 05 : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर...

Read moreDetails

पटवर्धन हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामास प्रारंभ

Construction of Patwardhan High School building started

भारत शिक्षण मंडळाची वैचारिक मुळे खोलवर; रमेश कीर रत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळात अच्युतराव, शंकररावांचे संस्कार खोलवर रुजले आहे. या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. वैचारिक मुळे भक्कम आहेत...

Read moreDetails

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे...

Read moreDetails

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा 

Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti

श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे संपन्न  गुहागर, ता, 04 : दि २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन, स्कूल कमिटी...

Read moreDetails

कोकण मार्गावर वीर ते खेड दरम्यान ७ जुलैला मेगाब्लॉक

Megablock between Veer to Khed on Konkan route

गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४...

Read moreDetails

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Admission started in Velaneshwar college

कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Velaneshwar College of Engineering) चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार...

Read moreDetails

तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले

Santosh Jaitapkar held a press conference

संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे.  त्या तिघांशी माझा दुरान्वयेही...

Read moreDetails

जिल्हा परिषद सदस्याच्या घराची रेकी

MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member

आमदार जाधव आक्रमक,  भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे....

Read moreDetails

खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा

'Agricultural Day' celebrated at Khamshet

कृषीदिनानिमित्त बीडीओ प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 02 :  पावसाच्या अनियमितता व विलंबाचे कारण कोणतं असेल तर ते वृक्षतोड.  अशी चिंता व खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा यासाठी आपण सगळे प्रयत्न...

Read moreDetails
Page 173 of 305 1 172 173 174 305