रत्नागिरी, ता. 19 : राज्याचे उमेद अभियानाचे महिला बचत गटांचा आवाज तीन चतुर्थांश जग व्यापणाऱ्या जी- 20 परिषदेपर्यंत पोहोचला. आपल्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी डब्ल्यू- २० या परिषदेमार्फत...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ व महिला (मुंबई) मंडळाच्या वतीने मुंबई स्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पागडे यांच्या अध्यक्षतेखाली...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे....
Read moreDetails“अबोल प्रीतीची अजब कहानी” मालिकेतील मुख्य भूमिकेत गुहागर, ता. 19 : सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून प्रदर्शित झालेल्या “अबोल प्रितीची अजब कहाणी” या नव्या मालिकेत गुहागरची नात जान्हवी तांबट ही मुख्य भूमिकेत...
Read moreDetailsकुडली माटलवाडी शाळा नं.३ व परिसरातील शाळा संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : मुंबई आयकर विभाग येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र श्री. राजेश रामचंद्र भोजने यांचे चिरंजीव ओम...
Read moreDetailsगुहागर, ता.18 : गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २९ वा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. २४ जुलै रोजी संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे सकाळी १० वा....
Read moreDetailsशाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध; संतोष वरंडे गुहागर, ता.18 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जीवन शिक्षण शाळा नं. १ व गुहागर...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, नेचर क्लब व सामाजिक वनीकरण विभाग गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. गुरूवार दिनांक १३ जुलै, २०२३...
Read moreDetailsग्रामविकास मंत्रालयाद्वारे निवड, विविधांगी कामात यशस्वी गुहागर, ता. 18 : येथील गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड केली आहे. महिला बचतगट, विद्यार्थ्यांचा...
Read moreDetailsगटविकास अधिकारी राऊत, जलवाहीनीच्या पाईपचे कोडे सुटणार गुहागर, ता. 17 : जल जीवन मिशनमधील पाणी योजनेचे काम ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणेच होईल. ठेकेदाराला याबाबतच्या सूचना आम्ही देवू. असे आश्र्वासन गुहागरचे गटविकास अधिकारी...
Read moreDetailsगणेशोत्सवापूर्वी सिंगल लेनचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देणार - सार्वजनिक बांधकाममंत्री रत्नागिरी, ता. 17 : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे...
Read moreDetailsअन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणा-या अन्यायविरूद्ध गुहागर, ता. 17 : संविधान कायदा 108 - 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे. व अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑर्गनायझेशन फॉर...
Read moreDetailsविरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर आक्रमक; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ मुंबई, ता. 17 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, हे सरकार खातेवाटपात...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने नूकत्याच तालुकास्तरीय शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धा जीवन शिक्षण शाळा नंबर १ येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये श्री देव गोपाळकृष्ण...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले होते. या ठरावांना मान्यता मिळून बस चालू करण्यात आली आहे. यासाठी श्री....
Read moreDetailsयशवंत बाईत, शिफारस हाच आदेश समजून विहीर बुजवली गुहागर, ता. 16 : पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित पाणी योजनेतील विहीर केवळ कनिष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या शिफारशीवरुन का बुजविण्यात आली. असा प्रश्र्न अंजनवेलचे...
Read moreDetailsयशवंत बाईत, जलजीवनच्या योजनेत ग्रामस्थांची फसवणुक गुहागर, ता. 16 : पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित पाणी योजनेतील विहीर केवळ कनिष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या शिफारशीवरुन का बुजविण्यात आली. असा प्रश्र्न अंजनवेलचे माजी सरपंच...
Read moreDetailsपक्ष संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागरच्या नवीन पदाधिकारी मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या आदेशाने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष...
Read moreDetailsSakal Media Statewide Survey महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलांनंतर जनतेला काय वाटते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी दै. सकाळतर्फे राज्यव्यापी सर्व्हे (Sakal Media Statewide Survey) घेण्यात आला. या सर्व्हेचा...
Read moreDetailsभारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही सुरू- डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर रत्नागिरी, ता. 16 : भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य व संस्थेचे काम अविरत सुरू आहे. सामाजिक जबाबदारी,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.