News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मनसे तर्फे गुहागर आगार व्यवस्थापक यांना निवेदन

Statement by MNS to Guhagar Agar manager

बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करा; विनोद जानवळकर गुहागर, ता. 24 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर एस.टी.आगार व्यवस्थापक यांना बंद केलेल्या एस.टीच्या फेऱ्या पुन्हा...

Read moreDetails

परशुराम घाटात लाईटची व्यवस्था

Light arrangement at Parashuram Ghat

घाटात २४ तास लक्ष, यंत्रणा सज्ज गुहागर, ता. 24 : कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे विज व अन्य सुविधा...

Read moreDetails

साखरी बुद्रुकला वादळाचा तडाखा

साखरी बुद्रुकला वादळाचा तडाखा

आईसह दोन मुले जखमी, गुहागरात मुसळधार गुहागर, ता. 23 : तालुक्यात शनिवारी रात्री पासूनच पावसाचा जोर वाढला होता. Heavy Rain in Guhagar रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. साखरी बुद्रुक परिसराला...

Read moreDetails

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन

गुहागर भाजपतर्फे विविध उपक्रम गुहागर, ता. 23 :  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त  गुहागर तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून हा सेवा दिन साजरा केला....

Read moreDetails

..अखेर आरजीपीपीएल कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला

The contract workers in the RGPPL company got justice

पगार व गेट पास देणार; अधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील अँकर सिक्युरिटी सर्व्हिस या ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात स्वसंरक्षण शिबीर संपन्न

Self defense camp concluded in KDB College

गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती...

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. २५ रोजी धडक मोर्चा

Dhadak Morcha on Collector Office on 25th

आंबा- काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरी, ता. 22 : कोकणातील आंबा- काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी...

Read moreDetails

आरजीपीपीएलचा तोटा 175 कोटीच्या वर

RGPPL ready to provide electricity to the country

संजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर (मयूरेश पाटणकर)गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचा तोटा सलग दोन वर्ष 175...

Read moreDetails

दरड प्रवण नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय

Permanent rehabilitation of vulnerable citizens

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती मुंबई, ता. 22 : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Read moreDetails

आरजीपीपीएलला युएन ग्लोबलचा पुरस्कार

RGPPL awarded by UN Global

महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये...

Read moreDetails

“झुल्या” मुळे वायरमनला जीवदान

"Zhulya" saves life of wireman

गुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने त्याला अडकून राहील्याने त्याचा जीव वाचला. जखमी वायरमनवर चिपळूण येथील...

Read moreDetails

हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात चोरी

Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

गुहागर ता. 21 : तालुक्यातील हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामदेवता देवस्थानांच्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारावयास सुरूवात केली आहे. चोरीमध्ये पकडले गेलेले...

Read moreDetails

गुहागरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझडी

Damage due to heavy rains in Guhagar

घरे, गोठे, झाडे कोसळण्याचा घटना; वाहतूक सेवेला फटका गुहागर, ता. 21 : बुधवारी मुसळधार पावसाचा वाऱ्यासह जोर सायंकाळ पर्यंत कायम राहिल्याने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे, गोठे, झाडे कोसळण्याच्या घटना...

Read moreDetails

श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिरमध्ये वाचन दिवस साजरा

Reading Day celebrated in Guhagar High School

गुहागर, ता. 21 : केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पणिकर यांच्या स्मृती व सन्मानाप्रितीर्थ वाचन दिवस साजरा केला जातो. हा कार्यक्रम ज्ञान रश्मी वाचनालय व...

Read moreDetails

रिगल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Welcoming First Year Students to Regal College

शृंगारतळी येथे दि. १८ जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali ) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १८ जुलै रोजी...

Read moreDetails

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

दिल्‍ली, ता. 20 : भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक...

Read moreDetails

विक्रम जोयशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

Meritorious Staff Award to Vikram Joyshi

रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता रत्नागिरी उपपरिसराचे मुख्य लिपिक या पदावर काम करणारे...

Read moreDetails

गुहागर खालचापाट श्री वराती देवीचा चैत्री उत्सव

Guhagar Shree Varati Devi's Chaitri Festival

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री वराती देवीचा आषाढात होणारा चैत्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव श्री वराती प्रासादिक मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात...

Read moreDetails

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीत 7 जणांचा मृत्यू

7 people died in a landslide on Irshalwadi

अनेकजण  ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती; एनडी आरएफचे  मदतकार्य युद्धपातळीवर रायगड, ता. 20 : जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू...

Read moreDetails

कुडली येथील विद्यार्थ्यांनी घेतली रानभाज्यांची माहिती

Kudli students learned about wild vegetables

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं. ४ या शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधताना पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या निसर्गनिर्मीत भाजीपाल्याची माहिती घेतली. Kudali students...

Read moreDetails
Page 169 of 305 1 168 169 170 305