Maharashtra

State News

अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल 

Monsoon has finally arrived in Kerala

येत्या ३ ते ४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार गुहागर ता. 11: केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. आज रविवारी ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय...

Read moreDetails

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

‍गुहागर, ता. 11 : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा...

Read moreDetails

अल्पसंख्याक शाळांना मिळणार अनुदान

Grants will be given to minority schools

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा...

Read moreDetails

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

Maharashtra Chamber of Commerce re-election

वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा मुंबई, ता. 10 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे....

Read moreDetails

चंद्रकांत झगडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

Zagde's election to Consumer Protection Council

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन  रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात...

Read moreDetails

अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी

Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

रत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार...

Read moreDetails

खारवी समाज पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” प्रवास दौरा

Travel tour of Kharvi Samaj Credit Institution

रत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता...

Read moreDetails

मान्सूनचा मुहूर्त लांबला

Monsoon will enter the country late this year

यंदा देशात मान्सून उशीरा दाखल होणार दिल्ली, ता. 06 : देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण झाले...

Read moreDetails

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू 

Balasore train accident

गुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त...

Read moreDetails

मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल

Konkan Railway timing changes due to Monsoon

१० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल मुंबई, ता. 04 : मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत...

Read moreDetails

राज्यात तलाठी पदासाठी मेगाभरती

Mega Recruitment for Talathi Posts in the State

तब्बल ४ हजार ६२५ जागांसाठी राज्य सरकारने काढले आदेश मुंबई, ता. 04 : राज्यातील तरूणांचे गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती  राज्य सरकराने अखेर जाहीर केली आहे....

Read moreDetails

जिल्हा बँक माझे प्रेरणास्थान

Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar

प्रभाकर आरेकर, अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे माझे प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी काम करताना मिळालेला अनुभव, प्रशिक्षण मोलाचे ठरले. जीवनात स्थिरस्थावर होऊ...

Read moreDetails

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

350th Coronation Ceremony of Shiva Raya

रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 03 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच...

Read moreDetails

दहावीच्या निकालात कोकण विभागाने मारली बाजी

Konkan division won in SSC Result 2023

उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक गुहागर ता. 02 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या...

Read moreDetails

राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख नोकरभरती

More than one and a half lakh jobs recruitment

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती गुहागर, ता. 31 : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी...

Read moreDetails

यावर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon will enter the country late this year

शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये ; हवामानतज्ञांची सूचना मुंबई, ता. 27 : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा...

Read moreDetails

ऑनलाइन विनगेम हा जुगार नसून कौशल्याचा खेळ : उच्च न्यायालय

Wingame is not gambling but a game of skill

गुहागर, ता. 26  :  ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक...

Read moreDetails

राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी

Bullock cart racing allowed in the state

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय गुहागर, ता. 18 : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या...

Read moreDetails

बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला

Cyclone Mocha risk increased

गुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha...

Read moreDetails

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियान

'Government at your door' campaign

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read moreDetails
Page 15 of 21 1 14 15 16 21