Bharat

देशपातळीवरील बातम्या

वेळणेश्वर मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट

Thackeray's visit to Velneshwar Temple

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे वेळणेश्वर येथील धूप...

Read moreDetails

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा- डॉ. विनय नातू

Reduce VAT on Petrol, Diesel - Vinay Natu

गुहागर, ता. 30 : राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय नातू...

Read moreDetails

कातळशिल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढेल

Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; रत्नागिरीत कातळशिल्प पर्यटन महोत्सव गुहागर, ता. 29 :  कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर...

Read moreDetails

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळीना आशिया बुकची आस

Crossword puzzle of 18 Thousand Word

गुहागर, ता. 29 :  रत्नागिरी : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आजपर्यंत दहा हजार मराठी शब्दकोड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता ६२ हजार पाचशे चौकोनात उभे-...

Read moreDetails

टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी चार संपर्कात

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर...

Read moreDetails

शैक्षणिक वर्षात बदल करू नका- सागर पाटील

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

गुहागर, ता. 29 :  मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर राज्यातील बहुतांशी शाळा सकाळ सत्रात सुरू केल्या जातात. या कालावधीत वाढते तापमान आणि अनेक प्रदेशांमध्ये असणारी पाण्याची कमतरता यामुळे सकाळ सत्रात...

Read moreDetails

एसटीची चाके अजून थांबलेलीच

ST is Still Stalled

संपापूर्वी 19,397 मार्गावर धावणारी लालपरी सद्या केवळ 1, 774 मार्गावर धावते गुहागर, ता. 28 : सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या ग्रामीण नागरीकांची जीवनवाहीनी असलेल्या लालपरिची चाके मागील चार महिण्यात थांबली...

Read moreDetails

एसटीला स्वमालकीचे डिझेल परवडेना

S.T Purchasing Disel from Privete

खाजगी पंपावर भरतात इंधन, 15 ते 16 रू. बचत गुहागर, ता. 28 : तेल कंपनीसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडऴने केलेला डिझेल करार संपला आहे. त्यामुळे एसटी आगाराला स्वस्त दरात डिझेल...

Read moreDetails

आरजीपीपीएलमध्ये तत्काळ लक्ष घालावे

Urgent attention should be paid to RGPPL

आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारला केली विनंती गुहागर, ता. 25 : आरजीपीपीएल (RGPPL) बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. तेव्हा राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा...

Read moreDetails

सेवासंरक्षित कर्मचाऱ्यांचे अधिसंख्यपदाचे आदेश रद्द

गुढीपाडव्याला रत्नागिरीत निघणार स्वागतयात्रा

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; अधिसंख्य पदावरील ऱ्यांना दिलासा गुहागर, ता. 25 : एकदा कर्मचाऱ्यांचे सेवेला शासनाने शासन निर्णय काढून सेवासंरक्षण दिले असेल तर असे संरक्षण नंतरच्या शासन निर्णयाद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने काढून...

Read moreDetails

लोककलावंताच्या समस्या

Problems of folk artists

जाखडी आणि नमन : नृत्य, वादन आणि गायनचा त्रिवेणी संगम गुहागर, ता. 23 : गेले महिनाभर कोकणात शिमगोत्सव सुरू होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधांविना हा उत्सव होत...

Read moreDetails

पोलादपूर मध्ये वणव्यामुळे हानी

Vanava in Poladpur

गुहागर, ता. 23 : पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सलग भर दुपारी, रात्री वणवा भडकत आहे. वणवा विजवण्यासाठी गावकरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण सारख्या लागणाऱ्या वणव्या मध्ये...

Read moreDetails

सुजाता बागकर यांना भंडारी समाजरत्न पुरस्कार

Bhandari Samajratna Award to Bagkar

भंडारी एकीकरण समितीच्या वतीने प्रदान गुहागर, ता. 21 : भंडारी एकीकरण समितीच्या  (Bhandari Integration Committee) वतीने भंडारी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना भंडारी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला....

Read moreDetails

‘एक कैफियत’ गझल संग्रहाचे प्रकाशन

Publication of Ghazal Collection

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ; २४ रोजी सातारा येथे प्रकाशन गुहागर, दि.19 :  गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, संशोधक, कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब...

Read moreDetails

योगेश मुळ्ये यांना केबीबीएफ ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड

Achievers Award to Yogesh Mulye

गुहागर, दि.17 :  रत्नागिरीतील उद्योजक, कॉम्प्युटर कन्सेप्टसचे सर्वेसर्वा योगेश मुळ्ये यांना कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन (Karhade Brahmin Benovalence Foundation)  (केबीबीएफ) (KBBF) ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड सन्मान पुण्य़ामध्ये सुपुर्द करण्यात आला. केबीबीएफ...

Read moreDetails

12-14 वयोगटासाठी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात

Covid 19 Vaccination Started

नवी दिल्‍ली, दि.16 : केन्द्र सरकारने, 16 मार्च 2022 पासून 12-13 वर्षे आणि 13-14 वर्षे वयोगटासाठी ( 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेले आहेत. म्हणजेच ज्यांचे वय आधीच 12 वर्षांपेक्षा...

Read moreDetails

उष्णतेच्या लाटेपासून बचाव सूचना

Heat Wave Prevention Notice

१४ ते  १६ मार्च २०२२ या कालावधीत तापमानात वाढ : जिल्हा प्रशासन गुहागर, दि.15 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी  १४ मार्च २०२२ रोजी दिलेल्या हवामान विषयक पूर्व सूचनेमध्ये जिल्ह्यात ...

Read moreDetails

महामार्गाच्या कामावर आमदार जाधव यांची लक्षवेधी

Discussion on Mumbai Goa Highway in Assembly

सभागृहात एक तास चर्चा, पर्यायी मार्ग आणि ट्राम  केअर सेंटरची मागणी गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी 10 मार्चला लक्षवेधी सुचना मांडली. मुंबई...

Read moreDetails

धर्म गार्डियन-2022 युध्दसरावाचा समारोप

War Practice 2022

गुहागर, दि.11 : कर्नाटकात बेळगाव येथे भारतीय (India) लष्कर आणि जपानचे (Japan) जमिनीवरील स्वसंरक्षण दल यांचा सहभाग असलेल्या धर्म गार्डियन (Religion Guardian) -2022. या 27 फेब्रुवारी 2022 पासून बेळगावच्या परदेशी...

Read moreDetails

चार राज्यात भाजप, पंजाबमध्ये आपची त्सुनामी

BJP Wins 4 State and Aap wins Punjab

काँग्रेसची वाताहत; 5 राज्यातील 690 जागांपैकी केवळ 55 जागांवर विजय गुहागर, ता. 10 : आम आदमी पार्टीने दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये सर्व पक्षांना धक्का देत 92 जागांवर विजय मिळवून संपूर्ण बहुमतात पंजाब...

Read moreDetails
Page 28 of 31 1 27 28 29 31