एव्हीओनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्राचे आयोजन पुणे, ता. 20 : भारतीय हवाई दलाने 18 आणि 19 जुलै 2022 रोजी हवाई दलाच्या पुण्यातील बेस रिपेअर डेपो येथे एव्हीओनिक्स म्हणजे विमानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि...
Read moreDetailsअकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सीबीएसई निकालानंतरच पुणे, ता. 20 : गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेश अर्जाचा...
Read moreDetailsसभापती व्यंकय्या नायडू यांची खंत नवी दिल्ली, ता. 19 : राज्यसभेचे सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि अखेरचे सत्र (अधिवेशन) असून पाच वर्षांमध्ये मला खूप शिकायला मिळाले. गेल्या १३...
Read moreDetailsसामान्य जनतेला दिलासा ; भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 16 : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि...
Read moreDetailsजनतेने सावधगिरी बाळगण्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली, ता. 15 : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने, मंत्रालयाच्या नावाचा हेतुपुरस्सर वापर करून भर्ती प्रक्रिया राबवीत असलेल्या एका बनावट संस्थेच्या दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे....
Read moreDetailsकेंद्र सरकारची घोषणा नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी...
Read moreDetailsजादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार मुंबई, ता.09 : आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ...
Read moreDetailsशिंजो आबे यांचं टोपणनाव 'द प्रिंस' आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी नारा प्रदेशातील प्रचार कार्यक्रमात दोनदा गोळी लागल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आबे, जपानचे सर्वाधिक काळ सेवा करणारे...
Read moreDetailsमनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग गुहागर, ता.08 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव”...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 7 : आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात (HFR) झाली आहे. हा ऐतिहासिक मैलाचा...
Read moreDetailsइंग्रज, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, आणि इतर परकीय सत्ताना अरबी समुद्राचे पाणी पाजणारे, त्यांना जशास तसे उत्तर देणारे मराठा साम्राज्याचे प्रथम आरमार प्रमुख दर्याबहाद्दर सरखेल कान्होजी आंग्रे. स्व:पराक्रमाने इतिहासात मराठा साम्राज्याचा...
Read moreDetailsभारतीय क्रीडा प्राधिकरण, एकमेव आमंत्रित सदस्य गुहागर, ता. 5 : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रिडा प्राधिकरणाने “लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या” सदस्य समितीमध्ये आमंत्रित...
Read moreDetailsभाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांचा आरोप गुहागर, ता.03 : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या थेट...
Read moreDetailsभाजपच्यावतीने आवाहन ; फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै गुहागर, ता.03 : केंद्र सरकारच्या माध्यमातून युवांसाठी सैन्यदलांकरिता अग्निपथ योजना (Agneepath Yojana) अंमलात आली आहे. या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत), साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) या संस्थातर्फे कोकणातील ज्येष्ठ लोककलावंत आणि विशेष योगदान देणारे कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे मान्यवरांच्या...
Read moreDetailsलष्कराच्या जवानांसह 200 हून अधिक ग्रामस्थ बेपत्ता मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी जिल्ह्यात तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. 29) रात्री भूस्खलन झाले. यामध्ये 200 हून अधिक ग्रामस्थ आणि जवान ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. 7 जवानांसह 14 जणांचा...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल अमरावती, ता.29 : अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरारक घडना घडली. या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले. यामध्ये रोशन गंगाराम उईके, सुमित...
Read moreDetailsसरासरी 72.67 मिमी पावसाची नोंद रत्नागिरी, ता. 29 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या 4 तालुक्यात...
Read moreDetailsश्रीपाद लेले, अलिबाग यांच्याकडून साभारपहिली व्यक्ती होती, ॲड बळवंतराव मंत्री. बाळासाहेबांबरोबर व्यासपीठावर बसणारी प्रमुख व्यक्ती. मराठी माणसाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे बारसे करण्यापासून शिवसेनेची कायदेशीर घडी बसविण्याचे काम, बळवंतराव करत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.